Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पीएम किसान अंतर्गत ६ ऐवजी ८ हजार मिळणार ? निवडणुकांच्या तोंडावर निर्णयाची शक्यता
पीक सुरक्षा

पीएम किसान अंतर्गत ६ ऐवजी ८ हजार मिळणार ? निवडणुकांच्या तोंडावर निर्णयाची शक्यता

Neha SharmaBy Neha SharmaOctober 12, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

२०१९ पासून सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता आहे. याचबरोबर आगामी काळात ५ राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे.

सरकार पीएम किसान योजनेंतर्गत मिळणारी ६ हजार रुपयांची रक्कम ८ हजार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आणला जाऊ शकतो असे बोलले जात आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार केंद्र सरकार मदत रकमेत एक तृतीयांश वाढ करण्याच्या योजनेवर विचार करत आहे. या विषयावरील चर्चेशी परिचित असलेल्या दोन अधिकार्‍यांच्या मते, पीएम किसान योजनेंतर्गत, सरकार शेतकर्‍यांसाठी वार्षिक ६ हजार रुपयांवरून ८ हजार रुपयांपर्यंत मदतीची रक्कम वाढवणार असल्याचे समजते.

पीएम किसान योजनेंतर्गत रक्कम वाढवण्याचा निर्णय मंजूर झाल्यास या योजनेवर सरकारला २० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पीएम किसानच्या रक्कमेत सध्या वाढ करण्याचा विचार तज्ज्ञांच्या मत आहे. अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते नानू भसीन यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

डिसेंबर २०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून मोदी सरकारने ११ कोटी शेतकऱ्यांना एकूण २.४२ लाख कोटी रुपये दिले आहेत. तज्ञांनी सांगितले की अधिकारी आता थेट रोख हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत अधिक शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी नियम शिथिल करण्याचा विचार करत आहेत. या प्रस्तावांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Wheat Harvesting : जानिए गेहूं की कटाई का सही समय; कटाई करते वक्त बरतें सावधानी।

March 26, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

कुसुम की खेती कर किसान सिर्फ तीन महीने में कर सकते है अच्छी कमाई।

March 13, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

ताज्या बातम्या August 8, 2026

When the urge for instant gratification hits, Rocket Casino offers a playground designed for those…

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.