- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा उगम झाला, मात्र उत्पादन वाढले असताना मातीचे आरोग्य बिघडत गेले, सेंद्रिय घटक, पीक फेरपालटाचा अभाव, खतांचा असंतुलित वापर आदी कारणांमुळे जमिनीची सुपिकता खालावली आहे, त्याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातून दिसू लागले आहेत, डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यान्वित अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य संशोधन प्रकल्पांतर्गत राज्यात विभागनिहाय मातीचे परीक्षण करण्यात आले, त्यात मातीत गंधक, जस्त, लोह, बोराँनची कमतरता वाढत चालल्याची बाब प्रामुख्याने समोर आली आहे, तपासणी अहवालाचे निष्कर्ष महाराष्ट्रातील जमिनीत उपलब्ध गंधक कमी ते मध्यम प्रमाणात दिसून आले, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जस्ताची कमतरता सर्वात जास्त असून, त्यानंतर लोहाची उपलब्धता कमी असल्याचे समोर आले, बोराँनची कमतरता…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/12/2022 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 587 8000 8600 8500 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 543 8600 8700 8650 उमरेड लोकल क्विंटल 438 8370 8525 8400 देउळगाव राजा लोकल क्विंटल 300 8600 8780 8780 काटोल लोकल क्विंटल 165 8300 8650 8500 कोर्पना लोकल क्विंटल 545 8300 8500 8400 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 210 8500 8700 8600 04/12/2022 वडवणी — क्विंटल 35 8350 8600 8500 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल…
हवामान : उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते. लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते. वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता. साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते. जमीन : चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य. नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य. हलक्या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी. लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्यतो टाळाव्यात. कोकणातील…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गाजर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/12/2022 श्रीरामपूर — क्विंटल 2 1000 2000 1550 अकलुज लोकल क्विंटल 15 2500 3500 3000 पुणे लोकल क्विंटल 1112 1000 2500 1750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 1 1500 1500 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 86 2500 3000 2750 नागपूर लोकल क्विंटल 600 1500 2000 1875 मुंबई लोकल क्विंटल 3181 1600 3200 2400 कामठी लोकल क्विंटल 1 2000 3000 2500 04/12/2022 खेड-चाकण — क्विंटल 175 1500 2500 2000 मंचर — क्विंटल 8 1000…
पिंपरी-शहरातील मोशी, पिंपरी, चिंचवडगाव व आकुर्डी येथील भाजी मंडईमध्ये दिल्ली गाजराची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोशी येथे 116 क्विंटल गाजराची आवक झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये दराने विक्री होत असलेल्या गाजराचे दर उतरून 30 ते 40 रुपये किलो झाले आहेत. तर भाजीपाल्याची आवक अधिक असल्याने इतर दरही स्थिर असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. बाजारात पालक, मेथी, कोथिंबीर, पुदीना, शेपू आदींचे घाऊक बाजारातील दर पाच ते सात रूपये असल्याने किरकोळ बाजारात दहा ते पंधरा रूपये दराने पेंडीची विक्री झाली. बाजारात बटाट्याची आवक 780 क्विंटल एवढी झाली. गेल्या आठवड्यातील 935 क्विंटल आवक झाली. तुलनेत या आठवड्यात…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/12/2022 कारंजा — क्विंटल 5500 5050 5460 5325 मोर्शी — क्विंटल 490 5000 5400 5200 नागपूर लोकल क्विंटल 630 4400 5300 5075 हिंगोली लोकल क्विंटल 1130 4899 5500 5199 मेहकर लोकल क्विंटल 1580 4500 5500 5100 बीड पिवळा क्विंटल 204 4401 5450 5312 वाशीम पिवळा क्विंटल 6000 4750 6500 6000 वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 600 5150 5400 5200 चाळीसगाव पिवळा क्विंटल 20 5081 5273 5251 दिग्रस पिवळा क्विंटल 285 5250…
पाणीकर थकवला म्हणून ग्रामपंचायतीने नागरिकांना थेट न्यायालयाची नोटीस पाठवण्याची घटना घडली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पाणीकराचा भरणा न केलेल्या 52 कुटुंबांना चंद्रपूरच्या सोमनपल्ली ग्रामपंचायतीने न्यायालयाची नोटीस पाठविली आहे. गावाची लोकसंख्या एक हजार चारशे आहे. गावाला धाबा पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. असे असताना आता अचानक ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना न्यायालयाची नोटीस पाठवल्याने गावकरी चिंतेत आहेत. दरम्यान, चार वर्षांचे 5 लाख 53 हजार 714 रुपयाचे पाणीकर या कुटुंबाकडे थकीत होते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महावितरण देखील वीज कट करत असताना आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. असे असताना आता महिन्यातून केवळ दहा ते बारा दिवसच नळ सुरू असतात असा आरोप…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/12/2022 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 1100 1500 1350 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 337 300 1400 850 04/12/2022 राहूरी — क्विंटल 14798 100 2000 1050 सातारा — क्विंटल 209 1000 1500 1250 राहता — क्विंटल 4035 300 1800 1250 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9926 500 1800 1200 अकलुज लाल क्विंटल 345 300 1900 1400 पैठण लाल क्विंटल 1583 350 1500 975 पुणे लोकल क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/12/2022 पुणे- खडकी लोकल क्विंटल 32 800 1500 1250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 399 300 1400 850 03/12/2022 कोल्हापूर — क्विंटल 3906 700 2200 1400 औरंगाबाद — क्विंटल 1746 200 1200 700 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 60 300 1800 1400 सोलापूर लाल क्विंटल 25963 100 2650 1200 धुळे लाल क्विंटल 4080 200 2000 1600 लासलगाव लाल क्विंटल 98 1250 1800 1616 पंढरपूर लाल क्विंटल 284 100 1900 1400 नागपूर लाल क्विंटल…
सध्या देशातील साखर कारखाने सुरू झाले आहेत. साखरेचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ३० नोव्हेंबरअखेर देशातील ४१७ कारखान्यांनी ४७ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यावर्षी देखील रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक २० लाख टन साखर उत्पादन नोव्हेंबर अखेरपर्यंत झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साखर उत्पादन होण्याचा वेग वाढला आहे. अजून काही महिने हा वेग असाच राहणार आहे. यामध्ये उसाची पळवापळवी होत आहे. असे असताना जागतिक बाजारात साखरेचे वाढलेले दर (Sugar Rate) तर स्थानिक बाजारात कमी असलेला उठाव यामुळे काही साखर कारखानदारांनी अगोदर केलेल्या साखर करारात (Sugar Export Agreement) मोडतोड केली. यामुळे कारखान्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.…
