Author: Neha Sharma

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/12/2022 लासलगाव लाल क्विंटल 98 1250 1800 1616 नागपूर लाल क्विंटल 180 1000 2000 1750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 9 1000 1600 1300 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 13 1000 1400 1200 पुणे-मोशी लोकल क्विंटल 266 300 1200 750 नागपूर पांढरा क्विंटल 100 1000 2000 1750 पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 2220 300 3245 2400 लासलगाव उन्हाळी क्विंटल 3795 500 1591 1100 मनमाड उन्हाळी क्विंटल 2000 400 1021 700 पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/12/2022 राळेगाव — क्विंटल 1400 8650 8920 8850 02/12/2022 सावनेर — क्विंटल 2700 8600 8700 8655 किनवट — क्विंटल 123 8400 8800 8650 राळेगाव — क्विंटल 2000 8700 9011 9000 वडवणी — क्विंटल 6 8900 8900 8900 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 16 8600 8800 8800 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 451 8600 9000 8900 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1004 8800 9050 8900 पारशिवनी…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/12/2022 नागपूर लोकल क्विंटल 873 4361 5346 5100 चिमुर पिवळा क्विंटल 50 5400 5500 5450 02/12/2022 अमरावती — क्विंटल 3 5500 5850 5675 जळगाव — क्विंटल 93 5300 5300 5300 बार्शी — क्विंटल 888 4500 5450 5150 माजलगाव — क्विंटल 625 4500 5350 5250 संगमनेर — क्विंटल 4 5151 5275 5213 सिल्लोड — क्विंटल 45 5100 5300 5200 कारंजा — क्विंटल 3500 4995 5475 5315 अचलपूर — क्विंटल 250 2400 2500…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : वाटाणा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/12/2022 कामठी लोकल क्विंटल 3 3000 4000 3500 02/12/2022 पुणे — क्विंटल 34 5200 5800 5500 राहता — क्विंटल 4 4500 5000 4700 जुन्नर -ओतूर लोकल क्विंटल 38 2000 5800 4500 मुंबई लोकल क्विंटल 455 5200 7500 7000 01/12/2022 पुणे — क्विंटल 35 5000 6000 5500 औरंगाबाद — क्विंटल 34 3000 3700 3250 रामटेक — क्विंटल 10 4000 5000 4500 मुंबई लोकल क्विंटल 574 5200 7500 7000 कामठी लोकल क्विंटल 8…

Read More

अनेकदा हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जनावरांना ताप येतो, थरथर कापू लागतो तर अनेक वेळा जनावरांचा मृत्यूही होतो. या सर्व त्रासापासून जनावरांना वाचवण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांनी आतापासूनच उपाययोजना सुरू करावी. करा या उपाययोजना १. थोडासा ओलावा जनावरांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतो. २. हिवाळ्यात गोठ्याची स्वच्छता ठेवावी लागेल, कारण या दिवसात अनेक विषाणू आणि जीवाणू वाढतात. ३. जनावरांना थेट गुळगुळीत जागेवर बसू देऊ नका. जनावरांसाठी गोण्यांची किंवा बेडिंगची व्यवस्था करा. ४. हिवाळ्यात प्राण्यांनाही उष्णतेची गरज असते. अशा स्थितीत जनावरांना संतुलित आहार द्यावा ५. जनावरांना मोहरीचे तेल द्यावे. यासोबतच तुम्ही गूळ, तेलाचा केक आणि इतर संतुलित आहारही खाऊ शकता. ६. जनावरांच्या रोगप्रतिकारक…

Read More

जमिनीमध्ये उसाच्या (Sugarcane) मुळांचा विस्तार हा जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर, केलेल्या मशागतीवर व ओलाव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाखीय वाढ सुरू राहते व साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. हे लक्षात घेऊन उस पिकाला वाढीच्या टप्यानुसार पाणी देणे फायदेशीर ठरते. ऊस पक्वतेच्या कालवधीत पिकास थोडा पाण्याचा ताण दिल्यास उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास मदत होते. या कालावधीमध्ये उसाच्या वाढणाऱ्या कोंबाकडील भागामध्ये ओलाव्याचे प्रमाण ७४ ते ७६ टक्के असावे. पक्वतेच्या कालावधीत भरपूर पाणी दिल्यास उसाची शाखीय वाढ सुरू राहते व साखर तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. पाण्याचा जास्त ताण पडल्यास ऊस वाढ खुंटते व साखर उत्पादन कमी होते. कमी पाण्यामुळे…

Read More

पुणेः चीनकडून मागणी  वाढण्याचा अंदाज असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात  मागील काही दिवसांपासून सुधारणा झाली. मात्र देशातील शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विक्री कमी केल्याने देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त आहेत. भारतीय कापूस बाजाराचा आंतरराष्ट्रीय बाजारालाही आधार मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांनी गरजेप्रमाणे कापूस विक्री सुरु ठेवल्यास पुढील काळात कापूस दर वाढतील, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशातील कापूस दर मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. नोव्हेंबरमध्ये कापसाच्या दराने सरासरी ९ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र सध्या कापूस दर सरासरी ८ हजार ७०० ते ९ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पण कापसाचे दर कमी होऊनही आंतरराष्ट्रीय बाजारातील…

Read More

पुणेः ब्राझीलमधून होणारी सोयाबीन आणि सोयापेंड निर्यात नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली होती. मात्र मागील वर्षी नोव्हेंबरमधील झालेल्या निर्यातीपेक्षा जास्त होती, असे ब्राझील कस्टम विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ब्राझीलमधून होणारी सोयाबीन निर्यात ऑक्टोबरच्या तुलनेत घटली आहे. ऑक्टोबर महिन्यात ४० लाख टन सोयाबीन विविध देशांना निर्यात केली होती. मात्र नोव्हेंबरमधील मका निर्यात २६ लाख टनांपर्यंत कमी झाली. पण तरीही मागणीवर्षीच्या याच महिन्यात २५ लाख टनांवर निर्यात स्थिरावली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा निर्यात २ टक्क्यांनी जास्त झाली. मात्र डिसेंबर महिन्यातील निर्यात २० लाख टनांवरच स्थिरावू शकते, असा अंदाज येथील निर्यातदारांनी व्यक्त केला आहे. नोव्हेंबरमध्ये ब्राझीलची सोयापेंड निर्यात घटली आहे. ऑक्टोबरमध्ये १८…

Read More

सध्या साखर कारखाने सुरु झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उसाचा दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या उसास प्रतिटन २ हजार ५०० रुपये एवढी पहिली उचल दिली जाणार आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी दिली. किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन २ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दैनिकामध्ये ‘किसन वीर’ची पहिली उचल प्रतिटन २ हजार ३५० रुपये प्रसिद्ध करण्यात आली होती.…

Read More

सोलापूर : मागील तीन-चार वर्षांचा अंदाज घेऊन यंदा दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी जुना माल ठेवला होता. मात्र, दिवाळीनंतर नवीन कांदा बाजार येत असल्याने भाव स्थिरच राहिला आहे. त्यामुळे मे-जूनमध्ये ३५०० रुपये भाव असतानाही ठेवलेला कांदा आता १५०० ते २००० रुपयाला विकत आहे. त्यात परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा लागवड केल्याने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारी महिन्यात आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असतो. लासलगावच्या कांदा मार्केटलाही मागे टाकत सोलापूर पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. त्यामुळे अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे, विजयपूर व कलबुर्गी येथून मोठ्या…

Read More