Author: Neha Sharma

‘हबल’ दुर्बीण हे मानवी आश्चर्यांपैकी एक आहे आणि मानवाच्या यशाचे एक प्रतिक देखील आहे. याचे कारण म्हणजे मानवाची उद्याबद्दलची कल्पना विस्तारण्यात हबलचा खूप मोठा वाटा आहे. हबलने मानवाला काय नाही दाखवून दिले? कृष्णविवरे (ब्लॅकहोल्स), सुपरनोव्हा, अवकाशातील बुडबुडे, रेड जाइंट्स, ई. खूप गोष्टी हबलने मानवाला दाखवल्या. हबल जेव्हा अवकाशाकडे रोखली जाते तेव्हा मानवाला फक्त तारेच नाही तर त्याचा 1380 कोटी वर्षांपूर्वीपासूनचा भूतकाळ दिसतो. एडविन हबल नावाचा एक महान खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याच्याच नावावरून या दुर्बिणीचे नाव हबल ठेवण्यात आले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 563 किलोमीटर उंचीवर 1990 साली नासा आणि स्पेस टेलिस्कोप सायन्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली. ताशी…

Read More

राज्यात 17 मे 18,19,20 पर्यंत काही जिल्हात पाउस ! ⛈️तुरळक ठिकाणी विजेच्या | कडकडाट सह पाउस पडण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब राव डख यांनी  वर्तवली आहे पावसाळा सुरु होण्यासाठी 22 दिवस राहीले आहेत, राज्यात 17,18,19,20 मे दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे आगमण होणार आहे . काही जिल्हात पाउस पडेल . चंद्रपूर यवतमाळ नादेंड हिंगोली वाशिम परभणी बिड लातूर उस्मानाबाद सोलापुर नगर पूणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्हात तुरळक भागात पाउस पडणार आहे . सध्या हळद , कांदा , भुईमुग ज्वारी काढणी चालु आहे तरी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत…

Read More

नमस्कार शेतकरी बंधूनो, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या खाद्य तेलाच्या किमतीतील बदल व मागणी पुरवठ्यातील कमतरता यावरुन असे लक्षात येते कि या पुढिल काळात भारताबरोबर इतरही देशांना खाद्य तेल दर वाढीचा सामना करावा लागेल त्या दृष्टीकोनातून तेलवर्गिय पिकांची लागवड करणे फायदेशीर राहिल. त्यामध्ये सोयाबीन, सूर्यफुल, भुईमूग, करड़ई यासारख्या पिकांचा समावेश होतो. सोयाबीन (लॅ. ग्लायसीन मॅक्स किंवा ग्लायसीन सोया). हे वर्षायू, शिंबावर्गीय फॅबेसी किंवा लेग्युमिनोजी कुळातील गळिताचे पीक व खाद्यान्न आहे. सोयाबीन हे जगातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. ते वनस्पतिजन्य प्रथिनांचा (प्रोटिन्स) व अनेक रासायनिक उत्पादनातील घटकद्रव्यांचा महत्त्वाचा स्रोत आहे. या पिकास जगात अद्भूत कडधान्य (वन्डर बीन्स) म्हटले जाते.…

Read More

शंभर दिवसापासून देशातील अंड्याचे मार्केट मोठ्या मंदीच्या छायेत आहे. या दरम्यान, चालू आठवड्यात अंड्याच्या भावात हलकी सुधारणा दिसली आहे. मालेगाव विभागात शेतावरील माल उचल रेट (फार्म लिफ्टिंग) 370 ते 380 प्रतिशेकडा रेट निघाला. दरवर्षी मेच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर बाजार सुधारतात. तसा अनुभव यावेळी दृष्टीक्षेपात आहे. लेअर पोल्ट्री (अंडी) उत्पादन क्षमतेत विस्तार हे प्रमुख कारण सांगितले गेले. पुढे कच्चा मालाचे दर वधारल्याने मार्जिन आणखी रोडावत गेले. मागील शंभर दिवसांत उत्पादन खर्च साडेचार रुपये प्रतिअंडी तर विक्री रेट साडे तीन रुपयाच्या खाली होते. इतक्या दीर्घकाळ एवढा मार्जिन कट होवू शकते हे अनेकांसाठी नवीन होते. सध्याच्या #उष्णकाळ मुळे प्रंचड प्रमाणात मरतूक सुरू आहे. छोट्या…

