Author: Neha Sharma

सध्या पाऊस पडतो आहे त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्याच बरोबर टोमॅटो पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, स्फुरद, पालाश, झिंक, फेरस यासारखी अन्नद्रव्ये अपटेक होत नाहीत त्याचा परिणाम म्हणून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी टोमॅटो पिकांच्या फांदीमध्ये गाभाच तयार होत नाही. हे सर्व अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे आहेत त्यासाठी लागणार्या सर्व अन्नद्रव्याची वेळीच पुर्तता करावी व होनारे नुकसान टाळावे. टोमॅटो पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने…

Read More

भारतातील मान्सून सामान्यपेक्षा 11% जास्त असताना, देशभरात पावसाचे वितरण असमान आहे आणि यामुळे यावर्षीच्या अन्नधान्य उत्पादनास धोका निर्माण होऊ शकतो आणि महागाई आणखी वाढू शकते, असे विश्लेषकांनी मंगळवारी सांगितले. जुलै हा खरीपासाठी महत्त्वाचा महिना आहे. जूनमध्ये नैऋत्य मान्सून सुरू झाल्यानंतर खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षी नैऋत्य मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. डेटा दर्शवितो की पाऊस भौगोलिकदृष्ट्या असमान झाला आहे, मध्य आणि दक्षिण भारतात जास्त होताना दिसत आहे, वायव्येकडे राज्ये पिछाडीवर आहे आणि पूर्व आणि ईशान्य भागात सामान्यपेक्षा 15% पाऊस कमी झाला आहे. “मान्सूनचा पाऊस ऑगस्टमध्ये वाढला आणि भौगोलिकदृष्ट्या आणखी वाढला, तर खरिपाच्या पेरण्यांना पुढील…

Read More

देशात गव्हाचे संकट नाही, ना निर्यातबंदीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे, अशी माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शुक्रवारी संसदेत दिली. निर्यातबंदीनंतरही देशांतर्गत गव्हाच्या किमती किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) वर आहेत, असे ते म्हणाले. सरकारचा तिसरा गव्हाचा अंदाज मागील वर्षाच्या तुलनेत किंचित कमी आहे, परंतु मंत्री म्हणाले की ते 2016-17 पासून गेल्या पाच वर्षात गाठलेल्या 103.89 दशलक्ष टन सरासरी वार्षिक गव्हाच्या उत्पादनापेक्षा जास्त आहे. 2020-21 मध्ये देशातील गव्हाचे उत्पादन 109.59 दशलक्ष टन होते. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “देशात गव्हाचे कोणतेही संकट नाही, कारण भारत देशांतर्गत गरजेपेक्षा जास्त गव्हाचे उत्पादन करतो.” तोमर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, सरकारच्या…

Read More

अन्नधान्य पिक: हे अभियान भात, गहू, कडधान्य, भरडधान्य (मका) व पौष्टिक तृणधान्य( ज्वारी, बाजरी, रागी) या पिकांसाठी राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-कडधान्य हे राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तर इतर पिकांसाठी ची अभियाने काही जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. सदर अभियानासाठी अर्थ सहाय्य केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के असा आहे.वरिल पिकांचे क्षेत्र व उत्पादकता वाढावी या उद्देशाने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत  राबविण्यात येणारे घटक- 1.पिक प्रात्यक्षिके – पिक प्रात्यक्षिकां साठी विभागिय कृषी सह संचालक यांचे स्तरावर संलग्न कृषी  विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार जिल्हा/तालुका/पिक निहाय निर्धारित तंत्रज्ञान पैकेज नुसार…

Read More

भारतातील गोवंशाचे मारेकरी कोण? खरं म्हणजे आपणच जबाबदार आहोत. आपण गाईचं दूध सर्वत्र वापरत होतो. गवळी आपल्याकडे दूध पोचवत होता हळूहळू आपण त्याच्यावर ते अविश्वास दाखवून (पाणी टाकून दुध देतात)सरकारी व्यवस्थेतील पाकिटातलं (पाश्चराइज् म्हणजे मी नेहमी म्हणत असे पाश्चात्यांचं दुध) दूध घ्यायला सुरुवात केली व आज आपण हल्दीराम, अमूल, गोकुळ, इत्यादी सारख्या अनेक कंपन्यांच दूध शहरांमध्ये तालुका स्तरावर व आता तर ग्रामीण मध्ये वापरतो आहे.गाईंची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आम्हाला दुग्धजन्य पदार्थ कुठून पुरविण्यात येतात हा मोठा प्रश्न आहे.या सर्व कंपन्या श्रीमंत झाल्या व यांना दूध देणारा आज गरीब आहे हे लक्षात घ्यावे. या मध्ये जो रक्षण करणारा गवळी…

