Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Je Toegang naar Jackpot Entertainment voor Nederlanders bij SpinDog Casino

November 5, 2026

Ik Probeerde Breda Casino Zonder Gebruik Van JavaScript: Een Degradatietest voor Nederland

November 5, 2026

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

November 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस
कृषी-चर्चा

आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस

Neha SharmaBy Neha SharmaDecember 5, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाणीकर थकवला म्हणून ग्रामपंचायतीने नागरिकांना थेट न्यायालयाची नोटीस पाठवण्याची घटना घडली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पाणीकराचा भरणा न केलेल्या 52 कुटुंबांना चंद्रपूरच्या सोमनपल्ली ग्रामपंचायतीने न्यायालयाची नोटीस पाठविली आहे.

गावाची लोकसंख्या एक हजार चारशे आहे. गावाला धाबा पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. असे असताना आता अचानक ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना न्यायालयाची नोटीस पाठवल्याने गावकरी चिंतेत आहेत.

दरम्यान, चार वर्षांचे 5 लाख 53 हजार 714 रुपयाचे पाणीकर या कुटुंबाकडे थकीत होते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महावितरण देखील वीज कट करत असताना आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

असे असताना आता महिन्यातून केवळ दहा ते बारा दिवसच नळ सुरू असतात असा आरोप सोमनपल्ली गावातील ग्रामस्थांनी केला आहे. नळ बंद असल्यावर गावकरी विहीर तथा बोरवेलचे पाणी भरतात.

यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागते, असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आता यावर काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या गावात मात्र या प्रकरणामुळे गावकरी चिंतेत आहेत.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Je Toegang naar Jackpot Entertainment voor Nederlanders bij SpinDog Casino

ताज्या बातम्या November 5, 2026

Hartelijk welkom bij spindog casino betalen. Hier is de plek speciaal voor Nederlandse spelers welke…

Ik Probeerde Breda Casino Zonder Gebruik Van JavaScript: Een Degradatietest voor Nederland

November 5, 2026

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

November 2, 2026

Xtraspin Casino – Sign Up and Play Live in UK

November 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.