- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/11/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 12 1200 2200 1700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 323 800 2500 1650 10/11/2022 कोल्हापूर — क्विंटल 2983 700 3100 1700 औरंगाबाद — क्विंटल 2824 150 1600 875 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7345 1800 3200 2500 खेड-चाकण — क्विंटल 300 1500 2500 2000 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 95 300 2300 1500 कराड हालवा क्विंटल 99 1000 2500 2500 सोलापूर लाल क्विंटल 19076 100 3000…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बाजरी दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/11/2022 पैठण हिरवी क्विंटल 25 2100 2630 2591 10/11/2022 दोंडाईचा — क्विंटल 13 1855 2171 1975 सिल्लोड — क्विंटल 7 2100 2100 2100 वैजापूर — क्विंटल 30 1920 2780 2490 मालेगाव ८२०३ क्विंटल 124 2001 2935 2341 जालना हिरवी क्विंटल 90 1900 2800 2385 चाळीसगाव हिरवी क्विंटल 26 1951 2551 2400 देवळा हिरवी क्विंटल 23 1845 2745 2590 सोनपेठ हिरवी क्विंटल 3 2650 2650 2650 धुळे हायब्रीड क्विंटल 56 1970 2700…
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सफेद मक्याला विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पतवारीनुसार मक्याला 2 हजार 462 ते 2 हजार 899 पर्यंत दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत आहे. यावर्षी नंदूरबार बाजार समितीत लाल आणि सफेद मक्याला विक्रमी दर मिळत असून शेतकरी समाधानी आहे. दररोज अडीच ते तीन हजार क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होत आहे. मक्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता बाजार समितीच्या वतीनं व्यक्त केली जात आहे. असे असले तरी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परतीच्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी…
सध्या केळीची आवक कमी होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल. कारण कांदेबाग केळी बागांमधील काढणी पूर्ण होईल. सध्या खानदेशात चोपडा, जळगाव, जामनेर, धुळ्यातील शिरपूर आदी भागांतील कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे. सध्या उशिरा लागवडीच्या बागांमध्ये काढणी सुरू आहे. सध्या कमी दर्जाच्या केळीला ७००, दर्जेदार केळीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे दरामध्ये अजून सुधारणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खानदेशात प्रतिदिन १६० ट्रक केळीची आवक होत आहे. या आवकेत मागील १५ ते १८ दिवसांत २० ट्रकनी घट झाली आहे. यामुळे दर स्थिर आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही प्रतिदिन १५० ट्रक केळीची आवक…
राज्यात दरवर्षी खरीप व लेट खरीप हंगामात चार-साडेचार लाख हेक्टरवर कांदा लागवड होते. पण, यंदा अतिवृष्टीमुळे लागवडीखालील क्षेत्रात तब्बल अडीच लाख हेक्टरची घट झाली आहे. रब्बीतील कांदा लागवडीची आता तयारी सुरु आहे. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात कांद्याचे भाव पाच हजारांवर जातील, असा अंदाज फलोत्पादन विभागाने वर्तवला आहे. राज्यातील एकूण कांदा उत्पादनातील ७० टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. त्यानंतर नगर, पुणे, सोलापूर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. परंतु, जुलै ते ऑक्टोबर या काळात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची रोपे वाया गेली आणि जमिनीतील ओलावा लवकर कमी झाला नाही. त्यामुळे खरीप…
राज्यात यंदा केळी लागवडीत फारशी वाढ होणार नाही. एकूण लागवड ८३ हजार हेक्टरवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. सध्या खानदेशात कांदेबाग (ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची लागवड वेगात सुरू आहे. राज्यात मागील हंगामात ८२ हजार हेक्टरवर केळी लागवड झाली होती. खानदेशात मृग बहर (जून ते ऑगस्टमधील लागवडीच्या बागा) व कांदेबाग केळीची लागवड अधिक असते. मागील हंगामात खानदेशात सुमारे ६० हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली होती. तर राज्यात सुमारे ८२ हजार हेक्टरवर ही लागवड होती. खानदेशपाठोपाठ पुणे विभागात अधिकची लागवड झाली होती. ही लागवड सोलापूर, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत अधिक होती. मागील तीन वर्षे राज्यात पाऊसमान चांगले आहे. परंतु केळी लागवड ८१…
आठवडाभरापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कांद्याचे दर वधारून प्रतिकिलो ३५ ते ३६ रुपयांवर गेला होता; मात्र मध्य प्रदेशमधील कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारात कांद्याच्या दरात ५ ते ६ रुपयांनी घसरण झाली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात दोन आठवड्यांपूर्वी कांद्याचे दर स्थिर होते, परंतु मागील आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन ५ ते १० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे बाजारातही कांदा ४० ते ४५ रुपयांवर गेला होता. गेल्या एक ते दोन महिन्यांत राज्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे साठवणुकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला होता; तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका…
घरगुती वापराच्या साखरेसाठी प्रतिकिलो 40 रुपये, तर औद्योगिक वापराच्या साखरेसाठी प्रतिकिलो 65 रुपये अशा द्विस्तरीय भावाची मागणी मान्य झाल्यास शेतकर्यांना, साखर कारखान्यांना आणि शासनालाही कररूपी फायदा होणार आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार रुपयांच्या आसपास दर मिळू शकतो, असा निष्कर्ष साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या टास्क फोर्स शुगर कमिटीने अभ्यासांती काढला आहे. राज्यातील साखर उद्योगातील समस्यांचा अभ्यास करून राज्य आणि केंद्र शासनाकडे शिफारशी करण्यासाठी राज्यातील साखर उद्योगातील तज्ज्ञ अभ्यासक, फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख, साखर उद्योगतज्ज्ञ विजय बावळे, अनंत निकम, सीमा नरोडे यांच्यासह 15 सदस्यांची टास्क फोर्स शुगर कोअर कमिटी स्थापन करण्यात आली होती. ‘साखरेला द्विस्तरीय भाव’ या एकाच विषयावर या…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 318 700 1500 1000 श्रीरामपूर — क्विंटल 28 1500 2500 2000 राहता — क्विंटल 20 1200 2000 1600 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 1510 2000 1820 पुणे- खडकी लोकल क्विंटल 28 1200 1600 1400 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 21 700 1500 1100 पुणे-मोशी लोकल क्विंटल 356 500 1000 750 वाई लोकल क्विंटल 60 1000 1500 1250 रत्नागिरी नं. १ क्विंटल 250 500 1100 800 कराड वैशाली क्विंटल 66…
आपण सामान्यतः पांढरा गहू दैनंदिन खाण्यासाठी वापरु शकतो परंतु पांढर्या पिकाच्या तुलनेत काळा गहू अधिक आरोग्यदायी असतो. काळ्या गव्हाचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत आणि त्यामध्ये बरेच महत्त्वाचे पोषक तत्व आहेत. हा गहू खाण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. काळ्या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, बी जीवनसत्त्वे, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमीनो अॅसिड असतात, ज्यामुळे या गव्हाचा समृद्ध पौष्टिक व सकस आहारात समावेश करता येईल. काळ्या गव्हाची ओळख कशी झाली? गव्हाच्या प्रजाती खुप वर्षापासुन आपल्याला ज्ञात आहेत. परंतु बर्याच वर्षांच्या संशोधनानंतर नॅशनल अॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी, मोहाली पंजाब येथे २०१७ या वर्षी काळ्या गव्हाचे संशोधन झाले.…
