- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
महाराष्ट्रात थंडीचं दणक्यात आगमन झालंय. गेल्या दोन दिवसांपासून मुबंईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील तापमानाचा पारा कमालीचा घसरला असल्याचं पाहायला मिळालंय. रविवारी तर मुंबईत तापमान 20 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली गेलं होतं. तर उत्तर महाराष्ट्राती काही भागातील तापमान तर 10 डिग्री सेल्सिअसपेक्षाही खाली आलं. रविवारी सांताक्रूझ वेधशाळेनं किमान 19.8 इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद केली. तर जळगावात सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं. जळगावात 8.5 डिग्री सेल्सिअस इतका पारा खाली घसरला होता. आज कुठे किती तापमान? (सकाळी 9 वाजेपर्यंत) नागपूर – 17 मुंबई – 23 पुणे – 17 औरंगाबाद – 16 सातारा – 17 कोल्हापूर – 17 सोलापूर – 18 चंद्रपूर – 18 ठाणे- 22…
नेवासा | तालुक्यातील पिचडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी 34 हजारांच्या शेळ्या व बोकड चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे उजेडात आली. नेवासा पोलिस ठाण्यात पिचडगाव येथील शेतकरी भाऊसाहेब दत्तू बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.18) रात्री 9 च्या दरम्यान घरासमोरील शेडमध्ये 7 शेळ्या व 1 बोकड यांना चारा टाकून घरासमोर झोपलो होतो. शुक्रवारी पहाटे 5 वाजता शेडमध्ये साफसफाई करण्यासाठी गेलो असता, त्याठिकाणी 7 शेळ्या व 1 बोकड दिसला नाही. अज्ञात चोरट्यांनी 34 हजाराची चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मराठवाड्यात सद्यस्थितीत तूर पिकावर ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी (maruca vitrata) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे १) ठिपक्यांची शेंगा पोखरणारी अळी (मारूका अळी) (Maruca vitrata) ही कडधान्य पिकावरील ठिपक्यांची शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे दिसून येतात.मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढऱ्या रंगाची व अर्ध पारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या आढळतात.अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळीचे झुपके करून त्यामध्ये राहून कळ्या, फुले, शेंगा खाते.या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसात पूर्ण होतो. एकात्मिक किड व्यवस्थापन १) उन्हाळ्यात…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 238 300 700 500 मंगळवेढा — क्विंटल 56 200 700 500 राहता — क्विंटल 28 500 1500 1000 पुणे लोकल क्विंटल 2745 300 1000 700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 25 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 413 400 1000 700 19/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 299 200 800 500 औरंगाबाद — क्विंटल 92 500 1100 800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 433 600 1000 800 सिन्नर -…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/11/2022 पुणे लोकल क्विंटल 10534 600 2000 1300 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 7 1000 2000 1500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 424 500 2000 1250 19/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 5149 700 2000 1400 औरंगाबाद — क्विंटल 1356 400 2000 1200 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 100 300 1650 1400 कराड हालवा क्विंटल 201 500 2000 2000 सोलापूर लाल क्विंटल 21447 100 3000 1400 पंढरपूर लाल क्विंटल 405 200 2500 1700 नागपूर लाल क्विंटल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : गहू दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/11/2022 पैठण बन्सी क्विंटल 22 2541 2900 2670 19/11/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 9 2500 2900 2551 राहूरी — क्विंटल 3 2600 2700 2650 राहूरी -वांबोरी — क्विंटल 4 2350 3400 3263 भोकर — क्विंटल 6 2401 2600 2500 कारंजा — क्विंटल 170 2635 2785 2700 अचलपूर — क्विंटल 44 2250 2450 2350 सावनेर — क्विंटल 7 2098 2313 2200 अंबड (वडी गोद्री) — क्विंटल 37 2400 3275 2600 पालघर…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/11/2022 राहता — क्विंटल 65 2000 2200 2100 पुणे लोकल क्विंटल 1473 1400 2300 1850 पुणे-मोशी लोकल क्विंटल 771 1000 1500 1250 19/11/2022 नाशिक — क्विंटल 1336 1250 2050 1650 जुन्नर – नारायणगाव — क्विंटल 105 500 2210 1700 औरंगाबाद — क्विंटल 955 1000 1400 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 218 2000 2500 2200 श्रीरामपूर — क्विंटल 202 1700 2100 1900 भुसावळ — क्विंटल 34 3000 3000 3000 राहता —…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सिताफळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/11/2022 राहता — क्विंटल 23 750 5000 2500 पुणे लोकल क्विंटल 1019 2000 6000 4000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 15 3000 4000 3500 19/11/2022 औरंगाबाद — क्विंटल 58 1200 3500 2350 श्रीरामपूर — क्विंटल 7 1500 2200 1850 सोलापूर लोकल क्विंटल 645 1000 9000 3700 नाशिक लोकल क्विंटल 98 800 3500 3000 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 60 2500 4000 3250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 6 2000 3000 2500 18/11/2022 मुंबई – फ्रुट…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/11/2022 पैठण पिवळा क्विंटल 10 5375 5781 5601 कळमनूरी पिवळा क्विंटल 60 5000 5000 5000 19/11/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 1243 3000 5716 5550 औरंगाबाद — क्विंटल 70 5300 5603 5415 माजलगाव — क्विंटल 1604 4500 5650 5500 राहूरी -वांबोरी — क्विंटल 46 4957 5551 5254 उदगीर — क्विंटल 2800 5650 5700 5675 कारंजा — क्विंटल 3000 5150 5625 5410 अचलपूर — क्विंटल 555 5100 5400 5250 परळी-वैजनाथ — क्विंटल…
शेतीसाठी सिंचन खूप अत्यावश्यक असून सिंचनाची व्यवस्थापन करताना शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे खूप गरजेचे आहे. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा साठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल त्यामागचा उद्देश असतो. अशीच एक शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना होय. योजना महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टल व अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. आवश्यक कागदपत्रे 1- नवीन विहिरी साठी सक्षम प्राधिकारी कडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र 2- सातबारा व आठ अ चा उतारा 3- वार्षिक उत्पन्नाचा दाखला 4- लाभार्थी अपंग…
