Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, मटारच्या भावात वाढ
ताज्या बातम्या

बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा, मटारच्या भावात वाढ

Neha SharmaBy Neha SharmaOctober 17, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा आणि मटारच्या भावात वाढ झाली. तर, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.
परराज्यांतून झालेल्या भाजी पाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, इंदौर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून ३ ते ४ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो घेवडा तर मध्य प्रदेशातून लसणाची १२ ते १३ ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ११०० ते १२०० पोती, टोमॅटो सात ते आठ हजार क्रेटस, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, मटार ३० ते ४० गोणी, गाजर २०० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, शेवगा २ टेम्पो, कांदा ११० ट्रक, आग्रा, इंदोर आणि पुणे विभागातून बटाटा ३५ ते ४० ट्रक इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १८०-२२०, बटाटा : २००-२८०. लसूण :१५०-४००, आले सातारी : १५०-४००, भेंडी : २००- ३००, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : २५०-३००, हिरवी मिरची : २५०-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी:२००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १२०-१६०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : १२०-१६०, वांगी : ३००-४५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल: ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-५००, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ४००-४५०, बीट:२६०-३००, घेवडा : २५०-३५०, कोहळा : १००-१५०, आर्वी:२००-२५०, घोसावळे :३००-३५०, ढेमसे : २००-२५०, भुईमुग शेंग : ४५०-५५०, मटार : स्थानिक: १५००-१८००, पावटा : ५००- ६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २२०-२५०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

ताज्या बातम्या August 12, 2026

For the adrenaline‑driven gambler who prefers short bursts of excitement over marathon sessions, N1 Bet…

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.