Author: Neha Sharma

महाराष्ट्रात काही दिवसांपासून अंड्यांचा दुष्काळ  पडला आहे. कोंबड्यांवर कोणत्याही रोगाचे सावट नाही ना दुसरे मोठे कारण, पण राज्यात खवय्यांना अंडी कमी पडत आहेत. बरं हा तुटवडा थोडाथोडका नाही, तर राज्यात प्रतिदिन जवळपास 1 कोटी अंड्यांचे शॉर्टेज आले आहे. प्रत्येक दिवशी फार मोठ्या प्रमाणात अंड्यांचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने  कंबर कसली आहे. तर तोपर्यंत ग्राहकांना अंड्यांचा पुरवठा करण्यासाठीही सरकारी पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहे. अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने पाऊल टाकले आहे. अंड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी विभागाने योजना तयार केली आहे. राज्यात सध्या प्रत्येक दिवशी एक कोटी अंड्यांची कमतरता भासत आहे. राज्यात प्रत्येक दिवशी 2.25 कोटींहून अधिक…

Read More

सध्याच्या काळात थंड वाऱ्यापासून  बचाव करण्यासाठी गोठ्याच्या चारही बाजूंनी आच्छादन करावे. पत्र्याच्या छतावर वाळलेले गवत अथवा कडब्याचा थर पसरावा. गोठ्यातील जमिनीवर वाळलेल्या चाऱ्याचा  थर अंथरावा. अशक्त व आजारी जनावरांचे स्वतंत्र व्यवस्थापन ठेवावे. थंडीच्या काळात त्यांचे अंग बारदानाने झाकावे. जनावरांना उबदार निवाऱ्यात ठेवावे. १) जनावरांना ओलाव्यापासून दूर ठेवावे. उष्णतेसाठी शेकोटी पेटविली असेल, तर त्यापासून निघणाऱ्या धुरापासून त्यांचा बचाव करावा. ओलसरपणा आणि धूर यामुळे जनावरांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. २) जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी खाद्यामधून पेंड व गूळ द्यावा. उच्च दर्जाच्या चारा व पशुखाद्याचा मुबलक साठा असावा. सुधारित पशुपोषण पद्धतीने पूरक खाद्य वापरावेत. जनावरांना जंतनाशके द्यावीत. ३) जनावरांचा…

Read More

देशात 2022-23 या चालू वर्षीच्या ऊस गाळप हंगामात 15 जानेवारीअखेर 515 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून, आतापर्यंत एकूण 1 हजार 680 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. जे गतवर्षीच्या तुलनेत 123 लाख टनांनी जास्त आहे. यंदाच्या हंगामात नवीन साखरेचे आतापर्यंतचे 160 लाख टन उत्पादन झाले असून, ते गतवर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा 10 लाख टनांनी अधिक आहे. मात्र, संपूर्ण हंगामानंतर यंदा गतवर्षीपेक्षा सुमारे 16 लाख टनांनी साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज ’राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा’ने वर्तविला आहे. देशभरातील यंदाचा गाळप हंगामात सुमारे 343 लाख टन नवे साखर उत्पादन हाती येईल. जे गतवर्षीच्या 359 लाख टनाच्या तुलनेत सुमारे 16…

Read More

ऊस उत्पादक शेतकरी आपला ऊस कष्ट करून वाढतात. असे असताना अनेक कारखाने हे उसाच्या वजनात झोल करत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले तसे त्यांनी सिद्ध देखील केले आहे. यामुळे हे वजनकाटे ऑनलाइन करण्याची मागणी केली जात होती. कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस मोजतांना काटामारी केला जात असल्याचा आरोप केला जातो. यासाठी शेतकरी संघटनांकडून देखील आंदोलन करण्यात आली आहेत. आता याबाबत मोठा निर्णय घेतला असून पुढील हंगामापासून वजन काटे हे डिजिटल केले जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या मते गेल्या वर्षी कारखानदारांनी जी काटामारी केली त्यातून साडेचार कोटींची साखर तयार करण्यात आली. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे..…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/01/2023 सावनेर — क्विंटल 4200 8150 8350 8250 मनवत — क्विंटल 1800 7800 8570 8440 किनवट — क्विंटल 80 8000 8100 8050 राळेगाव — क्विंटल 3500 8100 8335 8230 राजूरा — क्विंटल 105 8360 8400 8370 भद्रावती — क्विंटल 169 8150 8250 8200 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 36 7808 8210 8210 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 111 8000 8300 8200 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1204 8200 8400 8300 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 4337 700 2200 1400 औरंगाबाद — क्विंटल 1518 300 1400 850 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7792 1300 2200 1750 खेड-चाकण — क्विंटल 900 1300 1800 1500 सातारा — क्विंटल 60 1000 2000 1500 राहता — क्विंटल 3425 300 1800 1350 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 50 300 2000 1500 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 12046 900 1910 1300 कराड हालवा क्विंटल 201 500 1800 1800 फलटण हायब्रीड क्विंटल 410 300 2000 1100 सोलापूर लाल क्विंटल…

Read More

काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला होता. यामुळे ते मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते. यामुळे शेतकऱ्यांची कामे झटपट होत होती. पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून युनिक लँड पिन आल्यापासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येत आहेत. यामुळे अनेक अडचणी येत असून शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत. काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती. असे असताना आता ही ही सेवा सध्या बंद करण्यात…

Read More

देशातील बाजारात मागील आठवड्यात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळत होता. पण त्यानंतर दरात नरमाई येत गेली. सध्या कापसाल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. म्हणजेच दरात जवळपास ५०० रुपयांपर्यंत घट झाली. नेक बाजारांमध्ये कापसाचा किमान भाव ८ हजार रुपयांपेक्षाही कमी झाला. कापसाचे भाव नरमल्याने दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यातच सध्या बाजारातील आवक जास्त असून दर वाढणार नाहीत, कापूस दरात आणखी घसरण होईल, अशा अफवाही काहीजण पसरवत आहेत. पण जाणकारांच्या मते, कापूस दरात जास्त घसरण होणार नाही. पुढील आठवडाभरानंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासक…

Read More

शेतमाल : हरभरा डाळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 526 5900 7000 6500 14/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 911 5900 7000 6500 13/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 498 5900 7000 6500 12/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 270 5900 7000 6500 11/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 352 5900 7000 6500 10/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 987 5900 7000 6500 09/01/2023 मुंबई लोकल क्विंटल 1359 5900 7000 6500

Read More

मकरसंक्रांतीच्या सणामुळे भाज्यांच्या तोडणीसाठी कामगारही उपलब्ध नसल्याने बाजारात भेंडी, वांगी आणि फ्लॉवरची आवक घटली आहे. परिणामी दरात वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये भेंडी 65 क्विंटल, फ्लॉवर 144 क्विंटल आणि वांगीची आवक 23 क्विंटल एवढी आवक झाली असून, गेल्या आठवड्यापेक्षा फ्लॉवर 149, वांगी 54, तर भेंडीची 13 क्विंटलने आवक घटली आहे. परिणामी घाऊक बाजारात फ्लॉवर 12, वांगी 40 व भेंडी 35 रूपये किलो दराने विक्री झाली आहे. तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. मोशी उपबाजारात कांदा 548, बटाटा 353, लसूण 100, काकडी 67 तर टोमॅटोची 371…

Read More