- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात सुधारणा होत आहे. पण देशातील बाजारातील भावपातळी मात्र कायम होती. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात सुधारणा झाल्याचा आधार सोयातेलाला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकून राहील्यास देशातील भावपातळीही वाढू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. अमेरिकेतील सोयाबीन पिकाला उष्णतेचा फटका बसत आहे. येथील पिकाची स्थिती सरासरी असल्याचं सांगितलं जातं. येथील कृषी विभागाच्या मते चांगल्या स्थितीतील पिकाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे सोयाबीन उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या भावात सुधारणा दिसून आली. पण ब्राझीलमधून आंतरराष्ट्रीय बाजारात येणाऱ्या सोयाबीनचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवाढीवर…
सध्या बाजारात मागील चार दिवसांमध्ये कापूस दरात क्विंटलमागे ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार तसेच देशातही कापसाचे वायदे चांगलेच वाढले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जाते. या कारणांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने देशातील बाजाराला आधार मिळाल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांकडे सध्या अजूनही कापूस पडून आहे. सुताचे भाव अनेक बाजारांमध्ये किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले. यामुळे कापसालाही उठाव येत आहे. देशातही सणांमुळे कापडाला उठाव वाढत आहे. यामुळे पुढील तयार गोष्टी देखील वाढणार आहेत. सुताचे भाव अनेक बाजारांमध्ये किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले. यामुळे कापसालाही उठाव येत आहे. देशातही सणांमुळे कापडाला उठाव वाढत आहे. यामुळे पुढील…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/07/2023 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 84 1300 3200 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8462 1000 1700 1350 खेड-चाकण — क्विंटल 150 800 1300 1150 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1244 400 1650 1025 पुणे लोकल क्विंटल 8141 700 1600 1150 पुणे- खडकी लोकल क्विंटल 24 1000 1400 1200 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 34 800 1400 1100 पुणे-मोशी लोकल क्विंटल 662 400 1200 800 कामठी लोकल क्विंटल 14 1400 1800 1600 कल्याण नं. १ क्विंटल 3 1400 1700…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/07/2023 कोल्हापूर — क्विंटल 1980 600 1700 1100 अकोला — क्विंटल 329 800 1600 1500 औरंगाबाद — क्विंटल 1974 100 1000 550 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 7890 1000 1700 1350 कराड हालवा क्विंटल 126 1000 1600 1600 अकलुज लाल क्विंटल 155 500 1600 1300 सोलापूर लाल क्विंटल 5229 100 2100 900 बारामती लाल क्विंटल 324 200 1500 1200 धुळे लाल क्विंटल 470 100 1220 800 जळगाव लाल क्विंटल 426 300 1250 850 नागपूर लाल क्विंटल 1800 1000 1500…
सध्या खरीप हंगाम सुरु आहे. चांगला पाऊस (Rain) झाल्यानं शेती कामांना वेग आला आहे. दरम्यान, या काळात शेतकऱ्यांना (Farmers) विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी विभागाकडून (WhatsApp number) (Department of Agriculture) व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी 9822446655 हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना कृषी आयुक्तालयस्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 X7 कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/07/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 44 7200 7250 7225 25/07/2023 सेलु — क्विंटल 1534 5910 7460 7395 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 205 6950 7150 7100 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 324 6500 7000 6890 मनवत लोकल क्विंटल 1500 6300 7470 7350 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 20 0 7200 0 काटोल लोकल क्विंटल 98 6700 7000 6800 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 900 6500 7390 7000 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 930 6200 7150 6675 24/07/2023 सावनेर — क्विंटल 350 6900 6900 6900 सेलु — क्विंटल…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/07/2023 नागपूर लोकल क्विंटल 217 4421 4890 4773 औराद शहाजानी पिवळा क्विंटल 76 4891 4911 4901 25/07/2023 लासलगाव — क्विंटल 403 3000 5130 5080 लासलगाव – विंचूर — क्विंटल 242 3000 4990 4800 बार्शी — क्विंटल 265 4900 4900 4900 माजलगाव — क्विंटल 68 4900 4950 4925 राहूरी -वांबोरी — क्विंटल 78 3200 4700 4500 उदगीर — क्विंटल 850 4920 4966 4943 कारंजा — क्विंटल 3500 4525 4960 4750 लासूर स्टेशन — क्विंटल 11 4501 4600 4550 वैजापूर — क्विंटल 3…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र वाढल्याने राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज (दि.२६) रोजी देखील राज्यात दमदार पावसाची शक्यता आहे. कोकणासह, घाटमाथा, पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. सध्या कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी सुरूच असून, उर्वरित राज्यातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. आज (ता. २६) रायगड, रत्नागिरीसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ आहे. तर उर्वरित कोकण, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी दमदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा इशारा (येलो…
राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट, 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकन्यांचे पीक कर्ज (Loan waiver) माफ करण्यात येणार आहे. यासाठी योजनेअंतर्गत आतापर्यंत 52,512.00 लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी र 50 लाख इतका निधी उपलब्ध आहे. त्याअनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी 23.06.2023 च्या पत्रान्वये सदर योजनेसाठी 50 लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत आता निर्णय घेण्यात आला आहे. Crop Loan शासन निर्णय सन 2023-24 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. 50.00 लाख एवढा निधी राज्यात जुलै, 2019 ते…
शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 25/07/2023 पुणे -पिंपरी लोकल नग 1400 6 9 8 24/07/2023 अकलुज — नग 3750 4 8 5 कोल्हापूर — क्विंटल 32 2000 5000 3500 पुणे-मांजरी — नग 48775 3 8 5 औरंगाबाद — नग 16900 300 400 350 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 110 1000 4000 3000 पाटन — नग 10500 9 11 10 खेड — नग 4100 5 8 7 श्रीरामपूर — नग 2150 3 10 7 नवापूर — क्विंटल 10 4000 5000 4400 हिंगणा — क्विंटल 2 4000 5000…
