- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
बंगालच्या उपसागरावर घोंगावणारे मदौस चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रविवारी सकाळपासून हवामानात बदल जाणवला नसला तरी अरबी समुद्रात वादळाची दहशत कायम असून मच्छीमारी बोटींना अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने कोकणातील सुमारे दीड लाख हापूस आंबा बागायतदार देखील सद्य:स्थितीत धास्तावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ताी निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात एकुण 4 हजार मच्छीमार बोटी आहेत. त्यातील बहुतांश बोटी मच्छीमारीसाठी जवळच्या म्हणजे किनार्यापासून 15 ते 20…
सध्याचा कापुस बाजारभावाचा विचार केला तर यामध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षित भाव मिळत नाहीये. आपल्याला माहित आहेस की मागच्या वर्षी कधी नव्हे एवढे उच्चांकी दर कापसाला मिळाले होते व हीच परिस्थिती यावर्षी देखील राहील अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु यावर्षी जरा उलट परिस्थिती दिसून येत असून मागच्या वर्षीच्या तुलनेत कापूस दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. कापसाचा हंगाम जोरात सुरू झाला असून अजून देखील हव्या त्या प्रमाणात कापसाची आवक होताना दिसून येत नाहीये. सध्या कापसाची एकंदरीत परिस्थिती या हंगामाचा विचार केला तर या हंगामामध्ये कापसाचा अधिक उत्पादन खर्च शेतकरी बंधूंना करावा लागत असून शेतकऱ्यांना कापूस…
साखर कारखान्यातून स्वस्तात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून दोन लाख 54 हजारांना लुटल्याची घटना नगर तालुक्यातील सारोळा कासार शिवारातील रेल्वे स्टेशन परिसरात गुरुवारी (दि.8) सायंकाळी घडली. याबाबत श्रीकांत सुधीर जोशी (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जोशी व्यावसायिक असून, त्यांना सागर धनराजने सारोळा कासार परिसरात साखर कारखाना असून, या कारखान्यातून तुम्हाला स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमिष दाखवले. त्याला भुलून जोशी गुरुवारी (दि.8) सायंकाळी अडीच लाखाची रोकड घेऊन सारोळा कासार येथे आले. सागर धनराज व त्याच्याबरोबर असलेला एक, अशा दोघांनी त्यास रेल्वे स्टेशन परिसरात निर्मनुष्य ठिकाणी…
खरीप अन् रब्बीची पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. मात्र, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शेतकर्यांचे काहीही देणेघेणे नाही, अशा शब्दात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. पिंपळगाव पिसा येथील कुकडी सहकारी साखर कारखाना येथे आयोजित राष्ट्रवादी काँगे्रसच्या संवाद मेळाव्यात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष राहुल जगताप होते. व्यासपीठावर बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहटा, घनश्याम शेलार, कल्याणी लोखंडे, डॉ.प्रनोती जगताप, मोहन आढाव, विवेक पाटील, संदीप सोनलकर, रोहिदास कदम, सोमनाथ वाखारे उपस्थित होते. पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना राज्यातील शेतकर्यांना 71 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करून मदत केली, पीक विमा मिळवून…
