Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पाकिस्तानमध्ये कापूस उद्योगावर गहन संकट
कृषी-चर्चा

पाकिस्तानमध्ये कापूस उद्योगावर गहन संकट

Neha SharmaBy Neha SharmaMarch 7, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पाकिस्तानमधील कापड उद्योग सध्या गहन संकटात आहे. आधी पाकिस्तानधील कापूस उत्पादन ३० टक्क्याने घटले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने आयातीसाठी विदेशी चलनाचा तुटवडा आहे.

आता सरकारने वीजदर आणि व्याजदर वाढवल्याने येथील कापड उद्योग  अडचणीत आला. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कापूस दरात अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसत नाही.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कापसाला महत्वाचे स्थान आहे. कापसाला चालणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. तर निर्यातीतून पाकिस्तानला विदेशी चलन मिळते. पण यंदा पाकिस्तानमधील कापूस आणि कापड उद्योग सहन संकटात आला.

ऑल पाकिस्तान टेक्सटाइल मिल्स एसोसिएशनने सरकारकडे वीज दरात सवलत देण्याची मागणी केली. कारण सरकारने वाढविलेल्या वीज दर आणि व्याजदरामुळे कापड उद्योग अडचणीत आला आहे.

पाकिस्तानने आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आयएमएफकडे निधीची मागणी केली. त्यासाठी आयएमएफने काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार कापड उद्योगासह पाच निर्यात उद्योगांना देण्यात येणारी वीज सवलत बंद केली.

यामुळे पाकिस्तानमधील वीज दर आता १९ पाकिस्तानी रुपये प्रतियुनिटवरून ४० रुपये झाला. व्याजदरही ३ टक्क्यांनी वाढून १७ टक्क्यांवरून २० टक्के झाला. तर डाॅलरचा दर १९ रुपयांनी वाढऊन २८६ पाकिस्तानी रुपये झाला. डाॅलर दर पाकिस्तानच्या खुल्या बाजारात ३०० रुपयांवर पोचला. यामुळे आणखी आडचणी वाढल्या आहेत.

पाकिस्तानमधील कापूस बाजाराचा विचार करता, मागील आठवड्यात कापूस दर स्थिर राहिले. आठवड्याच्या सुरुवातीला कापड मिल्सकडून सूत खरेदीला प्रतिसाद मिळाला. मात्र बुधवारी डाॅलरच दर वाढल्याने आयात महाग झाली. परिणामी कापसाचे दर वाढले. त्यामुळे जिनर्सनी जास्त दराची मागणी केली. पण सुतगिरण्या कापसाला जास्त दर देण्यास इच्छूक दिसल्या नाही.

पाकिस्तानमधील कापसाचे भाव

गेल्या आठवडाभारत सिंध प्रांतात रुईची किंमत १९ हजार ते २० हजार ५०० रुपये प्रतिमणाच्या दरम्यान होती. एक मण म्हणजे ४० किलो कापूस असतो. तर कच्च्या कापसाचे दर ६ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये प्रति ४९ किलोवर होते.

तर पंजाबमध्ये रुईचा भाव १९ हजार ते २० हजार रुपये प्रतिमण होता. तर कच्चा कापूस ७ हजार ते ९ हजार ५०० रुपये मणाने विकला दगेला. सरकी पेंड आणि सरकी तेलाचे दर स्थिर राहिले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.