Author: Neha Sharma

पारनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, तोडणी वाचून ऊस शेतात उभा आहे. यामुळे उसाला तुरे आले आहेत. पर कारखान्यांची मनमानी, उसतोड टोळ्या वाढविण्यात कुचराई, नोंदणी असूनही तोड करण्यात दिरंगाई, तोंड पाहून उसतोड सुरू आहे. यंदा पारनेरच्या क्रांती शुगर कारखान्याचे धुराडे न पेटल्याने पारनेर तालुयातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपविना शेतात उभा असून, उसाला तुरे आले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे. एरवी ऊस आपल्या कारखान्याला मिळावा यासाठी शेतकर्‍यांचे उंबरे झिजवणारे कारखाने आता त्यांच्याच कार्यक्षेत्रात ऊस जास्त असल्याने व त्यांच्या शेतकर्‍यांची काळजी असल्याने पारनेरच्या शेतकर्‍यांच्या नुकसानीचे त्यांना काहीच देणे घेणे नसल्याचे दिसून येते. उसतोड लांबणीवर टाकत, त्यांच्या सोयीनुसार तोड…

Read More

सध्या द्राक्ष बाजारपेठ वाढत असून बाजारात विक्री वाढत आहे. यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे असे असताना आता बाजारात येणाऱ्या द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहे. यामुळे मराठवाड्यात (Marathwada) सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कधी नव्हे तो एवढा विक्रमी दर सध्या द्राक्षाच्या बागांना (Grape Orchard) मिळत आहे. त्यात चांगल्या दर्जामुळे काळ्या द्राक्षाला (Black Grape) 121 ते 130 रुपये प्रति किलो तर साधारण द्राक्षाला 70 ते 80 रुपये भाव मिळत आहे. सध्या नाशिकमधील द्राक्षाला बाजारात यायला आणखी काही दिवस शिल्लक आहेत. अशात मराठवाड्यातील द्राक्ष मात्र…

Read More

शेतकऱ्यांनी आता मार्केटिंगचा शेतीमालाला बाजारात चांगला भाव मिळत नाही, •असे चित्र असताना हातावर हात ठेवून न बसता अनेक ऑनलाईन फंडा स्वीकारला आहे. मोबाईल, समाजमाध्यमातून विविध ऑर्डर घेऊन थेट महानगरातील ग्राहकाला भाजीपाला, फळे, फळभाज्या विकण्याचा हा नवीन ट्रेंड चांगलाच रुजू लागला आहे. एकट्या सांगली जिल्ह्यातूनच एक दिवस आड पुणे शहरात तीन टन भाजीपाला, फळे ऑनलाईन ‘कॅश अॅण्ड कॅरी’ या तत्त्वावर रवाना होत आहेत. मार्केटमध्ये उतरण्याचा शेतकरी पोरांचा हा उपक्रम चर्चेत आला आहे. खरे तर मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा मूलभूत नियम ! पण मागणी इतका पुरवठा न झाल्यास नक्कीच बाजारभाव वाढून मिळू शकतो. विशेषतः मध्यंतरीच्या अवकाळी पावसाने शेतपिकाच्या उत्पादनात चांगलीच…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 07/01/2023 सावनेर — क्विंटल 4100 8450 8700 8550 मनवत — क्विंटल 3000 8000 8950 8850 किनवट — क्विंटल 160 8300 8500 8400 राळेगाव — क्विंटल 4250 8300 8705 8550 भद्रावती — क्विंटल 300 8425 8500 8463 समुद्रपूर — क्विंटल 570 8300 8700 8500 वडवणी — क्विंटल 15 8200 8200 8200 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 26 8200 8450 8300 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 685 8200 8700 8400 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 320 8450 8525 8500…

