पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. निम्हण हे 1999 ते 2014 अशी 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते.
विनायक निम्हण यांना औंध जिव्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे समोर आले. अंत्यविधी रात्री ९ वाजता पाषाण स्मशानभूमी मध्ये होणार आहे