- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
खरिपात विक्रमी पातळीवर पोहोचणारा मका सध्या मात्र हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात आहे. यंदा रब्बी आणि उन्हाळ हंगामातील मका उत्पादन जास्त आहे. पण दुसरीकडे मक्याला उठाव कमी दिसतो. तर निर्यातीची गतीही कमी झाली. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या मक्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. बाजारात मक्याचे भाव १ हजार ७५० ते १ हजार ८५० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात यंदा मका उत्पादनात २२ लाख टनांनी वाढ झाली. यंदा रब्बीतील उत्पादन कमी झाले. पण उन्हाळी मक्याची भर पडली. यामुळे यंदा रब्बी आणि उन्हाळी मिळून १२४ लाख टनांचा पुरवठा झाला. मागील हंगामात रब्बीतील उत्पादन १०१ लाख टन होते. यंदा खरिपातील मक्याला निर्यातीसाठी…
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने गडचिरोलीस परिसरात हजेरी लावली. त्यामुळं उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र, पाऊस सतत हुलकावणी देत असल्यानं शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. त्यातच तापमानात प्रचंड वाढ झाली होती. खरीप पूर्व मशागतीची कामं पूर्ण…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/06/2023 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 11 700 1200 950 मनमाड उन्हाळी क्विंटल 1500 300 1100 875 23/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 5190 500 1500 900 अकोला — क्विंटल 224 500 1100 800 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 539 1400 2500 2000 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11025 700 1400 1050 खेड-चाकण — क्विंटल 100 700 1200 1000 दौंड-केडगाव — क्विंटल 1399 350 1550 1100 मंगळवेढा — क्विंटल 143 100 1210 1000 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 14 300 1100 800…
शेतमाल : कोथिंबिर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/06/2023 पुणे -पिंपरी लोकल नग 1200 7 14 11 23/06/2023 धाराशिव — नग 1500 300 900 600 पुणे-मांजरी — नग 35000 8 20 14 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 77 5000 8000 6000 खेड-चाकण — नग 20650 1800 2200 2000 श्रीरामपूर — नग 2500 20 30 25 मंगळवेढा — नग 3785 15 28 23 राहता — नग 1400 25 50 35 हिंगणा — क्विंटल 1 5000 5000 5000 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 11 8535 9000 8855 सोलापूर लोकल नग 6912 1000 2200…
दूध दराबाबत दूधउत्पादक संस्था आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती नेमण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. समितीच्या शिफारशीनंतर स्वतंत्र बैठक घेऊन दुधाचा कमाल दर अंतिम केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दूध दर प्रकल्पासंदर्भात राज्यातील प्रमुख खासगी व सहकारी दूध उत्पादक संघ आणि पशुखाद्य उत्पादक कंपन्यांसह विखे पाटील यांची पुण्यात बैठक झाली. यात माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार राहुल कुल, संग्राम थोपटे आदींसह दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर वाढवून मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रति लिटर किमान ३५ रुपये…
जून महिना संपत आला तरी कापसाचे भाव दबावातच आहेत. वायद्यांमध्ये तर कापसाने हंगामातील निचांकी भाव गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात नरमाई दिसत आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये भाव मिळाला. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सायंकाळपर्यंत कापूस वायद्यांनी ८० सेंटपेक्षा कमी दराची पातळी गाठली होती. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंज प्लॅटफाॅर्मवर कापसाचे वायदे ७९.३० सेंट प्रतिपाऊंंडलवर होते. तर जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या भावाची सरासरी ९२ सेंट प्रतिपाऊंड होती. जागतिक बाजारात कापूस आणि सुताला मागणी घटल्याचा परिणाम दरावर होत असल्याचे जाणकारांनी सांगितले. देशातही आज कापूस वायदे नरमले आहेत.…
भारतात अंजीर पिकवणे शेतकऱ्यांसाठी खरोखरच महत्त्वाचे आहे कारण ते विकून भरपूर पैसे कमवू शकतात. अंजीर देखील आपल्यासाठी खरोखर चांगले आहे आणि आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. अंजीरमध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरसारख्या अनेक चांगल्या गोष्टी असतात. आपण ते ताजे किंवा वाळलेले खाऊ शकता. तुम्ही आजारी असाल किंवा काही आरोग्य समस्या असल्यास ते तुम्हाला बरे वाटण्यास मदत करू शकतात. लोक औषध बनवण्यासाठीही त्यांचा वापर करतात. अंजीर उगवणारे महाराष्ट्र हे भारतातील अव्वल राज्य आहे. अंजीर महाराष्ट्रात व्यवसाय म्हणून घेतले जाते आणि ते तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये देखील घेतले जाते. अंजीराच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. काही चांगल्या जाती खालीलप्रमाणे आहेत, पंजाब अंजीर,…
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरात घसरण झाल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळं चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. याचा मोठा फटका बसत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. या बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या कांद्याला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळं हा कांदा सडू लागला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकच्या कसमादे…
राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून (23 जून) पाऊस (Rain) पडण्याची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा आहे. कोकणात 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आजपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/06/2023 उमरगा पिवळा क्विंटल 13 4880 4900 4882 उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 130 5000 5200 5100 22/06/2023 येवला — क्विंटल 25 4000 4817 4799 लासलगाव — क्विंटल 337 3000 5100 5040 लासलगाव – विंचूर — क्विंटल 206 3000 5075 4950 जळगाव — क्विंटल 31 4500 4800 4750 बार्शी — क्विंटल 71 4400 5000 4950 औरंगाबाद — क्विंटल 8 4790 4790 4790 माजलगाव — क्विंटल 109 4500 4881 4700 राहूरी -वांबोरी — क्विंटल 10 4775 4775 4775 पुसद — क्विंटल 160 4400 4900…
