- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/01/2023 माहूर — क्विंटल 60 8000 8400 8200 राळेगाव — क्विंटल 5900 8250 8485 8350 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 458 7700 8500 8200 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 243 8200 8450 8300 09/01/2023 सावनेर — क्विंटल 4500 8250 8600 8500 मनवत — क्विंटल 3300 8000 8715 8650 सेलु — क्विंटल 546 8100 8790 8760 किनवट — क्विंटल 97 8200 8400 8300 राळेगाव — क्विंटल 5500 8250 8550 8450 भद्रावती — क्विंटल 154 8225 8500…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/01/2023 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11091 1200 2100 1650 खेड-चाकण — क्विंटल 900 1400 2000 1700 कराड हालवा क्विंटल 150 600 1800 1800 लासलगाव लाल क्विंटल 15000 700 1781 1400 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 1450 800 1751 1450 मनमाड लाल क्विंटल 8000 500 1500 1300 भुसावळ लाल क्विंटल 25 1500 1500 1500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 5 1300 1600 1450 पुणे-मोशी लोकल क्विंटल 240 500 1500 1000 कल्याण नं. १ क्विंटल 3 1200 2200 1700 09/01/2023 कोल्हापूर…
मक्याचा वापर धान्य आणि पशुखाद्यासाठी केला जातो. याला धान्याची राणी असेही म्हणतात कारण तिचे उत्पादन खूप चांगले आहे. मक्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि स्टार्च मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे आपले शरीर तसेच हृदय निरोगी राहते. रंगीत मक्याची लागवड भारतात गेल्या 3000 वर्षांपासून केली जात आहे आणि तेव्हापासून ती आपल्या आहाराचा एक भाग आहे. हे भारतातील मिझोराम राज्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथील स्थानिक लोक अनेक वर्षांपासून रंगीत बाजरीची लागवड करत आहेत. मका लाल, निळा, जांभळा आणि काळ्या रंगात पिकवला जातो. त्यात असलेल्या फिनोलिक आणि अँथोसायनिन या घटकांमुळे मका वेगवेगळ्या रंगात वाढतो. लाल मक्यामध्ये अँथोसायनिन रंगद्रव्य असते, ज्यामुळे त्याला वेगवेगळे रंग मिळतात. किरमिजी रंग…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/01/2023 कारंजा — क्विंटल 5000 5175 5495 5395 तुळजापूर — क्विंटल 150 5200 5450 5300 धुळे हायब्रीड क्विंटल 6 5375 5375 5375 नागपूर लोकल क्विंटल 607 4800 5540 5355 हिंगोली लोकल क्विंटल 685 4055 5521 4788 मेहकर लोकल क्विंटल 1610 4500 5650 5300 ताडकळस नं. १ क्विंटल 90 5350 5450 5400 जळकोट पांढरा क्विंटल 197 4800 5550 5225 यवतमाळ पिवळा क्विंटल 699 5000 5435 5217 वाशीम पिवळा क्विंटल 4500 4750 5825 5000 वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 5150 5550 5250…
जिरे (Cumin Seed) हा मसाला पदार्थ भारतातच नव्हे, तर अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. अन्नपदार्थांमध्ये त्याचा उपयोग होतो. तसेच त्याचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. भारतातून दरवर्षी सुमारे दीड लाख टन जिरे निर्यात होते. देशातील एकूण जिरे उत्पादनाशी तुलना करता हे प्रमाण २५-३० टक्के भरते. अशा या कमोडिटीने २०२२ मध्ये सर्वांत जास्त परतावा दिला आहे, याची फारच थोड्या जणांना माहिती असेल. याचे कारण म्हणजे जिरे ही वस्तू दररोजच्या जेवणात वापरात असली, तरी ती वारंवार खरेदी केली जात नाही. तसेच खरेदीचे प्रमाणही तुलनेने थोडके असते. त्यामुळे खाद्यतेल किंवा अन्नधान्याच्या किमतीप्रमाणे जिऱ्याच्या किमती ग्राहकांच्या लक्षात राहत नाहीत. तर असे ही जिरे वर्षअखेरीस घाऊक बाजारामध्ये ३५,००० रु.…
