- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
पंढरपूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत हे यावेळी उपस्थित होते. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) व कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा.शिरोडी खुर्द, फुलंबी जि. औरंगाबाद) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करण्याचा मान मिळाला. कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकाची निवड केली जाते.…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : बटाटा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/11/2022 खेड-चाकण — क्विंटल 2000 1800 2800 2200 राहता — क्विंटल 65 2200 2500 2300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 615 1000 2200 1600 वाई लोकल क्विंटल 20 2000 2800 2400 03/11/2022 नाशिक — क्विंटल 980 1500 2300 1950 जळगाव — क्विंटल 200 1500 2300 1800 औरंगाबाद — क्विंटल 1189 1700 1900 1800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10137 1500 2600 2050 खेड-चाकण — क्विंटल 2500 1800 2800 2400 श्रीरामपूर —…
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दोन ऊस टायर गाड्यांना मागून धडक दिली. या अपघातात दोन ऊसतोड कामगारांसह तीन बैल जखमी झाले. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान वडीगोद्री -जालना मार्गावरील धाकलगावाजवळ घडली. कारखान्यात ऊस घातल्यावर टायर गाड्या पुन्हा शहापूरकडे ऊस तोडणीसाठी जात होत्या. यावेळी दोन ऊस टायर गाड्यांना मागून येणाऱ्या कार क्रमांक एम. एच. 21 सी 3385 ने मागून दोन टायर गाड्यांना धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, एक टायर गाडी रोडच्या खाली जावून पलटी झाली, तर दुसऱ्या टायर गाडीचे चाख तुटून टायर निघाले. या धडकेत तीन बैल जखमी झाले असून, ऊसतोड कामगार ज्ञानेश्वर धोंडिबा…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/11/2022 अहमदनगर — क्विंटल 2136 4200 5200 4700 अमरावती — क्विंटल 3 5100 5450 5275 जळगाव — क्विंटल 289 4700 5050 5000 औरंगाबाद — क्विंटल 351 4600 5261 4930 सिल्लोड — क्विंटल 190 4200 5000 4800 उदगीर — क्विंटल 6200 5350 5412 5381 कारंजा — क्विंटल 4000 4650 5300 5010 श्रीरामपूर — क्विंटल 90 4800 5651 5400 परळी-वैजनाथ — क्विंटल 2092 4350 5296 5151 तुळजापूर — क्विंटल 1555 5000 5200 5100…
जर आपण विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचा विचार केला तर यामध्ये मिरची, टोमॅटो आणि वांगी यासारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात. त्याचप्रमाणे वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कारली आणि दोडक्यासारखे पिकांचे देखील लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु पीक कोणतेही असो त्यापासून जर भरगोस उत्पादन हवे असेल तर प्रत्येक अंगाने व्यवस्थापन खूप बारकाईने होणे गरजेचे असते. तेव्हाच कुठे शेतकऱ्यांच्या हातामध्ये भरघोस उत्पादन येते. परंतु बऱ्याचदा सगळे व्यवस्थापनाच्या बाबी पूर्ण केल्यानंतर देखील बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तरीसुद्धा उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसतो. या दृष्टिकोनातून विविध पिकांच्या सुधारित आणि चांगल्या उत्पादनक्षम जातींवर संशोधन आणि विकसित करण्याचे काम देशातील विविध कृषी…
सध्या गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 600 ते 900 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे आता हंगामात गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे ही वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. देशात यंदा गव्हाचे उत्पादनही घटलं आहे. त्याचा परिणाम किंमंतीवर होत आहे. यामुळे महाराष्ट्रातही गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. यामुळे आता तुमच्या ताटातील पोळी महागणार आहे. नर्मदा सागर, चंदोशी, आणि सरिता सागर या गव्हाच्या किमतीत ही वाढ झाली आहे. 3500 वर हे दर आता गेले आहेत. आता यावर्षी हवामानावर आणि उत्पादनावर हे दर अवलंबून राहणार आहेत.पुण्यात (Pune) गव्हाच्या दरांमध्ये दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे. तर नागपूरमध्ये पाच रुपयांपर्यंत…
शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत पाच शेतकर्यांचा तब्बल दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना काल मंगळवार दि.1 रोजी तालुक्यातील खरडगाव येथे घडली. दरम्यान, शेतकरी व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यास वार्याची आडकाठी निर्माण झाल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवार दि.1 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या विद्युत वाहक तारांच्या शॉर्टसर्कीटने खरडगाव येथील ऊसाला आग लागली. या आगीमध्ये गोरक्ष काशिनाथ काकडे यांचा दोन एकर, एकनाथ वामन लवांडे यांचा अडीच एकर, राम आश्राजी काकडे व ज्योती कल्याण बोडखे यांचा प्रत्येकी दीड एकर, साहेबराव किसन काकडे यांचा अडीच एकर असा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. शेतकरी व…
पेरू लागवड कशी करावी? पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी 6 x 6 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि 1 किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे. उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरूझाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/11/2022 सावनेर — क्विंटल 2400 7800 8000 7900 01/11/2022 सावनेर — क्विंटल 2700 7750 7821 7800 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 6 8000 8100 8075 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 61 6500 7551 7150 31/10/2022 सावनेर — क्विंटल 1700 7800 7821 7821 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 65 7500 8100 8000 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 62 7050 7551 7300 पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 75 7700 7700 7700 29/10/2022 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 5 0 7521 0 पुलगाव मध्यम स्टेपल…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/11/2022 जळगाव — क्विंटल 103 4650 5000 5000 कारंजा — क्विंटल 15000 4425 5325 4925 परळी-वैजनाथ — क्विंटल 3500 4651 5315 4951 धुळे हायब्रीड क्विंटल 33 5000 5200 5200 सोलापूर लोकल क्विंटल 170 3800 5400 5000 अमरावती लोकल क्विंटल 18279 4350 4975 4662 नागपूर लोकल क्विंटल 6579 4200 5050 4838 हिंगोली लोकल क्विंटल 2200 4500 5651 5075 परतूर पांढरा क्विंटल 901 4600 5300 5100 लातूर पिवळा क्विंटल 21111 4854 5430 5240…
