Author: Neha Sharma

शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 176 500 3000 1800 खेड-चाकण — क्विंटल 336 2500 3500 3000 राहता — क्विंटल 44 1000 4000 2500 पुणे लोकल क्विंटल 2642 1000 3500 2250 पुणे- खडकी लोकल क्विंटल 5 2500 3000 2750 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 2600 4000 3300 पुणे-मोशी लोकल क्विंटल 307 1000 2000 1500 19/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 321 500 3500 2000 पुणे-मांजरी — क्विंटल 549 1800 4500 3300 औरंगाबाद — क्विंटल 112 3000 6500 4750 राहूरी — क्विंटल 49 900 4500 2500…

Read More

शेतमाल : दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 20/08/2023 खेड-चाकण — क्विंटल 250 1000 2300 1900 पुणे लोकल क्विंटल 12128 800 2200 1500 पुणे- खडकी लोकल क्विंटल 37 1000 1800 1450 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 31 1200 2400 1800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 394 1000 2000 1500 19/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 6113 1000 2400 1600 अकोला — क्विंटल 390 1500 2800 2500 औरंगाबाद — क्विंटल 2820 250 1950 1100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 405 2000 3500 2500 खेड-चाकण — क्विंटल 2000 1000 2300 1800 हिंगणा — क्विंटल 3 2000…

Read More

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगल्या भावाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 40 टक्के निर्यात शुल्क (Duty On Onion Exports) लागू केले आहे. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारकडून याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. टोमॅटोनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर देशातंर्गत महागाईला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे. या निर्यात शुल्काच्या वाढीनंतर कांद्याच्या…

Read More

मागचा हंगाम हा कापूस उत्पादकांसाठी खूप नुकसानदायक ठरला असे आपल्याला म्हणावे लागेल. कारण त्याच्या मागच्या वर्षीचा विचार केला तर कापूस दहा ते बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला होता व मागच्या हंगामामध्ये देखील शेतकऱ्यांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल अशी रास्त अपेक्षा होती. परंतु कापसाने ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरवली. परंतु यावर्षी कापुस बाजारभावाची स्थिती उत्तम राहील अशी काहीसी जागतिक स्तरावर परिस्थिती असल्यामुळे यावर्षी कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कापूस उत्पादनाची स्थिती काय राहील? अमेरिकेच्या कृषी विभागाने सांगितले की जागतिक आपण उत्पादन 6% ने कमी राहिल. कारण कापूस उत्पादनाच्या बाबतीत महत्त्वाच्या असलेल्या चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये…

Read More

सध्या राज्यातील पशुपालक चिंतेत आहेत. कारण पुन्हा जनावरांनी लम्पी स्कीन आजाराची (Lumpy Skin Disease) लागन होत आहे.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झालं आहे. लम्पी स्कीन निवारणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केलं. पशुधनासाठी शासनाने आतापर्यंत 170 कोटी रुपये खर्च केल्याचे विखे पाटील म्हणाले. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण वाढले गेल्या काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यात 239 गावात 1 हजार 174 जनावरांना लम्पीची लागण झालेली आहे. त्यातील 19 जनावरे गंभीर अवस्थेत असून 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राहुरी, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव तालुक्यात लम्पीचे प्रमाण…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/08/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 83 3000 4975 4800 औरंगाबाद — क्विंटल 1 4500 4500 4500 माजलगाव — क्विंटल 37 4500 4821 4700 पाचोरा — क्विंटल 180 4725 4751 4731 सिल्लोड — क्विंटल 4 4800 4800 4800 उदगीर — क्विंटल 1540 4930 5000 4965 कारंजा — क्विंटल 2500 4625 4940 4810 तुळजापूर — क्विंटल 60 4500 4850 4800 मानोरा — क्विंटल 404 4470 5050 4775 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 85 4400 4900 4600 राहता — क्विंटल 3 4786 4800 4790…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/08/2023 कोल्हापूर — क्विंटल 6896 1000 2500 1700 अकोला — क्विंटल 627 1500 2800 2100 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 239 2000 3500 3000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10591 900 2300 1600 खेड-चाकण — क्विंटल 200 1000 2500 1800 दौंड-केडगाव — क्विंटल 3505 1200 2700 2200 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 15 500 2500 1500 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 16696 1200 2700 2200 सोलापूर लाल क्विंटल 19745 100 3100 1300 धुळे लाल क्विंटल 1505 150 2200 1800 जळगाव…

Read More

राज्यात सध्या सर्वत्र पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. तर पाऊस कमी झाल्यामुळे मराठवाड्यात खरीपाच उत्पादन ३५ ते ४० घटण्याची शक्यता आहे. तर येत्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला नाही तर ३५ लाख हेक्टरवरील पिके वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांना सतावत आहे. मराठवाड्यातील खरीप हंगाम पावसाअभावी धोक्यात आला आहे. सध्या लागण केलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे. आणि त्यातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची अधिक चिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पिकांची पेरणी केली आहे. बऱ्यापैकी क्षेत्र…

Read More

गेले दोन महिने बाजार गाजवणाऱ्या टोमॅटोनं आता मान टाकली. टोमॅटोचे घाऊक भाव ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवरून ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी झाले. म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा भाव निम्म्याने कमी झाला. त्यातच केंद्र सरकारने नेपाळमधून १० टन टोमॅटो आयातीचे करार केले. आयातही सुरु झाली. पण टोमॅटोच्या भावात पुढील काळात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले. टोमॅटोच्या भावात मागील आठवडाभरात मोठी नरमाई येत गेली. राज्यातील नाशिक जिल्ह्यासह इतर काही राज्यांमध्ये टोमॅटो आवक सुरु झाली. बाजारात आवक वाढल्याने दरावर दबाव आला. एकट्या नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये जवळपास एक लाख क्रेटची आवक झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशाच्या इतर काही टोमॅटो पट्ट्यातील मालही…

Read More

गेले दोन महिने बाजार गाजवणाऱ्या टोमॅटोनं आता मान टाकली. टोमॅटोचे घाऊक भाव ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवरून ३० ते ४० रुपयांपर्यंत कमी झाले. म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणारा भाव निम्म्याने कमी झाला. त्यातच केंद्र सरकारने नेपाळमधून १० टन टोमॅटो आयातीचे करार केले. आयातही सुरु झाली. पण टोमॅटोच्या भावात पुढील काळात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले. टोमॅटोच्या भावात मागील आठवडाभरात मोठी नरमाई येत गेली. राज्यातील नाशिक जिल्ह्यासह इतर काही राज्यांमध्ये टोमॅटो आवक सुरु झाली. बाजारात आवक वाढल्याने दरावर दबाव आला. एकट्या नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये जवळपास एक लाख क्रेटची आवक झाली होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. देशाच्या इतर काही टोमॅटो पट्ट्यातील मालही…

Read More