Read More

केंद्रीय शेतीमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरानुसार २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षात पीक विमा कंपन्यांनी प्रीमियम गोळा केला : १,६०,००० कोटी रुपये नुकसानभरपाई / क्लेम सेटल : १,२०,००० कोटी रुपये आणि नफा कमावला : ४०,००० कोटी रुपये साहजिकच या विमा कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये सेलिब्रेशन असेल , त्या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर्स आणि उच्च पदस्थ बोनस घेत असतील , त्या कंपन्यांचे किंवा त्यांच्या स्पॉन्सर कंपन्यांचे शेअर्स वधारतील जगात तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या पीक विमा उद्योग भविष्यात किती वाढू शकतो आणि जागतिक भांडवलाने त्यात का लक्ष घातले पाहिजे यावर लेख लिहिले जातील आणि पीक विमा ज्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आहे ते ? ________…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/07/2022 सिल्लोड — क्विंटल 18 5800 5900 5900 उदगीर — क्विंटल 675 6180 6240 6210 23/07/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 208 3000 6060 5900 औरंगाबाद — क्विंटल 23 5500 6000 5750 माजलगाव — क्विंटल 58 5751 5950 5850 उदगीर — क्विंटल 480 6150 6180 6165 कन्न्ड — क्विंटल 1 5000 5300 5200 तुळजापूर — क्विंटल 85 5800 6100 6000 राहता — क्विंटल 27 6000 6111 6050 सोलापूर लोकल क्विंटल 34 6055 6150 6095 परभणी लोकल क्विंटल 115 5850 6110 6000…

Read More

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/07/2022 कोल्हापूर — क्विंटल 210 500 1300 900 सातारा — क्विंटल 95 800 1200 1000 मंगळवेढा — क्विंटल 34 500 2000 1400 पुणे लोकल क्विंटल 3687 700 1600 1150 पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 1000 1400 1200 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1200 1600 1400 पुणे-मोशी लोकल क्विंटल 335 800 1200 1000 भुसावळ वैशाली क्विंटल 136 1500 1500 1500 23/07/2022 कोल्हापूर — क्विंटल 358 500 1600 1050 औरंगाबाद — क्विंटल 52 1200 2300 1750 पिंपळगाव बसवंत — क्विंटल 61 250 1500…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/07/2022 सातारा — क्विंटल 178 1200 1500 1350 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 4922 1000 1600 1200 अकलुज लाल क्विंटल 268 350 1350 900 भुसावळ लाल क्विंटल 23 1000 1000 1000 पुणे लोकल क्विंटल 8997 500 1500 1000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 19 1200 1500 1350 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 1200 1500 1350 पुणे-मोशी लोकल क्विंटल 415 500 1200 850 जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 7968 700 1500 1200 कोपरगाव उन्हाळी क्विंटल 4040 325 1256 1035 राहता उन्हाळी क्विंटल 5972 300 1600…

Read More

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 21/07/2022 कोल्हापूर — क्विंटल 234 500 1700 1100 औरंगाबाद — क्विंटल 52 500 1500 1000 खेड-चाकण — क्विंटल 252 1000 2000 1500 श्रीरामपूर — क्विंटल 24 1000 2000 1550 पिंपळगाव बसवंत — क्विंटल 37 250 1425 1250 सातारा — क्विंटल 101 600 1000 800 मंगळवेढा — क्विंटल 56 400 1800 1300 राहता — क्विंटल 22 800 1800 1300 कल्याण हायब्रीड क्विंटल 3 1600 1800 1700 रामटेक हायब्रीड क्विंटल 70 1800 2000 1900 पुणे लोकल क्विंटल 2880 600 1500 1050 पुणे- खडकी…

Read More