Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » शेतकऱ्यांना ग्लायफोसेट फवारता येणार नाही
कृषी-चर्चा

शेतकऱ्यांना ग्लायफोसेट फवारता येणार नाही

Neha SharmaBy Neha SharmaOctober 27, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणेः केंद्र सरकारने (Central Government) देशात ग्लायफोसेट (Glyphosate) या तणनाशकाच्या वापरावर बंधने आणली आहेत. ग्लायफोसेटच्या वापरावर बंधने आणण्याची मागणी दोन वर्षांपासून केली जात होती. सरकारच्या या निर्णयामुळे ग्लायफोसेट या तणनाशकाचा आवश्यकतेप्रमाणे योग्य वापर होईल, असा दावा केला जात आहे. मात्र शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी सरकारच्या या निर्णयवर नाराजी व्यक्त केली आहे.

 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलंय की, ग्लायफोसेट तणनाशकच्या वापरावर आता बंधन घालण्यात आली आहेत. व्यावसायिक कीटक नियंत्रकाशिवाय कुणालाही तणनाशकाचा वापर करता येणार नाही. तसंच सरकारने ग्लायफोसेटसाठी देण्यात आलेले नोंदणी प्रमाण नोंदणी समितीकडे परत करण्यास सांगितले आहे. या प्रमाणपत्रधारकांना आता प्रमाणपत्रावर मोठ्या अक्षरात “व्यावसायिक कीटक नियंत्रकामार्फत ग्लायफोसेट फॉर्म्युलेशनच्या वापरास परवानगी आहे, “असा संदेश लिहून देण्यात येणार आहे. म्हणजेच या प्रमाणपत्रधारकांकडूनच म्हणजेच व्यावसायिक कीटक नियंत्रकाकडून तणनाशकाचा वापर करता येणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

आधीच खते, बियाणे आणि मजुरांचे दर वाढले. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला. आता शेतात ग्लायफोसेट तणनाशक वापरण्यासाठी व्यावसायिक कीटक नियंत्रकाला नेमाव लागणारं आहे. त्यांच्याकडे प्रमाणपत्र असणं गजरजेचं आहे. पण ग्रामिण भागात प्रमाणपत्र असणारे किती लोक असतील? तणनाशकामुळे जमिन आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम होतात, असा दावा केला जातोय. मात्र तणनाशकामुळे शेतकऱ्यांचा मजुरांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला, हे नाकरता येणार नाही. आता व्यावसायिक कीटक नियंत्रकाच्या बंधानामुळे पुन्हा शेतकऱ्यांचा खर्च वाढणार आहे.

ग्लायफोसेटचा वापर तणनाशक सहनसील कापूस वाणावर म्हणजेच एटटीबीटीवर फवारले जाते. मात्र कापसाच्या एचटीबीटी वाणाला अद्याप अनुवांशिक अभियांत्रिकी मूल्यांकन समितीची परवानगी मिळालेली नाही. मात्र तरीही महाराष्ट्र आणि तेलंगणात एचटीबीटीची लागवड वाढतच आहे. परिणामी तणनाशकाचाही वापर वाढतोय.

 

केरळ सरकारने जुलै २०२० मध्ये केंद्राकडे ग्लायफोसेट तणनाशकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने ग्लायफोसेटच्या वापरवर बंधने घालण्यासाठी सर्व घटकांकडून तीन महिन्यांमध्ये सूचना मागविल्या होत्या. केरळ आणि तेलंगणा सरकारने यापुर्वीच ग्लायफोसेटच्या वापरावर बंदी घातली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

ताज्या बातम्या August 12, 2026

For the adrenaline‑driven gambler who prefers short bursts of excitement over marathon sessions, N1 Bet…

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.