- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
राष्ट्रीय अन्नसुरक्षा आयोगाला उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने उत्पादनात वाढ, दर्जेदार उत्पन्न मिळविणे यासाठी शेतीला अखंडित वीजपुरवठा करावा व पुढे शेतकऱ्यांची थेट कोणतीही वीज बंद करू नये, तोडू नये यासाठी राज्य सुरक्षा आयोगाने आदेश पारीत केले.आदेशात आयोगाने शासनालादेखील सूचना केली, की शेतीला जास्तीत जास्त शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी अखंडित वीजपुरवठा पुरविण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कराव्यात. हा आदेश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे, आयोगाच्या सदस्य प्रीती कृष्णा बेतुले व आयोगाचे सचिव प. फ. गांगवे यांनी पारीत केले असल्याची माहिती लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे यांनी व ज्येष्ठ विधितज्ज्ञ अजय तल्हार यांनी शुक्रवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयामुळे राज्यातील…
देशात गेल्या काही दिवसांपासून जनावरांमध्ये लंपी त्वचा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. तसेच आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. कारण महाराष्ट्रामधील 3 हजार गावांमध्ये लंपी विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1,43,089 गुरांना लंपी रोगाची लागण झाली आहे, त्यापैकी 93,166 योग्य उपचारानंतर बरे झाले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांतील 3,030 गावांमध्ये आतापर्यंत हा आजार पसरला आहे. सिंह म्हणाले, राज्यात बाधित गुरांवर उपचार केले जात असून बुधवारपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये १४०.९७ लसी उपलब्ध झाल्या आहेत. लंपी रोग…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/10/2022 कोल्हापूर — क्विंटल 305 500 2500 1300 सातारा — क्विंटल 151 2000 3000 2500 मंगळवेढा — क्विंटल 69 300 1700 1200 राहता — क्विंटल 22 1000 2500 1700 पुणे लोकल क्विंटल 4360 700 2000 1350 पुणे- खडकी लोकल क्विंटल 11 1500 2500 2000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 2000 2500 2250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 319 1500 2500 2000 29/10/2022 कोल्हापूर — क्विंटल 419 500 3000 1500 पुणे-मांजरी — क्विंटल 268…
नवजात वासरांच्या सुयोग्य वाढीसाठी आणि वासरांचे विविध रोगांपासून संरक्षण होण्यासाठी चीक पाजणे महत्त्वाचे आहे. चीक अत्यंत पौष्टिक, शुद्ध आणि नवजात वासरांसाठी अत्यंत आवश्यक आहे. परंतु अजूनही बरेचसे पशुपालक वासरांना फार कमी प्रमाणात चीक पाजतात. चिकाचे महत्त्व लक्षात घेऊन नवजात वासराला तातडीने चीक पाजावा. चिकातील घटक : अ. क्र. घटक पदार्थ चिकातील प्रमाण (टक्के) दुधातील प्रमाण (टक्के) 1) खनिज द्रव्ये कॅल्शिअम, फॉस्फरस इत्यादी 1.58 0.72 2) स्निग्धांश 0.15 ते 12.00 4.00 3) दुग्ध शर्करा 2.50 4.80 4) प्रथिने : केंसीन 4.76 2.70 ऍल्बुमीन 1.50 0.54 गॅमा ग्लोबुलीन 15.06 – एकूण प्रथिने 21.32 3.36 5) एकूण घन पदार्थ 28.30 11.80 दुधाच्या तुलनेत…
गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाला. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे. यावर्षी कापसाला काही दिवस नऊ हजार ते दहा हजार रुपये असा दर मिळत होता. मात्र हा जास्त दिवस टिकला नाही. आता कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना कापसाल कमी भाव मिळत आहे. आता कापसाला सुरवातीलाच 6000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे पुढे काय होणार. त्याच बरोबर पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. परतीच्या पावसामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि आता भाव ही कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पहिल्याच पावसात…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/10/2022 पैठण पिवळा क्विंटल 30 4550 4830 4650 कळमनूरी पिवळा क्विंटल 50 5000 5000 5000 देवणी पिवळा क्विंटल 92 4780 5502 5141 29/10/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 4137 3000 5130 5000 राहूरी -वांबोरी — क्विंटल 417 4000 5100 4600 उदगीर — क्विंटल 4600 5200 5260 5230 कारंजा — क्विंटल 8000 4350 5100 4675 श्रीरामपूर — क्विंटल 92 4600 4900 4750 परळी-वैजनाथ — क्विंटल 2100 4451 5135 4751 सेलु — क्विंटल…
देशात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) भाजीपाला पिकांचे (Vegetable crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता भाजीपाल्याचे दर (Vegetable rates) कडाडले आहेत. तसेच डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. य्त्या काही दिवसांत टोमॅटो आणि बटाट्याच्या (Potato) किमतीही वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाज्यांच्या बाबतीत बटाटे, टोमॅटो (Tomato) आणि कांदे ही स्वयंपाकघरातील सर्वात मोठी गरज मानली जाते. किमतीत थोडासा बदल होताच प्रत्येकाचे स्वयंपाकघराचे बजेट डळमळीत होते. सध्या ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे ही उत्पादने खरेदी करण्यासाठी जनतेला आणखी खिसा मोकळा करावा लागणार असल्याचे दिसते. मोजावी लागणार जास्त किंमत टोमॅटोच्या उत्पादनात 4 टक्के घट झाल्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,…
अलीकडच्या काळात शेततळ्यातील मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित होत आहे. शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते. शेततळ्यात कार्प जातीच्या माशांचे संवर्धन रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) माशांचे संवर्धन करता येते. शेततळ्यात कोळंबीसह कार्प जातीच्या माशांचे संवर्धन 1) प्लॅस्टिक अस्तर नसलेल्या शेततळ्यांत कार्प माशांबरोबर गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी (मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी) चे संवर्धन करता येते. 2) प्लॅस्टिक अस्तर असलेल्या शेततळ्यातील कोळंबी संवर्धनाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. कोळंबी तळाला रहाते,…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/10/2022 पुणे — क्विंटल 40 5350 5600 5475 28/10/2022 शहादा — क्विंटल 17 4001 4200 4001 पुणे — क्विंटल 47 5400 5800 5600 दोंडाईचा — क्विंटल 6 4550 5251 5000 बार्शी -वैराग — क्विंटल 7 3725 4250 4200 सिल्लोड — क्विंटल 3 3800 3800 3800 चिखली चाफा क्विंटल 31 3800 4400 4100 वाशीम चाफा क्विंटल 210 3500 4601 4200 खामगाव चाफा क्विंटल 263 3600 4400 4000 सोनपेठ गरडा क्विंटल 3 3900…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 29/10/2022 चोपडा पिवळा क्विंटल 25 4900 5151 5151 भोकरदन पिवळा क्विंटल 80 4500 5000 4800 28/10/2022 लासलगाव — क्विंटल 2982 3500 5651 5251 लासलगाव – विंचूर — क्विंटल 4935 3000 5252 5000 शहादा — क्विंटल 1876 3701 5251 4726 बार्शी — क्विंटल 8725 4200 5100 4700 बार्शी -वैराग — क्विंटल 45 4500 5000 4800 औरंगाबाद — क्विंटल 370 3050 5025 4037 राहूरी -वांबोरी — क्विंटल 145 4300 5300 4800 सिल्लोड —…
