Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कापूस आणि सोयाबीन आजचे बाजारभाव ; ०६-०६-२०२२
ताज्या बातम्या

कापूस आणि सोयाबीन आजचे बाजारभाव ; ०६-०६-२०२२

Neha SharmaBy Neha SharmaJune 6, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
कृषीचर्चा : आज राज्यात सोयाबीनला ४३०० ते ६४०० रुपयांचा दर भेटला असून अवाक सुद्धा कमी राहिली आहे.  वाशीम मार्केट मध्ये ३००० क्विंण्टल सोयाबीन ची आवक झाली असून ६०५० ते ६३०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर ६२०० रुपयांचा राहिला आहे. विदर्भातील कारंजामार्केट मध्ये ३००० क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून ५९७५ ते ६३२५ रुपयांचा दर भेटला आहे. कारंजा मार्केट मध्ये शनिवार च्या तुलनेत १०० रुपयांची घट आली आहे.
कापूस : राज्यात आज जामनेर मार्केट मध्ये २० क्विंटल कापसाची आवक झाली असून १०,०००  ते १२,००० रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला आहे. कापसाचे बाजारभाव जामनेर मार्केट मध्ये स्थिर आहेत.
इतर बाजारपेठेतील दर पुढील प्रमाणे.
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
06/06/2022
कारंजा — क्विंटल 3000 5975 6500 6325
परभणी लोकल क्विंटल 105 6000 6200 6100
नागपूर लोकल क्विंटल 287 5300 6290 6043
चाळीसगाव पांढरा क्विंटल 11 4300 5657 5400
मालेगाव पिवळा क्विंटल 18 5100 6194 5500
वाशीम पिवळा क्विंटल 3000 6050 6300 6200
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 350 6150 6400 6200
गंगाखेड पिवळा क्विंटल 32 6400 6600 6400

 

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/06/2022
जामनेर हायब्रीड क्विंटल 20 10000 12500 12000
02/06/2022
किनवट — क्विंटल 168 4875 5230 5000
जामनेर हायब्रीड क्विंटल 29 10000 12500 12000
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.