Read More

कांदानगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याबरोबर आता भाजीपाला क्षेत्रातील मिरचीसाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आकर्षित करत. कांद्याच्या उत्कृष्ट चवीबरोबर आता मिरचीच्या ठसका म्हणून आपली नवीन ओळख निर्माण करत आहे. अवघ्या अडीच वर्षांत मिरचीने 30 कोटी 15 लाखांची उलाढाल केली असून, यातून बाजार समितीला 30 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. लासलगाव बाजार समितीने उपबाजार असलेल्या खानगाव नजीक येथे सुरुवातीला द्राक्षमणी लिलाव सुरू केले, त्यानंतर मागील दोन ते अडीच वर्षांपासून भाजीपाला मिरचीचे लिलावास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने दोन वर्षांत या उपबाजार समितीच्या आवारावर तब्बल 30 कोटी 15 लाख एवढी उलाढाल झाली आहे. यातून बाजार समितीला 25 ते 30 लाखांचे उत्पन्न मिळाले…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 08/01/2023 जळकोट पांढरा क्विंटल 144 5025 5475 5175 पैठण पिवळा क्विंटल 1 4990 4990 4990 आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 131 4820 5400 5165 समुद्रपूर पिवळा क्विंटल 20 5150 5175 5150 07/01/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 540 3000 5551 5400 जळगाव — क्विंटल 21 5300 5350 5350 औरंगाबाद — क्विंटल 45 4300 5325 4812 माजलगाव — क्विंटल 347 4800 5400 5300 चंद्रपूर — क्विंटल 219 5200 5450 5380 राहूरी -वांबोरी —…

Read More

अ.नगर जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी 6 जानेवारीपर्यंत 54 लाख 37 हजार 204 मे टन उसाचे गाळप केले. त्यापासून 49 लाख 10 हजार 380 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. दरम्यान, दैनंदिन साखर उतारा 10.47 असा आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप मे टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे, अंबालिका (8 लाख 19 हजार 350 मे. टन), (8 लाख 11 हजार 150 साखर पोते) (11.04 साखर उतारा), मुळा (532110) (371600), (11.04), थोरात (522950) (572990), (13.00), ज्ञानेश्वर (572750) (511950) (10.90), सहकार महर्षि नागवडे श्रीगोंदा (392900) (374375), (10.84), पद्मश्री विखे पा. (416650) (315250), (11.20), कुकडी (313400) (300800), (10.63), अशोक (284260) (274000) (11.55),…

Read More

सर्वसाधारणपणे सर्वांकडे पांढरा तांदूळ खाल्ला जातो. काहीजण तपकिरी तांदूळही खातात. पण कदाचित तुम्ही काळा तांदूळ कधी खाल्ला नसेल. अनेकांना काळ्या तांदळाबद्दल फारशी माहिती नाही. महत्त्वाचे म्हणजे पांढर्‍या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ आरोग्यासाठी कितीतरी पटीने जास्त फायदेशीर आहे. या दोन तांदळांच्या तुलनेत काळ्या तांदळाची लागवड फारच कमी असल्यानं लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे. आज आपण काळ्या तांदळाचे गुणधर्म आणि फायदे जाणून घेऊयात. काळ्या तांदळात भरपूर प्रथिने आणि अँटी-ऑक्सिडंट असतात त्यामुळे आरोग्यासाठी त्याचे एक नाही तर अनेक फायदे होतात. पांढऱ्या आणि तपकिरी तांदळाच्या तुलनेत काळ्या तांदळात अनेक पटीने जास्त प्रथिने आढळतात. इतकेच नाही तर या भातामध्ये फायबर देखील इतर…

Read More

गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा– पाटस सहकारी साखर कारखाना येत्या हंगामात सुरु झाला. यामुळे सध्या समाधान व्यक्त केले जात आहे. हा कारखाना कर्नाटकातील निराणी ग्रुपने चालवायला घेतला आहे. आता भीमा– पाटसचा उसाचा पहिला हप्ता २५०० रुपये उस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी ही माहिती दिली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा साखर कारखान्याचा गाळप हंगाम मागील काही दिवसांपासून सुरू झाला आहे. सध्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात गाळपासाठी उस भीमा पाटसला देत असल्याचे चित्र आहे. कारखान्याचे ५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे उसाचे गाळप झाले आहे. एम.आर.एन.भीमा शुगर अँड पावर…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 07/01/2023 कोल्हापूर — क्विंटल 7148 700 2000 1200 औरंगाबाद — क्विंटल 1356 275 1600 938 सातारा — क्विंटल 459 1000 2000 1500 सोलापूर लाल क्विंटल 64141 100 2500 1400 अहमदनगर लाल क्विंटल 43190 900 2000 1400 येवला लाल क्विंटल 12000 300 1672 1300 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 8000 800 1600 1350 लासलगाव लाल क्विंटल 10220 700 1761 1500 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 1210 1140 1651 1450 लासलगाव – विंचूर लाल…

Read More