Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Je Toegang naar Jackpot Entertainment voor Nederlanders bij SpinDog Casino

November 5, 2026

Ik Probeerde Breda Casino Zonder Gebruik Van JavaScript: Een Degradatietest voor Nederland

November 5, 2026

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

November 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » साखर उत्पादनात यंदाही महाराष्ट्राची बाजी
कृषी-चर्चा

साखर उत्पादनात यंदाही महाराष्ट्राची बाजी

Neha SharmaBy Neha SharmaMay 5, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या वर्षी साखर उत्पादनात आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने यंदा सर्वात अगोदर आपला गाळप हंगाम  संपवला आहे. यंदाच्या हंगामात राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादन करत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.

तर साखर उत्पादनामध्ये राज्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या उत्तर प्रदेश १०२ लाख टन उत्पादनासह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड  यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेखर गायकवाड यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळ ते बोलत होते. यावेळी गायकवाड म्हणाले की, यंदाचा गाळप हंगाम संपला असून राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये १०२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

इथेनॉल उत्पादनातही वाढ

राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. तसेच पुढील वर्षाच्या अखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. राज्यातील पाच कारखान्यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन सुरू केले असून या कारखान्यांनी साखरेचे उत्पादन बंद केले आहे.

निर्यातीवरील बंधनांमुळे पुढील काळामध्ये आणखी कारखाने पूर्णपणे इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांना साखर कारखान्यांनी इथेनॉल विक्री केल्यानंतर २१ दिवसांमध्ये तेल कंपन्या पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी दिली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

महाराष्ट्र देशात पहिला तर जगात तिसरा

गेल्या वर्षी प्रचंड वेगात असणारा महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा लवकर संपला. मागली हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यात साखर उत्पादनात घट झाली आहे. असे असले तरी यंदाच्या हंगामात महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. तकर जगात तिसऱ्या स्थानी आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Je Toegang naar Jackpot Entertainment voor Nederlanders bij SpinDog Casino

ताज्या बातम्या November 5, 2026

Hartelijk welkom bij spindog casino betalen. Hier is de plek speciaal voor Nederlandse spelers welke…

Ik Probeerde Breda Casino Zonder Gebruik Van JavaScript: Een Degradatietest voor Nederland

November 5, 2026

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

November 2, 2026

Xtraspin Casino – Sign Up and Play Live in UK

November 2, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.