Read More

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातम्या आहे महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे त्याचा निर्णय आणि कोण आहेत लाभार्थी शासन निर्णयामध्ये लाभार्थी दिलेले आहेत ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजने ची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. राज्य सरकार महात्मा फुले कर्ज माफी योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करेल. या शेतकरी महात्मा फुले कर्ज योजनेत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची सर्व पीक कर्जे समाविष्ट केली जातील. महात्मा फुले कर्ज माफी योजने चा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 230 कोटी कर्ज माफ होणार आहे कोण आहेत लाभार्थी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी खाली…

Read More

आज पुणे मार्केट मध्ये ११४८ क्विंटल टोमॅटो ची आवक झाली असून, १५०० ते ३५०० रुपयांचा भाव प्रतवारी नुसार भेटला असून २५०० रुपये प्रति क्विंटल चा सरासरी दर भेटला आहे . राज्यातील इतर बाजारसमिती मधील दर खालील चार्ट प्रमाणे शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 238 500 3700 2100 औरंगाबाद — क्विंटल 54 1600 3100 2350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 585 2000 3000 2500 पाटन — क्विंटल 18 3500 5500 4500 खेड-चाकण — क्विंटल 123 2000 4000 3000 श्रीरामपूर — क्विंटल 25 1500…

Read More

राज्यातील कलिंगडाचे बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे : पुणे मार्केट मध्ये ८२८ क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून ५०० ते १००० रुपयांचा दर भेटला असून सरासरी दर ७५० रुपयांचा राहिला आहे. राज्यातील इतर बाजार समिती मधील आवक  आणि बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे . शेतमाल : कलिंगड दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2022 औरंगाबाद — क्विंटल 112 500 800 650 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 5150 900 1300 1100 श्रीरामपूर — क्विंटल 40 400 700 550 अकलुज लोकल क्विंटल 40 300 800 500 सोलापूर लोकल क्विंटल 415 1000 2100 1300 नाशिक…

Read More

राज्यातील कोथींबीरीचे भाव टिकून असून कोथीबीरला पुण्यात ७ रु ते १५ रु ठोक भाव मिळाला आहे. पुण्यात 103540 नगांची आवक आली होती. राज्यात उन्ह्याच्या काहिली ने कोथींबीरर्च्या उत्पादनात घट आली असून भाव टिकून आहेत. तर मुंबई मार्केट मध्ये ८ ते २० रुपयांचा दर भेटत आहे मुंबई  मार्केट मध्ये ७६० क्विंटल कोथिबिरीची आवक झाली आहे. राज्यातील इतर बाजार समिती मधील बाजारभाव पुढील प्रमाणे. शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2022 अकलुज — नग 2750 8 12 10 कोल्हापूर — क्विंटल 22 4 8 6 औरंगाबाद — नग 8200…

Read More

महाराष्ट्रातील सोयाबीन आणि कापसाचे बाजारभाव पुढील प्रमाणे (११ मे २०२२) शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2022 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 120 10000 12700 11000 जामनेर हायब्रीड क्विंटल 18 10500 11300 10950 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 40 8500 12750 10200 शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2022 लासलगाव – विंचूर — क्विंटल 202 3000 6842 6700 औरंगाबाद — क्विंटल 38 5900 6251 6075 माजलगाव — क्विंटल 275 5000 6551 6400 उदगीर…

Read More

कृषिचर्चा : आज लासलगावात बाजारसमिती मध्ये कांद्याला ५०० ते १३०० रुपयांचा दर मिळाला असुन राज्यातील इतर बाजारातील बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे (दर प्रति क्विंटल प्रमाणे ) शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2022 कोल्हापूर — क्विंटल 6227 400 1400 900 औरंगाबाद — क्विंटल 955 100 700 400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12642 600 1200 950 खेड-चाकण — क्विंटल 2500 600 1000 800 श्रीरामपूर — क्विंटल 4736 200 1100 750 सातारा — क्विंटल 239 800 1100 1000 मंगळवेढा — क्विंटल 173 100 1250 800 राहता…

Read More