गंधक व कॅल्शियम वापरण्याचे अनेक फायदे:-
१)गंधक व कॅल्शिअम हे प्रकाशसंश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानामधील हरितद्रव्य वाढविण्यास मदत करते त्यामुळे कांदा व रोपाच्या मुळीला चालना मिळते.
२)गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे,तसेच सिस्टीन, सिस्टाइन व मिथिनोओतील या आवश्यक जमिनीतील आम्लांचा एक घटक आहे.
३)गंधक हे बीजत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते त्याचबरोबरिने कांदा पिकाच्या मुळावरील गाठीमध्ये वाढ करण्यास व जीवाणुद्वारे नत्र स्थिरीकरण्यास मदत करत आणि चयापचय क्रियेला मदत करते.
४)कांदा पिकावरील करपा व पिवळेपणासाठी 80℅मुख्य उपाय म्हणून उपयोग होतो.
५)गंधकामुळे हरिद्रव्यनिर्मितीच्या व प्रकाशसंश्लेषण क्रियेमध्ये वाढ होते.
गंधकच्या व कॅल्शियम कमतरतेची कांदा व रोपमध्ये आढळून येणारी लक्षणे:-
१)कांदा पिकाची वाढ खुंटते.
२)नवीन येणारी पात पिवळी पडू लागते.
३)कांदा व रोपा पिकाच्या मुळावरील नत्र स्थिरीकरण्याचे प्रमाण कमी होते.
४)कांदा परिपक्व होण्यास उशिर होतो.
६)कांदा व रोप कमजोर होते. 🙏
साभार: विनोद धोंगडे नैनपुर