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूर बाजार समितीला पुढील आठवड्यात १३, १४ आणि १५ जानेवारी असे तीन दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे या तीनही दिवशी कांद्याचे लिवाव बंद राहणार आहेत. त्यादृष्टीने कांदा आणू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी होत आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही मकर संक्रांत आणि सिद्धेश्वर यात्रा या दरम्यान ही सुट्टी दिली जाते. १३ जानेवारीला बाजार समिती सुरू असणार आहे. पण या दिवशी कांद्याचे लिलाव होणार नाहीत. तर १४ आणि १५ जानेवारीला बाजार समितीला सुट्टी असणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशीही लिलाव होणार नाहीत. या…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/01/2023 किनवट — क्विंटल 97 8200 8400 8300 राळेगाव — क्विंटल 5500 8250 8550 8450 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 292 8450 8550 8500 वरोरा लोकल क्विंटल 250 8200 8500 8400 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 781 8200 8500 8400 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 88 8400 8500 8450 08/01/2023 श्रीगोंदा — क्विंटल 298 8050 8150 8100 वडवणी — क्विंटल 2 8300 8300 8300 सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 34 8000…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 7840 700 2000 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13650 1300 2200 1750 सातारा — क्विंटल 220 1000 2000 1500 कराड हालवा क्विंटल 249 500 1800 1800 अकलुज लाल क्विंटल 230 200 1800 1200 येवला लाल क्विंटल 15000 300 1700 1300 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 10000 400 1500 1300 धुळे लाल क्विंटल 5211 200 1600 1300 लासलगाव लाल क्विंटल 16000 700 1801 1475 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 300 1272 1558 1400 लासलगाव – विंचूर…
राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेस शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद असून, सहभागी शेतकर्यांची सोडत जाहीर झाली आहे. राज्यातील 21 हजार 211 शेतकर्यांची निवड लॉटरी पद्धतीने झाली असून, त्यासाठी 121 कोटी 49 लाख रुपयांची गरज लागणार आहे. त्यातून सुमारे 35 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नव्याने फळझाडे लागवड होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने फळबाग लागवड योजनेसाठी 104 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर असून, उर्वरित रक्कमही दिली जाईल. फुंडकर फळबाग लागवड योजनेत शेतकर्यांच्या सहभागासाठी 30 नोव्हेंबर ही अखेरची तारीख होती. त्यानुसार आर्थिक लक्षांकाच्या अधीन राहून जिल्हानिहाय एकत्रित लॉटरी काढण्याची कार्यवाही महाआयटीमार्फत करून शेतकर्यांची निवड करण्यात आली. कोकण विभागात 10…
पुरंदर तालुक्यातील वाल्हेनजीक असणार्या वागदरवाडी येथे उसाच्या पिकाच्या वादातून पुतण्याला रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न करणार्या चुलत्याला जेजुरी पोलिसांनी अटक केली. भास्कर त्रिंबक भुजबळ (रा. वागदरवाडी, वाल्हे, ता. पुरंदर) असे त्याचे नाव आहे. स्वप्निल भुजबळ असे पुतण्याचे नाव आहे. जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शारदा नानासाहेब भुजबळ (वय 62) यांची वागदरवाडी येथे शेती आहे. त्यांचे दीर भास्कर भुजबळ यांनी या शेतात उसाचे पीक घेतले आहे. उसाची तोड थांबविण्यासाठी शारदा भुजबळ व त्यांचा मुलगा स्वप्निल भुजबळ हे शेतात गेले असता, भास्कर भुजबळने अगोदर कर्जाचे पैसे द्या, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर स्वप्निलच्या अंगावर रॉकेल ओतून व पेटत्या टेंभ्याने जाळण्याचा…