पाथर्डी : मिरी येथील दुकानदारास दोन कडबाकुट्टी मशीन पाठवा, असे फोनवर सांगितले. पाठवलेले कडबाकुट्टी मशीन उतरून घेतले. मात्र, पैसे दिले नाही, खोटी माहिती देऊन फसवणूक केली, अशी फिर्याद नगरच्या व्यापार्याने शेवगाव येथील वडुले गावच्या व्यक्तीच्या विरोधात पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे.दत्तराज रावसाहेब अडसुरे (रा. पाईपलाईन रोड) या नगर येथील व्यापार्यांने फिर्याद दिली. ‘माझे शर्मिला ट्रेडर्स नावाचे दुकान असून, दुकाणात कडबाकुट्टी मशीन, मिल्किंग मशीन व अन्य साहित्य विकण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता मोबाईलवर फोन आला. मिरी येथून बोलत असून, माझे मिरीत ‘विघ्नेश्वर ट्रेडींग’नावाचे दुकान आहे. मला कडबाकुट्टीच्या पाच मशनेरी पाहिजेत. त्या मला मिरी येथे पाठवून द्या, मी तेथे तुमचे…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/12/2022 भुसावळ — क्विंटल 7 2000 2000 2000 राहता — क्विंटल 92 1400 2000 1700 पुणे लोकल क्विंटल 8704 1500 2400 1950 पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 1400 1500 1450 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 87 2800 2900 2850 पुणे-मोशी लोकल क्विंटल 107 400 1500 950 जुन्नर लोकल क्विंटल 116 1800 2250 2000 रामटेक लोकल क्विंटल 14 1400 1600 1500 10/12/2022 अहमदनगर — क्विंटल 396 1400 1900 1650 पुणे-मांजरी — क्विंटल 26…
भारतात वेगवेगळ्या तीन प्रकारचे गहू (Wheat) घेतले जाते. ब्रेड चपाती किंवा शरबती बन्सी गहू व खपली गहू यांना व्यापारी दृष्ट्या महत्त्व आहे. यापैकी ९५ टक्के वाटा हा शरबती गव्हाचा आहे. खपली गहू काही प्रमाणात गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये घेतला जातो. पूर्वी ६० ते ७० च्या दशकात खपली गहू नदीच्या खोऱ्यात गाळाच्या आणि भारी जमिनीत कोरडवाहू मध्ये घेतला जात होता. परंतु कमी उत्पादन, काढणी व मळणीच्या अडचणीमुळे मागील तीन ते चार दशकात खपली गव्हाचे उत्पादन कमी झाले होते. परंतु मागील काही वर्षांमध्ये खपली गव्हातील उपयुक्त घटक उदाहरणार्थ पाचक पदार्थ, प्रथिने व कार्बोदके व ग्लायसेमिक इंडेक्स जो की मधुमेही रुग्णांसाठी अपायकारक…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : वाटाणा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/12/2022 रामटेक — क्विंटल 14 2000 2400 2200 राहता — क्विंटल 5 3000 4000 3500 10/12/2022 पुणे — क्विंटल 35 5000 6000 5500 पुणे-मांजरी — क्विंटल 2 4000 5500 4700 औरंगाबाद — क्विंटल 9 1000 1400 1200 रामटेक — क्विंटल 10 2400 2800 2600 जुन्नर -ओतूर लोकल क्विंटल 51 2000 4510 3300 कामठी लोकल क्विंटल 7 2500 3500 3000 09/12/2022 पुणे — क्विंटल 33 5000 6000 5500 पुणे-मांजरी — क्विंटल 1…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/12/2022 अहमदनगर — क्विंटल 309 4000 5350 4675 अमरावती — क्विंटल 3 5600 5800 5700 लासलगाव – विंचूर — क्विंटल 925 3000 5500 5350 जळगाव — क्विंटल 45 5200 5300 5200 औरंगाबाद — क्विंटल 18 5200 5350 5275 माजलगाव — क्विंटल 673 4500 5375 5251 राहूरी -वांबोरी — क्विंटल 13 5201 5451 5325 उदगीर — क्विंटल 4100 5500 5598 5549 अचलपूर — क्विंटल 133 5200 5300 5250 परळी-वैजनाथ — क्विंटल 750…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/12/2022 पुणे- खडकी लोकल क्विंटल 36 700 1400 1050 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 1400 1400 1400 पुणे-मोशी लोकल क्विंटल 392 300 1200 750 10/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 6238 700 2100 1400 औरंगाबाद — क्विंटल 1479 150 1000 575 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 90 200 1250 700 कराड हालवा क्विंटल 75 500 1700 1700 सोलापूर लाल क्विंटल 27201 100 2200 1200 लासलगाव लाल क्विंटल 1332 786 2151 1951 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 1450 1000 2200 2000 पंढरपूर लाल क्विंटल…
