Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Is de Zumospin Casino App Veilig om te Installeren in Nederland

August 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » ऊस पिकाच्या वादातून पुतण्याला जाळण्याचा प्रयत्न
कृषी-चर्चा

ऊस पिकाच्या वादातून पुतण्याला जाळण्याचा प्रयत्न

Neha SharmaBy Neha SharmaJanuary 9, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुरंदर तालुक्यातील वाल्हेनजीक असणार्‍या वागदरवाडी येथे उसाच्या पिकाच्या वादातून पुतण्याला रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या चुलत्याला जेजुरी पोलिसांनी अटक केली. भास्कर त्रिंबक भुजबळ (रा. वागदरवाडी, वाल्हे, ता. पुरंदर) असे त्याचे नाव आहे. स्वप्निल भुजबळ असे पुतण्याचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा नानासाहेब भुजबळ (वय 62) यांची वागदरवाडी येथे शेती आहे. त्यांचे दीर भास्कर भुजबळ यांनी या शेतात उसाचे पीक घेतले आहे.

 

उसाची तोड थांबविण्यासाठी शारदा भुजबळ व त्यांचा मुलगा स्वप्निल भुजबळ हे शेतात गेले असता, भास्कर भुजबळने अगोदर कर्जाचे पैसे द्या, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर स्वप्निलच्या अंगावर रॉकेल ओतून व पेटत्या टेंभ्याने जाळण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जेजुरी पोलिसांनी भास्कर भुजबळला अटक केली आहे. जेजुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पुंडलिक गावडे तपास करीत आहेत.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

ताज्या बातम्या August 9, 2026

Första intrycket är allt i den digitala sfären. Även en pytteliten appikon kan spela stor…

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Is de Zumospin Casino App Veilig om te Installeren in Nederland

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.