Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt

June 22, 2026

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी
पशु पालन

कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी

Neha SharmaBy Neha SharmaJanuary 13, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः 280-310 अंडी देतात. अंडी उत्पादन क्षमता कोंबड्यांच्या जातीवर अवलंबून असते. सरासरी 310 ही अंडी उत्पादन क्षमता असली, तरी याच्या 90 टक्के एवढेच उत्पादन कोंबड्यांकडून मिळते.
1) संगोपनातील कमतरता, हाताळणी किंवा इतर बाबींमुळे येणारा ताण, जंतांचा प्रादुर्भाव, संक्रमण आजार, या कारणांमुळे कोंबड्यांमधील उत्पादन क्षमता कमी होते.
2) बऱ्याच वेळा जंत व इतर संक्रमण आजारांवर उपचार केल्यानंतर देखील यांच्या उत्पादनात अपेक्षित वाढ लवकर होत नाही.
3) काही फार्मवर अंडी उत्पादन सर्व उपाय केल्यानंतर देखील 80 ते 85 टक्‍क्‍यांच्या पुढे जात नाही. अशा वेळी कुक्कुटपालकांचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन अंडी उत्पादनवाढीसाठी आपण औषधी वनस्पतींचा वापर करून शकतो.
4) साधारणतः कोंबड्यांचे अंडी उत्पादन वयाच्या 17 व्या आठवड्यापासून 72 व्या आठवड्यापर्यंत मिळते. 72 च्या नंतर उत्पादन कमी होत जाते.
5) अंडी उत्पादन काळात जास्तीत जास्त उत्पादन मिळण्याकरिता औषधी वनस्पतींचा चांगला उपयोग होतो.

अंडी उत्पादन वाढविण्याकरिता उपयुक्त औषधी वनस्पती

शतावरी

1) शतावरी ही सर्वत्र आढळणारी वनस्पती शोभेसाठी कुंडीत लावली जाते.
2) या वनस्पतीचे मूळ औषधीत वापरले जाते. या मुळाची पावडर कोंबड्यांच्या खाद्यातून द्यावी.
मात्रा ः कमी झालेले अंडी उत्पादन वाढविण्याकरिता प्रति पक्षी 0.5 ग्रॅम या मात्रेमध्ये शतावरीचा वापर करावा. साधारणतः वयाच्या 10व्या आठवड्यापासून 0.25 ग्रॅम प्रति पक्षी या मात्रेत या वनस्पतीचा वापर केल्यास पक्षाच्या अंडी उत्पादनात वाढ होते.

जिवंती

1) जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढविणारी आणि कोंबड्यांमध्ये अंडी उत्पादन वाढविणारी ही वनस्पती आहे.
2) संपूर्ण वनस्पतीचा वापर औषधीत होतो.
मात्रा ः प्रति पक्षी 0.5 ग्रॅम या प्रमाणाक वनस्पतीची मात्रा असावी.

मेथी

1) मेथी या वनस्पतीच्या “बी’ म्हणजेच आपल्या रोजच्या वापरातील मेथ्या.
2) अंडी उत्पादन वाढविण्याकरिता मेथी अत्यंत उपयुक्त आहे.
मात्रा ः 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी अशी खाद्यातून नियमित मात्रा द्यावी.

एकत्रित वापर

वरील सर्व वनस्पतींचा एकत्रित उपयोग अत्यंत गुणकारी ठरतो यासाठी
1) शतावरी – 45 ग्रॅम
2) जिवंती – 45 ग्रॅम
3) मेथी – 10 ग्रॅम

वापर ः वरील सर्व घटक एकत्र करून बारीक करावेत
मात्रा ः
1) 10 ग्रॅम प्रति 100 पक्षी या मात्रेत दररोज पक्ष्यांच्या खाद्यातून द्यावी.
2) हीच एकत्रित औषधी पक्षाच्या वयाच्या 100 आठवड्यांपासून 10 ग्रॅम प्रति 500 पक्षी या मात्रेत नियमित दिल्यास अशा पक्ष्यांपासून जास्तीत जास्त अंडी उत्पादन मिळते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt

ताज्या बातम्या June 22, 2026

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt ▶️ OYNA Содержимое Pin Up…

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.