- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : डाळींब दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/05/2022 राहता — क्विंटल 84 1000 18000 4500 पंढरपूर भगवा क्विंटल 617 1000 13500 6700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 2 4000 7000 5500 नागपूर लोकल क्विंटल 234 4000 12000 10000 16/05/2022 राहता — क्विंटल 77 1000 17500 4000 पंढरपूर भगवा क्विंटल 655 1000 13100 6800 संगमनेर भगवा क्विंटल 40 2500 20000 11250 आटपाडी भगवा क्विंटल 755 1000 15100 8000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 1 6000 6000 6000 नाशिक मृदुला क्विंटल 39 1000 12500 10000 15/05/2022 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 10 8000…
भारत हा खंडप्राय देश आहे. या देशाच्या एका भागात महापूराने थैमान घातलेले असते त्याचवेळी दुसर्या भागात भयंकर दुष्काळ पडलेला असतो. अतिपाण्याचे संकट आणि पाण्याचे दुर्भिक्ष असे एकाच वेळी भारतात शेकडो वर्षे दिसत आलेले आहे.जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल असा अंदाज जाणकार वर्तवतात. भारताताला जलसाक्षरतेची सर्वाधिक गरज असल्याचे १९४२ सालीच सांगणार्या भीमराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे द्रष्टेपण थक्क करणारे आहे.१९४२ ते १९४६ या काळात ते ब्रिटीश भारतात पाटबंधारे आणि जलसंसाधन खात्याचे मंत्री होते. पाणी ही संपदा आहे, अमूल्य संपत्ती आहे हे देशाला सर्वप्रथम सांगणारे राष्ट्रनेते म्हणजे बाबासाहेब. त्यांनी देशातील सर्व मोठ्या नद्या एकमेकींना जोडण्याचा महाप्रकल्प उभारण्याची संकल्पना देशासमोर…
शेतमाल : मका दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/05/2022 मुंबई लोकल क्विंटल 60 2400 4000 3500 16/05/2022 लासलगाव – विंचूर —- क्विंटल 558 2000 2341 2200 राहता —- क्विंटल 47 2200 2316 2258 पुणे लाल क्विंटल 3 2400 2600 2500 नंदूरबार लाल क्विंटल 1678 1780 2259 2000 सावनेर लोकल क्विंटल 6 1839 2000 2000 कोपरगाव लोकल क्विंटल 107 1925 2316 2180 येवला पिवळी क्विंटल 154 2175 2329 2280 15/05/2022 औसा लोकल क्विंटल 3 2301 2301 2301 काटोल लोकल क्विंटल 7 1800 1800 1800 शिरुर नं. २ क्विंटल 2 1800…
गहू निर्यातीवर सर्जिकल स्ट्राईक असे एका इंग्रजी दैनिकाचे हेडिंग आहे. खरे तर हे सर्जिकल स्ट्राईक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आहे. यासंदर्भात, गहू निर्यातीवर बंदी म्हणजे अप्रत्यक्षात शेतकऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक आहे, अशी भूमिका भारत कृषक समाज या संघटनेने घेतली आहे. भारताने दोन दिवसांपूर्वीच गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली आहे. अन्न-धान्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी ही निर्यात रोखण्यात आल्याचे सरकारकडून सागंण्यात आले आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत भारताने गव्हावर निर्यातबंदी लादल्यानंतर शिकागो मार्केटमध्ये 6 टक्क्यांनी जुलै गहू वायदे भाव वाढले. युक्रेनमधील पुरवठा रखडल्याने आधीच अडचणीत आलेला जागतिक गहू पुरवठा आता भारताच्या निर्यातबंदीनंतर अधिकच पेचप्रसंगात सापडला आहे. रॉयटर्सच्या…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/05/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1500 3500 2500 पुणे-मोशी लोकल क्विंटल 130 2500 4000 3250 16/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 253 1000 5000 3000 मंगळवेढा — क्विंटल 64 500 3900 3100 राहता — क्विंटल 16 1000 3700 2400 पुणे लोकल क्विंटल 1104 1500 3500 2500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 3 1800 2400 2100 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 7 2500 3500 3000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 223 2000 3500 2750 कामठी लोकल क्विंटल 9 3000 4000 3800
