Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » मोचा चक्रीवादळामुळे बदलणार हवामान; पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान

मोचा चक्रीवादळामुळे बदलणार हवामान; पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

Neha SharmaBy Neha SharmaMay 8, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अती मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागर, द.अंदमान समुद्रात ८ मे ला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर ९मे पर्यंत ते अजून तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन बंगाल उपसागरात उत्तरेकडे प्रवास सुरू होईल. अंदमान,निकोबारला ८-१२ मे मुसळधार-अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्र या कालावधीमध्ये अधिक खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांना आणि पर्यटकांनाही समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा दिला आहे. ओडिशाला याचा जास्त धोका असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने यापूर्वीच जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी वादळ आणि पावसाबद्दल यलो अलर्ट जारी केला होता. तर दिल्ली-एनसीआरमध्येही वादळ आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Unseasonal Rain : बेमौसम बारिश से ग्रीष्मकालीन फसलों को नुकसान।

April 11, 2024

Unseasonal Rain Alert : विदर्भ, मराठवाड़ा में बारिश, ओलावृष्टि की चेतावनी

April 11, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Mostbet w Polsce – obsługa klienta

ताज्या बातम्या June 17, 2026

Mostbet w Polsce – obsługa klienta ▶️ GRAĆ Содержимое Wsparcie techniczneKontakt z obsługą Jeśli szukasz…

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026

Chicken Road – Online Casino Slot Celebrating Chickens Braving Busy Roads

June 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.