- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/06/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 569 6700 7150 7000 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 800 6000 7200 7000 09/06/2023 सावनेर — क्विंटल 1800 7150 7175 7175 वडवणी — क्विंटल 75 6615 6910 6900 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 640 6900 7150 7100 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1478 6500 7200 6900 उमरेड लोकल क्विंटल 309 6700 7160 7100 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 6810 7190 7075 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 650 6800 7200 7000 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 1400 7000 7150 7100 काटोल लोकल क्विंटल 85 7100…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 4996 500 1600 1000 कराड हालवा क्विंटल 201 500 1500 1500 नागपूर लाल क्विंटल 1000 700 1000 925 पुणे- खडकी लोकल क्विंटल 8 500 900 700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 11 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 361 200 1000 600 कामठी लोकल क्विंटल 12 1200 1600 1400 नागपूर पांढरा क्विंटल 1000 1000 1400 1300 चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 497 1200 1800 1500 येवला उन्हाळी क्विंटल 9000 200 1064 800 येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 5000 150…
यवतमाळ बाजार समितीमध्ये तीन ते चार दिवसांपासून तुरीचे भाव वधारले असून (Toor Dal Price Hike) तूर डाळीला 9 हजार ते 10 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकरी समाधानी आहेत. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे. बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. यवतमाळ बाजार समितीत दररोज तीन ते चार हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. असे असले तरी डाळीच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचं घर खर्चाचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या पंधरा दिवसांमध्ये तूर डाळ 15 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे तूरडाळीचा…
देशाच्या किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) धोका आहे. बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 48 तासांत आणखी तीव्र होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टी भागातही परिणाम होणार आहे. गेल्या महिन्यातच भारतात समोर वादळ आले होते. या वादळाबाबत सर्वच शंका व्यक्त केल्या जात होत्या. या वादळाचे नाव बिपोरजॉय बांगलादेशने दिले आहे. या वादळाबाबत हवामान खात्यानेही अलर्ट जारी केला आहे. या काळात केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारी भागात ८ ते १० जून या कालावधीत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्याचबरोबर मच्छिमारांना या काळात समुद्रात जाऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. या वर्षी अरबी…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/06/2023 सावनेर — क्विंटल 1800 7150 7175 7175 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 640 6900 7150 7100 उमरेड लोकल क्विंटल 309 6700 7160 7100 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 6810 7190 7075 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 650 6800 7200 7000 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 1400 7000 7150 7100 काटोल लोकल क्विंटल 85 7100 7350 7250 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 8500 6800 7435 7000 सिंदी(सेलू) मध्यम स्टेपल क्विंटल 2660 7350 7450 7370 08/06/2023 सावनेर — क्विंटल 1700 7150 7175 7175 सेलु — क्विंटल…
महाराष्ट्रामध्ये टोमॅटो पिकाखाली सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापासून जवळजवळ १.०५ लाख टन टोमॅटो उत्पादन मिळते. तसेच सरासरी उत्पादनात आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील हवामान या पिकास योग्य असून, जमीन, पीक, हवामान, पाणी, खत व पीक संरक्षण यांचे योग्य नियोजन केल्यास टोमॅटोची उत्पादकता सहज ६० ते ७० टन प्रतिहेक्टरपर्यंत वाढू शकते. हवामान : टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणतः १८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते. तसेच तापमान जर १० अंश सेल्सिअसच्या…
कापूस भावात आज अनेक ठिकाणी नरमाई दिसून आली. खरं तर सरकारनं हमीभाव जाहीर केल्यानंतर दरात वाढ होण्याची अपेक्षा होती. पण खरिपातील लागवडी सुरु झाल्या तरी अपेक्षित भाव मिळत नाही. तसं पाहिलं तर जून महिना म्हणजे बाजारासाठी ऑफ सिझन. पण डिसेंबरपेक्षा जून महिन्यातील भाव कमी आहेत. कदाचित हे पहिल्यांदाच घडताना दिसत आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये बाजारातील कापूस आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं दोन दिवसांपूर्वी कापूस हमीभावात ९ टक्क्यांची वाढ केली. लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपये हमीभाव मिळणार आहे. तर सध्याचे बाजारभावही याच पातळीदरम्यान आहेत. विशेष म्हणजेच…
देशाच्या भूभागाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात गुरुवारी (ता. ८) मॉन्सूनने प्रगती केली आहे. एल-निनोच्या सावटामुळे यंदा पावसावर परिणाम होण्याची चर्चा सुरू असतानाच, मॉन्सूनचे केरळमधील आगमन तब्बल सात दिवसांनी लांबले. दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता मॉन्सून साधारणतः: १ जून पर्यंत केरळमध्ये पोचतो. यंदा मॉन्सून ४ जून पर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता होती. यात चार दिवसांची तफावत गृहित धरण्यात आली होती. अंदाजानुसार मॉन्सून वेळेवर आला असला तरी, दीर्घकालीन सरासरीच्या सात दिवस उशिराने मॉन्सून देवभूमी केरळ मध्ये पोचला आहे. गतवर्षी मॉन्सूनचे आगमन ३ जून रोजी झाले होते. आग्नेय…
निंबोळी अर्क अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनविता येतो. शेतात कडूनिंबाची भरपूर झाडे असतात. या झाडांना भरपूर निंबोळ्या असतात. या निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या पाऊस पडण्याच्या अगोदर निंबोळ्या गोळा करुन पाच टक्के निंबोळी अर्क घरच्याघरी तयार करता येतो. काही किडी निंबोळी अर्काच्या वासामुळे दूर जातात तर काही किडी अर्क फवारल्यामुळे पिकांना खाऊ शकत नाहीत. निंबोळी अर्क किडींचा प्रजनन क्षमतेवर परिणाम करून मादी कीटकांना अंडी घालण्यास प्रतिबंध करते. किडींच्या अंड्यातून बाहेर निघालेल्या अळ्या काही न खाता उपाशीपोटी मरून जातात. भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी निंबोळीअर्क फवारला जातो. रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, पाने खाणारी…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 07/06/2023 सावनेर — क्विंटल 1800 7250 7275 7275 सेलु — क्विंटल 4538 5800 7190 7140 राळेगाव — क्विंटल 2780 6800 7400 7300 वडवणी — क्विंटल 285 6100 7165 6750 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 667 7300 7550 7450 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 600 7200 7400 7300 उमरेड लोकल क्विंटल 126 7200 7440 7350 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 7000 7230 7150 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 700 7000 7400 7225 काटोल लोकल क्विंटल 100 7200 7400 7350 कोर्पना लोकल क्विंटल…
