- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
कांदा दरात आठ दिवसांत प्रतिक्विंटल सुमारे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाल्याने उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवाळीनंतर कांदा मार्केटमध्ये लिलाव सुरू झाला तेव्हा अपेक्षेप्रमाणे दरात वाढ झाली. सरासरी कांद्याचे दर २८०० रुपये प्रतिक्विंटल, तर किमान १००० रुपये होते. मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कांद्याच्या दरात क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला किमान १००१, कमाल ३२६०, तर सरासरी २५४० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. तर शनिवारी (दि.१२) किमान ७००, कमाल २६५२, तर सरासरी १८५० रुपये दर मिळाला. शिवाय ४ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याची आवकही जास्त होती. त्या तुलनेत…
डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुपयाने (Rupees) मोठी मजल मारल्याचा परिणात तात्काळ दिसत आहे. मजबूत रुपयामुळे खाद्यतेलाचे दर (Edible Oil Rate) घसरले आहेत. गेल्या काही दिवसातच हा बदल दिसून आला. आता त्याचा फायदा जनतेला लवकरच मिळेल. या घसरणीमुळे महिन्याचे बजेट (Budget) कमी होण्याची आशा आहे. दिल्लीतील खाद्य तेल बाजारात ही घसरण दिसून आली. तिळाचे, पामतेल, पामोलीन तेलाच्या किंमतीत घसरण झाली. तर सोयाबीन, सूर्यफूल यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. बाजारात या दोन्ही तेलबियांच्या तुटवड्यामुळे ही परिस्थिती उद्धभवल्याचा दावा करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या मजबूत स्थितीत आहे. परिणामी, पाम, पामोलीन सारख्या आयात तेलांचा दर घसरला आहे. गेल्या आठवड्यातच हा…
मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. केंद्राची पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी सर्वात प्रभावी पाऊल आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात गेल्या काही दिवसांत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने बँकांना आणखी एक सूचना दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारकांना सुलभ कर्ज देण्यास सांगितले आहे. ग्रामीण बँकांना मदत करणार शेवटच्या दिवसांत अर्थमंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) एका कार्यक्रमात भाग घेतला. बैठकीत अर्थमंत्र्यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांना तंत्रज्ञान अपग्रेड करण्यासाठी मदत करण्यास सांगितले…
मार्केट यार्ड येथील धान्य बाजार (भुसार) प्रवेशद्वार क्रमांक दोन जवळील गणराज मार्केट इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावरील प्रोफेशनल कुरियर कंपनीच्या कार्यालयात आज सकाळी साडेअकरा वाजता पाच हल्लेखोर घुसले त्यातील एकाने धारदार शस्त्राने काच फोडली. काच फोडत असताना दुसऱ्याने हातात असलेल्या पिस्टलने एक राऊंड फायर केला. हल्लेखोरांपैकी एकाने आत प्रवेश केला. यादरम्यान मिळेल तेवढी रोकड रक्कम आणि दोन मोबाईल घेऊन हल्लेखोर पसार झाले. लुटलेली रक्कम एकूण अंदाजे 28 लाख रुपयेपर्यंत असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला काच लागल्याने कार्यालयात रक्त बरेचसे सांडले होते. शिवनेरी रोडने पुढे सातारा रस्त्याने हल्लेखोर गेल्याचे दिसून येत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम…
सध्या थंडी पडायला सुरुवात झाली आहे, असे असताना ऐन थंडीत हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे राहिले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्यापासून हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे आता पुन्हा नुकसान होणार का असा…
गंगानगर : पुढारी वृत्तसेवा: येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स कारखान्याने सन २०२२-२०२३ या गळित हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय चेअरमन पी. एम. पाटील यांनी जाहीर केला. ते पुढे म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ३०४० रुपये याप्रमाणे उच्चांकी दर देऊन एफआरपी ची संपूर्ण रक्कम वेळेत अदा केली आहे. कारखान्याचे गाळप क्षमता विस्तारीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रतिदिन 7500 मे टनांपर्यंत पूर्ण क्षमतेने कारखाना चालू आहे. यंदा कारखान्याकडे १७ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. कारखान्याने यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ठ…
सध्या महागाईमुळे देशातील सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे महागाई कमी करण्याची मागणी सर्वजण करत आहेत. असे असताना सध्या गुजरात निवडणूक तोंडावर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीमुळे सर्वांना दिलासा भेटण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचे कारण म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा भारताला मोठा फायदा झाला आहे. रशियाकडून भारतास अगदी स्वस्तात म्हणजेच एक चतुर्थांश किमतीत कच्चे तेल मिळत आहे. यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांमुळे पेट्राेल, डिझेलच्या दरकपातीची शक्यता आहे. तसेच सध्या इराककडून देखील स्वस्तात पेट्रोल डिझेल मिळत आहे. कंपन्यांचा वाढता नफा…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : मका दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/11/2022 जलगाव – मसावत लाल क्विंटल 167 1651 1919 1850 10/11/2022 लासलगाव – विंचूर —- क्विंटल 2232 1400 2100 1951 नागपूर —- क्विंटल 61 1800 2000 1950 करमाळा —- क्विंटल 221 1900 2061 2051 वरूड-राजूरा बझार —- क्विंटल 2 1576 1576 1576 मोर्शी —- क्विंटल 920 1625 1950 1787 राहता —- क्विंटल 62 2011 2080 2065 सटाणा हायब्रीड क्विंटल 5745 1512 2100 2050 जालना लाल क्विंटल 1974 1700 2236 1825 अमरावती…
सध्या धान्य बाजार तेजीत आहे. यामुळे बाजारभावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता इंदापूर येथे भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मालदांडी ज्वारीला ५००१ रुपये दर मिळाला आहे. तसेच बाजरीला ३३६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. इंदापूर व भिगवण उपबाजारात या सप्ताहात एकूण १७ हजार पिशव्यांची भुसार शेतीमालाची आवक झाली. या परिसरात देखील कडधान्य मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते. यामध्ये ज्वारीच्या ३४ पोती, बाजरीच्या ३६३ पोत्यांची आवक झाली. तर मका १४,२५० पोत्यांची आवक झाली. यामध्ये मक्याला (Maize Rate) २२०० रुपये, गव्हाला (Wheat Rate) ३२०० रुपये क्विंटल दर इंदापूर व भिगवण बाजारात मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. दरम्यान,…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : डाळींब दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/11/2022 राहता — क्विंटल 73 1000 12500 2500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 6000 6000 6000 10/11/2022 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 30 6000 8000 7000 औरंगाबाद — क्विंटल 17 500 8500 4500 पिंपळगाव बसवंत — क्विंटल 9 900 7400 4450 पंढरपूर भगवा क्विंटल 222 1800 16100 7500 नागपूर भगवा क्विंटल 37 2000 12000 9500 सांगोला भगवा क्विंटल 161 2500 12100 7000 इंदापूर भगवा क्विंटल 69 1000 17500 3600 सोलापूर लोकल…
