Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt

June 22, 2026

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » गळ्यात पैशाची माळ, नोटा उधळत तरुण सरपंचाचा लक्षवेधी आंदोलन
कृषी-चर्चा

गळ्यात पैशाची माळ, नोटा उधळत तरुण सरपंचाचा लक्षवेधी आंदोलन

Neha SharmaBy Neha SharmaMarch 31, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला. याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितल्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर हे कृत्य केलं आहे.

याबाबत सरपंच म्हणाले, मी अपक्ष सरपंच झालो आहे. मी निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांना कुठल्या तोंडांनी पैसे मागू. तुम्ही जर एखाद्या सभापतीचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापाहो गरिबांचं काम कोण करणार? गरिबाला कोण वाली आहे?” असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच साबळे यांच्याकडे केली होती. याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.राज्य सरकारच्या विहीर अनुदान योजने अंतर्गत गेवराई पैधा गावाचे शेतकऱ्यांनी पंचायत समिती बीडीओकडे विहीर मंजूरीसाठी अर्ज केला होता.

असे असताना बीडीओने विहीर मंजूरीसाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप सरपंच साबळे यांनी केला. त्यामुळे सरपंचाने २ लाख रक्कमेच्या नोटांची माळ त्यांनी गळ्यात अडकून बिडिओच्या गैरकृत्याचा पाढा वाचत नोटांची उधळण केली. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

यावेळी साबळे यांनी बिडिओने विहीर मंजूरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला. “दहा-दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलो आहे. या पंचायत समितीच्या बिडिओला आम्ही हे पैसे देतोय, असे त्यांनी म्हटले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt

ताज्या बातम्या June 22, 2026

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt ▶️ OYNA Содержимое Pin Up…

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.