Author: Neha Sharma

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/07/2023 सिल्लोड — क्विंटल 52 4800 4900 4900 उदगीर — क्विंटल 1575 4970 4991 4980 आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 93 4650 4925 4750 29/07/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 23 3000 5021 4951 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 65 4741 5099 5025 नागपूर लोकल क्विंटल 429 4400 4950 4812 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 231 3890 5012 4976 सिल्लोड- भराडी पिवळा क्विंटल 2 4700 4700 4700 भोकरदन पिवळा क्विंटल 7 4800 5000 4900 सावनेर पिवळा क्विंटल 2 4858 4858 4858 28/07/2023…

Read More

गेल्या पंधरवड्यात राज्यभरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. कापूस पिकासाठी पाऊस आवश्यक असला तरी काही भागात जास्तीचा पाऊस झाल्याने कापूस पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, या विषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. पावसाळ्यात कापसाची नेमकी कशी काळजी घ्यावी, याबाबत कापूस पिकाबाबत कापूस तज्ज्ञांनी काय सांगितलंय जाणून घ्या. पावसाळ्यात कापसाची काळजी कशी घ्यायची? सलग पाऊस सुरू असल्याने शेतीमध्ये मशागत करण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याने अनेक शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढले असून या तणाचं नियत्रंण करण्यासाठी शेतकऱ्यांनी मजुरांकडून किंवा तणनाशकाचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शन खाली उपयोग करणे गरजेचे आहे. शेतात सध्या कापूस पिकात पाणी साठून राहिल्याने कापूस पिकाची वाढ…

Read More

राज्यात आज पावसाचा जोर कमी झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात हलक्या सरी पडल्या. पण मराठवडा आणि खानदेश तसेच नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी भागात पावसाची उघडीप होती. आज हवामान विभागाने काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला. हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही भागांमध्ये जोरदार पावासाचा येलो अलर्ट दिला. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तर संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्याता आला. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांना ठिकठिकाणी जोरदार  पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज…

Read More

राज्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांचे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. नुकसानग्रस्तांना प्रतिकुटुंब १० हजार रुपये वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसंच दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नुकसानग्रस्तांना ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती म्हणून देण्यात येणार आहे. या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकसानग्रस्तांसाठी १० रुपये देण्याची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना…

Read More

सासवड येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्याची आवक होते. येथे ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६३११ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. दिवे, सोनोरी, शिवरी यांसह संपूर्ण पुरंदर, बारामती आणि फलटण भाग अशा विविध भागांतून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. येथून पुण्यासह विविध भागांत धान्य विक्रीसाठी जाते. वाघेश्‍वरी माता ट्रेडिंग कंपनीच्या ठिकाणी एक नंबर प्रतीच्या ज्वारीला कमाल ६३११ रुपये, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान ४ हजार रुपये, तर सरासरी ५ हजार १५५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. माहिती बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांनी दिली. सध्या येथील आवक काही प्रमाणात कमीअधिक होत आहे. त्यामुळे…

Read More

सध्या डाळींब शेतीला चांगले दिवस आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. यासाठी योग्य जात महत्वाची आहे. लागवडीमध्ये उच्च उत्पादनासाठी आपण ज्या जातींची लागवड करतो ते अतिशय महत्त्वाच्या असतात. अशाच डाळिंबांच्या जातीबद्दल जाणून घ्या. 1) गणेश: या प्रकारच्या डाळिंबाचे फळ आकाराने खूप मोठी असते. मोठी, साल लाल आणि पिवळ्या रंगाचे मिश्रण असते. बिया मऊ गुलाबी असतात. ही महाराष्ट्रातील व्यावसायिक शेती आहे. एका झाडापासून सरासरी उत्पादन 8 ते 10 किलो असते. ही जात 1936 मध्ये विकसित करण्यात आली. 1970 मध्ये त्याचे नाव अॅलन डी वरून बदलून गणेश असे करण्यात आले. या जातीच्या एका फळाचे वजन 200 ते 300 ग्रॅम असते. गोड, रसाळ आणि…

Read More

पीएम किसान निधीच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधून पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता जारी केला. किसान सन्मान निधीचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले आहेत. 9 कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. 9 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये पीएम किसान (Pm Kisan 14th Installment ) योजनेचा 13 वा हप्ता जारी करण्यात आला होता. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकरी 14 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, तो आता संपला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता म्हणून 2000 रुपये पाठवले आहेत. परंतु जर तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेबाबत…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/07/2023 सावनेर — क्विंटल 350 6900 6900 6900 मनवत लोकल क्विंटल 950 6400 7595 7500 काटोल लोकल क्विंटल 95 6800 7050 6900 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 700 6500 7040 6800 27/07/2023 सावनेर — क्विंटल 350 6925 6925 6925 सेलु — क्विंटल 1398 6605 7570 7525 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 373 5600 7200 7100 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1530 7000 7170 7100 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 326 6500 7200 7000 मनवत लोकल क्विंटल 1550 6400 7670 7550…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/07/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 103 3000 4980 4800 माजलगाव — क्विंटल 134 4500 4875 4800 सिल्लोड — क्विंटल 6 4700 4800 4800 उदगीर — क्विंटल 930 4950 4990 4970 कारंजा — क्विंटल 1800 4625 4960 4840 परळी-वैजनाथ — क्विंटल 180 4500 4950 4800 तुळजापूर — क्विंटल 60 4900 4900 4900 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 120 4200 4850 4500 राहता — क्विंटल 3 4843 4843 4843 धुळे हायब्रीड क्विंटल 3 4600 4600 4600 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 108 4861…

Read More

आपण रस्त्याने येत-जात असताना आपल्याला अनेक ठिकाणी चौकाचौकात पोस्टरबाजी पाहायला मिळते. कुठे राजकीय, सामाजिक कार्यकर्ते युवानेते यांचे पोस्टर लावले दिसतात. पण नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात एक हटकेबाज शेतकऱ्यांचे अभिनंदन करण्यात आलेला पोस्टर लावण्यात आलेला आहे. धुळवड गावात लावण्यात आलेला हा पोस्टर आता चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. हा पोस्टर टोमॅटोमुळे करोडपती, लखपती झालेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे. हा पोस्टर पाहून अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, हे शेतकरी पहिल्यापासून श्रीमंत असतील. पण तसं नाही या शेतकऱ्यांना टोमॅटोने पार करोडपती केले आहे. कायमच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला आता टोमॅटोच्या दरामुळे चांगले दिवस…

Read More