- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता दूध दरात आजपासून वाढ करण्यात आली आहे. गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटरला एक ते दोन रुपयांनी वाढवून तो 37 ते 38 रुपये करण्यात आला आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर गायीच्या दूध खरेदीची स्पर्धा अधिक झाली आहे. यामुळे आता सहकारी व खासगी दूध डेअर्यांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात लिटरला एक ते दोन रुपये आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान, दूध कल्याणकारी संघाची मंगळवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यस्तरीय बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस प्रमुख…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 5462 500 1500 1000 औरंगाबाद — क्विंटल 1309 500 1200 850 राहूरी — क्विंटल 74 1800 2100 1950 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11568 1100 1700 1400 खेड-चाकण — क्विंटल 725 1000 1400 1200 सातारा — क्विंटल 185 1000 1500 1250 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 14776 700 1450 1100 कराड हालवा क्विंटल 249 500 1400 1400 सोलापूर लाल क्विंटल 30772 100 1750 1000 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 12000 200 1226 980 लासलगाव लाल क्विंटल 20920…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 31/01/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 340 3000 5251 5100 शहादा — क्विंटल 70 5170 5251 5200 औरंगाबाद — क्विंटल 3 4800 5100 4950 कारंजा — क्विंटल 3500 4950 5330 5175 श्रीरामपूर — क्विंटल 76 4000 5200 4700 तुळजापूर — क्विंटल 85 5000 5250 5200 राहता — क्विंटल 11 4501 5150 5100 गंगापूर हायब्रीड क्विंटल 23 4950 5000 4953 सोलापूर लोकल क्विंटल 44 4980 5340 5300 अमरावती लोकल क्विंटल 5757 4850…
गेल्या काही दिवसांपासून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. आता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत इंधनांच्या दरात झालेली वाढ, पशुखाद्यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांना मदत करण्याच्या हेतूने संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार यांनी दिली. असे असताना म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ न करता विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे दर 1 फेब्रुवारीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याआधी कात्रज दूध…
तांदळाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात तांदळाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.दक्षिण भारतात उत्पादन कमी झाल्याने मध्य भारतातील तांदळाची मागणी वाढलेली आहे. परिणामी, दर वाढू लागले आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा तांदळाचे भाव वधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निर्यात हेच बाजारात तांदळाचे भाव वाढण्याचे कारण आहे. पण यासोबत आणखी काही घटकही कारणीभूत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांकडे तांदळाचा साठा नाही. यासोबतच हवामानानेही धान उत्पादकांना साथ दिली नाही. पीक शेतात असताना अचानक वातावरण उष्ण झाले. तसेच वेळेवर पाऊस झाला नाही. भात पीक तयार होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे उत्पन्नात सुमारे पाच टक्के घट झाली. सर्वसाधारण ग्राहकांकडूनही नवीन तांदळाची वार्षिक खरेदी…
राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पाऊसही झालाय.पावसाला पोषक हवामान व ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडीही गायब झालीय.त्यामुळे पहाटेच्या वेळी धुक्याच प्रमाण वाढलय. बऱ्याच ठिकाणी कांदा पीक वेगवेगळ्या अवस्थेत आहे.सतत बदलत असलेले हवामान आणि धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. कांद्यावरील रोग आणि किडीची लक्षणं आणि त्यांच नियंत्रण कस करायच ? याविषयी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील पीक शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिलेली माहिती पाहुया. कांदा पिकावरिल करपा रोगाचे जांभळा, काळा आणि तपकिरी असे तीन प्रकार आहेत.जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर सुरवातीला लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा…
Budget-2023 : यावेळीही सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडून कृषी क्षेत्राला खूप आशा आहेत, कारण शेतकरी आणि शेतीचा विकास मोदी सरकारच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. कृषी अर्थसंकल्पात वाढ होण्याची दाट शक्यता असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चालू आर्थिक वर्षासाठी कृषी क्षेत्राचे बजेट 123960.75 कोटी रुपये होते. हे 1 लाख 30 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवता येईल. या क्षेत्राचे महत्त्व पाहून प्रत्येक सरकार दरवर्षी काही प्रमाणात त्यात वाढ करत आहे. 2013-14 मध्ये कृषी विभागासाठी केवळ 21,933.50 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होती. पीएम किसान योजनेची रक्कम वार्षिक 6000 ते 8000 रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते. मात्र, आर्थिक पाहणी मंगळवारी येणार आहे. यावरून देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज येईल. कृषी क्षेत्रात…
रासायनिक खतांसोबत उत्पादकांकडून होणारी लिंकिंग, एक्स खत पुरवठ्यामुळे होणारा अन्याय, त्याचबरोबर शासनाच्या होणाऱ्या आदेशाच्या उल्लंघनासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी खत विक्रेत्यांनी आजपासून (ता. ३०) बेमुदत बंदची हाक दिली आहे. बंदबाबतचे निवेदन बार्शी तालुका सिडस, पेस्टिसाईड्स अॅन्ड फर्टिलायझर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार सुनील शेरखाने व तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम यांना देण्यात आले. या वेळी असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिनेश सुपेकर, उपाध्यक्ष नितीन कोकाटे, सचिव शिशिर मते, खजिनदार राहुल मुंढे, पंकज लखशेट्टी, अतुल कुलकर्णी, विशाल श्रीश्रीमाळ, नीलकंठ ठोंबरे, धनंजय पाटील आदी उपस्थित होते. कृषी खाते व केंद्र सरकारने आदेश देऊनही उत्पादक कंपन्या खते पोच देत नाहीत. खताचे वेगळे भाडे आकारतात. रेल्वे रॅक लागण्यापूर्वी…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/01/2023 लासलगाव — क्विंटल 574 3701 5318 5270 लासलगाव – विंचूर — क्विंटल 615 3000 5254 5200 शहादा — क्विंटल 163 5082 5284 5111 औरंगाबाद — क्विंटल 51 4850 5081 4965 माजलगाव — क्विंटल 443 4300 5156 5000 संगमनेर — क्विंटल 6 4800 5100 4950 पाचोरा — क्विंटल 130 4980 5171 5021 सिल्लोड — क्विंटल 10 5000 5150 5100 कारंजा — क्विंटल 4000 4875 5310 5190 श्रीरामपूर — क्विंटल 3 4900 5200 5125 शिरुर — क्विंटल 2 4800 5000 5000 तुळजापूर…
शेतमाल : द्राक्ष दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/01/2023 पुणे-मोशी लोकल क्विंटल 28 5000 6000 5500 29/01/2023 पुणे लोकल नग 626 2000 13000 7500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 35 5000 7000 6000 28/01/2023 औरंगाबाद — क्विंटल 15 3500 6500 5000 सोलापूर लोकल नग 691 60 100 72 पुणे-मोशी लोकल क्विंटल 17 5000 6000 5500 27/01/2023 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 22 6000 9000 7500 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 7000 9000 8000 सोलापूर लोकल नग 281 40 100 80 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 62 2000 4000 3000 उस्मानाबाद लोकल…
