Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » चारा टंचाईने दूध उत्पादक चिंतेत
पशु पालन

चारा टंचाईने दूध उत्पादक चिंतेत

Neha SharmaBy Neha SharmaNovember 8, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अतिपावसामुळे चारा सडून गेल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात आतापासूनच चारा टंचाईचा सामना दूध उत्पादक शेतकर्‍यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी बटाट्याचा पाला, उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालण्यास सुरुवात केली आहे. दुधाला दर वाढत असतानाच एरव्ही उन्हाळ्यात जाणवणारी चारा टंचाई यंदा हिवाळ्यातच जाणवू लागल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून दुधाच्या दरात चांगली वाढदेखील होत आहे. या भागात खासगी दूध संकलन करणारे व्यावसायिक अधिक प्रमाणात असल्याने त्यांच्यामध्ये दुधाला जादा दर देण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यामुळे शेतकर्‍यांना दुधाचे दर आता चांगले मिळू लागले आहेत.
दरम्यान, दूध व्यवसायात शेतकर्‍यांना यंदा चारा टंचाईचा सामना करावा लागत आहे.

यंदाचा पावसाळी हंगाम हा चारा पिकांसाठी हानिकारकच ठरला आहे. अतिपावसाचा फटका सर्वच चारा पिकांना बसल्याने सर्वत्र चारा सडून खराब झाला. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात निर्माण होणारी चारा टंचाई यंदा हिवाळ्यातच निर्माण झाली आहे. सध्या जनावरांना खायला चारा शिल्लक नाही. या परिसरात बटाटा काढणी आणि ऊस तोडणी ही शेती कामे एका वेळेस सुरू झाल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. चारा टंचाईमुळे उसाच्या वाढ्यालादेखील हंगामाच्या सुरुवातीलाच 300 रुपये शेकड्याला मोजावे लागत आहेत. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये उसाच्या वाढ्याचे दरदेखील गगनाला भिडणार आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

ताज्या बातम्या August 12, 2026

For the adrenaline‑driven gambler who prefers short bursts of excitement over marathon sessions, N1 Bet…

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.