Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » हतबल कांदा उत्पादक शेतकरी आणि निगरगट्ट पुढारी!
ताज्या बातम्या

हतबल कांदा उत्पादक शेतकरी आणि निगरगट्ट पुढारी!

Neha SharmaBy Neha SharmaJune 1, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सध्या कांद्याची मातीमोल भावाने विक्री होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, नैसर्गिक परिस्थितीशी सामना करत उत्पादन घेतले आहे. मजूरांपासून कांदा उत्पादन ते विक्री व्यवस्थापनातील घटक वाकूल्या दाखवतोय, आणि बळीराजा मात्र लाचार होऊन हताशपणे पहात आहे. कृषी प्रधान देशात बळीराजा संकटात सापडला असताना, सर्वच पक्षीय पुढारी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत अशी प्रतिक्रिया महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटनेचे नेते श्री प्रमोद पानसरे यांनी ओतूर येथे व्यक्त केली आहे .

कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढल्यावर बजेट कोलमडले म्हणून बोंबा मारणारे उंदीर बिळातून बाहेर यायला तयार नाहीत.भाव वाढल्यावर कांद्यावर नजर ठेवणारे केंद्राचे भरारी पथक सध्या कोमात गेले आहे. कांदा हातात घेऊन दिवसभर ब्रेकिंग न्युज दाखवणारे सध्या कांद्याचा ज्युस पीत आहेत. दिवसभर एकमेकांवर चिखलफेक करणारे भोंगे, ढोंगे, सोंगे याबाबतीत कधी दखल घेणार ?. की शेतकरी आत्महत्यांची वाट पहात आहेत ???. उत्पादन खर्च प्रति किलो 17-18 रुपये येत असताना केंद्र सरकार नाफेडच्या वतीने 10-12 रुपये प्रति किलोने कांदा खरेदी करून शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार करत आहे. अगदी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.आश्वासने पुढारी वाटून जातात….
स्वप्न शेतकर्यांचे लुटून नेतात….स्वार्थाचा डाव साधून व्यापारी स्वतःचे खिसे भरून घेतात…..
बळीराजाचे स्वप्न उत्तुंग भरारी घेण्याचे पंख निर्दयपणे छाटून जातात….

प्रमोद पानसरे, ओतूर
पुणे जिल्हा अध्यक्ष महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटना

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.