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/05/2022 सावनेर — क्विंटल 1900 11000 12000 11500 14/05/2022 सावनेर — क्विंटल 1300 11000 11800 11500 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 85 10000 12800 11000 जामनेर हायब्रीड क्विंटल 37 10500 11300 10900 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 350 9080 14465 13230 शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/05/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 258 3000 6709 6450 राहता — क्विंटल 7 6585 6600 6590 कोपरगाव लोकल क्विंटल…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/05/2022 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 17 600 1200 900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 494 200 1000 600 16/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 5802 400 1400 900 मंगळवेढा — क्विंटल 79 150 1200 800 राहता — क्विंटल 4870 200 1100 750 पुणे लोकल क्विंटल 6378 300 1100 700 पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 800 1100 950 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 343 300 1000 650 येवला उन्हाळी क्विंटल 7000 50 965 625 येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 5000 50…
वांग्यातील फळ, शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तिचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा उपयोग फायदेशीर ठरल्याचे आढळले आहे. तमिळनाडू राज्यात प्रचलित प्रकाशसापळ्यात थोडी सुधारणा करून त्याचा वापर यशस्वीपणे करण्याचे प्रयोग घेण्यात आले आहेत. बीटी कापसापाठोपाठ बीटी वांगे सध्या चर्चेत आहे. ज्या किडीच्या नियंत्रणासाठी त्याची निर्मिती झाली आहे, त्या किडीचे नाव फळ, शेंडा पोखरणारी अळी असे आहे देशभरातील वांगे उत्पादकांना या किडीचा मोठा उपद्रव जाणवतो. या किडीच्या नियंत्रणासाठी अनेक फवारण्या घेतल्या जातात मात्र ही कीड पिकाच्या आतील भागात राहात असल्याने या फवारण्या तिच्यापर्यंत पोचण्यास अडथळा निर्माण होतो. किडीच्या समस्येची तीव्रता सांगताना तमिळनाडू राज्यातील कडायम (तिरुनेलवेल्ली) येथील फलोत्पादन संचालक पी.डेव्हिड राजा बेअुला असे स्पष्टीकरण…
शेतकरी बंधूंनो आज आपण तूर या पिकासाठी अद्यावत वान तसेच वाणाची निवड करतांना घ्यावयाची काळजी याविषयी थोडे जाणून घेणार आहोत. तुरीचे वाण निवडताना कोणते ठळक मुद्दे लक्षात घ्यावे? (1) शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण मोठ्या प्रमाणात स्वीकारलेला आणि अलीकडील काही वर्षात मर आणि वांझ रोगाला रोगाला बळी पडत चाललेला मारोती (ICP 8863) या तुरीच्या वाणाची पेरणी टाळा. शेतकरी बंधूंनो आपण ज्याला मर उबळणे जळणे यासारखी लक्षणे म्हणतो या जातीत मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे आणि त्यामुळे उत्पादनात लक्षणीय घट होते म्हणजे शास्त्रीय भाषेत मारोती हा वान मर व वांझ या रोगाला बळी पडतो म्हणून या वाणाची पेरणी टाळा. (2) शेतकरी बंधूंनो…
पंधरा मे ला दक्षिण अंदमानात येणारा मान्सून केरळात येण्याच्या तारखेशी तसा अर्थार्थी मागील उपलब्ध डाटानुसार संबंध जाणवत नाही, असे ह. विभाग स्पष्ट करतांना, लेटेस्ट बातमीनुसार सांख्यिकी मॉडेल आधारित मान्सून आगमनाच्या खालील ६ कसोट्यानुसार २७ मे ला मान्सून जरी केरळात दाखल होण्याची शक्यता असली तरी मॉडेलचा फरक हा अधिक व उणे ४ दिवसाचा होवु शकतो म्हणजेच मान्सून ३१ मे किंवा १ जून किंवा ती तारीख २३ मे सुद्धा होवु शकते. असा अर्थ मॉडेल दर्शवते. सहा कसोट्या i) जम्मू काश्मीर, यू पी ते राजस्थान अश्या ६ राज्यातील पहाटे ५ चे किमान तापमान. ii) केरळ, ता. नाडूमधील अतितीव्र पूर्वमोसमी पाऊस. iii) दक्षिण चीन…
