- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
कापसाचे उत्पादन वाणावर नव्हे तर व्यवस्थापनावर अवलंबून असल्याचे मत छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख तथा सहयोगी संचालक संशोधन व विस्तार कृषी विद्यापीठ डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले. अॅग्रो इंडिया गटशेती संघाचा २२१० वा द्वादश कार्यक्रम शुक्रवारी (ता. १७) गाडेगव्हाण (ता. जाफराबाद) येथे पार पडला. या कार्यक्रमात कापूस, सोयाबीन तसेच फळबाग लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहयोगी संचालक संशोधन तथा विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. पवार बोलत होते. या वेळी गट शेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, नुजिविडू सीड्स कापूस पैदासकार डॉ. एस. एस. माने, कृषी महाविद्यालय दहेगावचे प्राचार्य एस. एस. बैनाडे, गहू पैदासकार प्रा.…
आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोायबीनच्या वायद्यांमध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे जवळपास ३ टक्क्यांनी तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये ६ टक्क्यांची वाढ झाली होती. पण याचा परिणाम देशातील बाजारावर दिसला नाही. देशात सोयाबीनची भावपातळी कायम होती. पण देशातील पाऊस लांबला आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकल्यास देशातही दरवाढ शक्य आहे, असे जाणकारांनी सांगितले. तोपर्यंत अमेरिकेतील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादन ६४ लाख टनांनी वाढून १ हजार २२७ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. अमेरिकेत यंदा पेरा वाढण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. गेल्या वर्षी ऐवढेच क्षेत्र अमेरिकेत सोयाबीन खाली आले. पण अमेरिकेतील…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 4223 500 1700 1000 अकोला — क्विंटल 377 500 1200 1000 औरंगाबाद — क्विंटल 3078 100 800 450 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 511 1500 2400 1800 खेड-चाकण — क्विंटल 1500 700 1300 1000 हिंगणा — क्विंटल 1 1200 1200 1200 कराड हालवा क्विंटल 150 1000 1400 1400 बारामती लाल क्विंटल 913 300 1400 1000 धुळे लाल क्विंटल 1661 100 900 600 जळगाव लाल क्विंटल 500 250 880 575 नागपूर लाल क्विंटल 620 800 1200 1100 सांगली…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/06/2023 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1200 6000 7195 7085 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 352 6650 7100 6900 16/06/2023 सेलु — क्विंटल 3670 6200 7170 7130 राळेगाव — क्विंटल 2300 6800 7065 7000 सिरोंचा — क्विंटल 150 6500 6800 6700 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 926 7100 7200 7150 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 320 6600 7100 6900 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 2798 6500 7150 6900 मनवत लोकल क्विंटल 5350 5800 7090 7000 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 475 5900 7100 7000 किल्ले धारुर…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/06/2023 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 200 4650 5100 4800 नागपूर लोकल क्विंटल 351 4500 5042 4906 पैठण पिवळा क्विंटल 10 4680 4680 4680 भोकरदन पिवळा क्विंटल 6 4700 4900 4800 देउळगाव राजा पिवळा क्विंटल 10 4500 4851 4600 मुरुम पिवळा क्विंटल 41 4860 5025 4943 16/06/2023 येवला — क्विंटल 10 4500 4840 4700 लासलगाव — क्विंटल 544 2800 5066 5011 लासलगाव – विंचूर — क्विंटल 220 3600 5075 4950 बार्शी — क्विंटल 130 4650 5000 4800 औरंगाबाद — क्विंटल 15 4400…
अंजिराच्या दर्जेदार उत्पादनाकरिता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अंजिराला दोन वेळा बहार येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला खट्टा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला मीठा बहार असे म्हणतात. खट्टा बहारातील फळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर मीठा बहारातील फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात. बहराचे नियोजन १) खट्टा बहराचे नियोजन करताना बागेस मार्च ते मे पूर्ण विश्रांती दिली जाते. ज्या भागामध्ये उन्हाळ्यात पाणी उपलब्ध नसते, त्या भागात खट्टा बहराचे नियोजन करता येते. कमी पाण्यावर देखील यशस्वीरित्या बहर घेता येतो. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी अंजिराची छाटणी करणे अत्यंत जरूरीचे आहे. कारण, अंजिराच्या नवीन येणाऱ्या फुटींवरच फुटीवरच दर्जेदार विक्रीयोग्य फळधारणा होते. २) अंजीर बागेस जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत…
मृग बहार-२०२३ मध्ये चिकू पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. चिकू फळपिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. चिकू बाग वय वर्ष ५ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील. – विमा संरक्षण रक्कम – ६०,००० रुपये प्रति हेक्टर – शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता – ३००० ते १८,००० हजार रुपये प्रति हेक्टर.…
सध्या राज्यातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. यामुळे पाऊस कधी पडणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. असे असताना राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडत आहे. त्यामुळे पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. राज्यात अनेक भागांत यंदा वळवाचे पाऊस झालेले नाहीत. तसेच मृगापासून पेरण्या सुरू होतात. मात्र ८ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर एक आठवडा उलटला तरीही मॉन्सून फिरकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.राज्यात ९ जूनअखेर ३५५ तालुक्यांपैकी २९९ तालुक्यांमध्ये मृग कोरडा गेलेला आहे. त्यामुळे आता सर्व भीस्त आर्दा नक्षत्रावर आहे. २२ जूनपासून आर्दा नक्षत्र सुरू होत आहे. मात्र आर्दात जूनअखेरदेखील हीच स्थिती राहिल्यास…
देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव दबावातच आहेत. शेतकरी मागील तीन महिन्यांपासून दरात सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. पण सोयाबीनच्या भावात वाढ झाली नाही. परिणामी सोयाबीन उत्पादनक अडचणीत आले. ब्राझीलमध्ये विक्रमी उत्पादन झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजार दबावात आला. तर खाद्यतेलाचे भाव पडल्याचाही परिणाम दरावर जाणवत आहे. त्यातच केंद्राने रिफाईंड सोयाबीन आणि सूर्यफुल तेल आयात शुल्कात कपात केली. पण याचा सोयाबीन दरावर परिणाम होण्याची शक्यता कमीच असल्याचे जाणकारांनी सांगितले. गेल्या हंगामात सोयाबीनला ७ ते ८ हजार रुपये भाव पाहिल्यानंतर यंदाही दरात अशीच वाढ होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मागील हंगामात मार्च महिन्यानंतर सोयाबीन भावात सुधारणा झाली होती. मार्चपर्यंत भावपातळी ५ हजार रुपयांच्या दरम्यान…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 3706 500 1500 1000 अकोला — क्विंटल 463 500 1400 1200 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 535 1500 2400 1800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10465 700 1400 1050 खेड-चाकण — क्विंटल 150 700 1300 1000 दौंड-केडगाव — क्विंटल 1909 350 1750 1100 मंगळवेढा — क्विंटल 130 500 1300 1150 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 18 300 1100 700 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 11587 800 1700 1100 अकलुज लाल क्विंटल 330 300 1200 800 सोलापूर…
