Author: Neha Sharma

देशातील बाजारांत कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसत आहे. मागील आठ दिवसांमध्ये कापसाची सरासरी दरपातळी सुधारलेली दिसते. तर आवकही कमी झाली. सोमवारी (ता. ५) काही बाजारांमध्ये कापसाला कमाल ८ हजारांचा दर मिळाला होता. तर कापसाची सरासरी दरपातळी ७ हजार ते ७६०० रुपयांच्या दरम्यान होती. देशातील बाजारात कापूस दरात मागील आठवड्यापासून सुधारणा दिसत आहे. बाजारातील कापसाची आवक आता कमी झाली. मे महिन्यात कापूस आवक एक लाख गाठींपेक्षा अधिक राहिली. याचा दबाव दरावर आला होता. परिणामी कापसाच्या भावाने हंगामातील नीचांकी दर गाठला. Cotton Market अनेक बाजारांत कमाल भाव ७ हजारांपेक्षा कमी झाले होते. खरिपातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज होती. त्यामुळे शेतकरी मिळेल…

Read More

केंद्र सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (हमीभाव) ६४० रुपयांची वाढ केली. तिळाच्या हमीभावात सर्वाधिक ८०५ रुपयांची तर मुगाच्या हमीभावात ८०३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात खरीपातील मुख्य पीक बनलेल्या सोयाबीनचा हमीभाव ३०० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये करण्यात आला. तर तुरीच्या हमीभावात ४०० रूपयांची वाढ करून तो ७००० रूपये करण्यात आला. केंद्र सरकारने बुधवारी (ता. ७) खरीप २०२३-२४ या हंगामासाठी किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाने आधारभूत किंमतींच्या शिफारशी सरकारला सादर केल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत आधारभूत किंमतींवर…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/06/2023 औरंगाबाद — क्विंटल 5 4676 4676 4676 कारंजा — क्विंटल 4000 4605 4995 4875 तुळजापूर — क्विंटल 80 4875 4875 4875 सोलापूर लोकल क्विंटल 13 4000 4945 4880 चोपडा लोकल क्विंटल 5 4551 4551 4551 हिंगोली लोकल क्विंटल 505 4600 4980 4790 अकोला पिवळा क्विंटल 2865 4225 4915 4800 मालेगाव पिवळा क्विंटल 65 3000 4850 4541 चिखली पिवळा क्विंटल 605 4450 4900 4675 वाशीम पिवळा क्विंटल 2400 4525 5000 4800 वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4750 5000 4800 भोकरदन…

Read More

मैत्री विचारांची या महाराष्ट्रातील शेतकरी समूहाचे दुसरे स्नेहसंमेलन सप्तशृंगगडावर नुकतेच झाले. यात शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. क्लब हाउस या ऑडिओ पवर मैत्री विचारांची हा मोठा शेतकरी समूह तयार झालेला असून, येथे दररोज विविध प्रकारच्या कृषी पिकांसंदर्भात ऑडिओ रूपात चर्चा होत असते. ती हजारो शेतकरी ऐकतात. रोज संध्याकाळी ७ ला स्पेशल रूम आयोजित केली जाते. यात फळे, भाजीपाला, धान्यपिकांची उत्पादनवाढ तसेच रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशक संजीवके यांचा वापर तसेच जैविक पद्धतीने कृषी उत्पादने कशी घ्यावी, कृषी पिकांचे मार्केटिंग कसे करावे याचे कौशल्य शिकविले जाते. साप्ताहिक हवामानाचा अंदाजही शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध विषयांवरील मार्गदर्शन मोफत मिळते. समूहामध्ये कुठल्याही प्रकारची पदे…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/06/2023 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 6500 7395 7200 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 425 7300 7450 7336 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 900 6800 7450 7225 05/06/2023 सावनेर — क्विंटल 1700 7350 7375 7375 सेलु — क्विंटल 4280 6000 7395 7350 राळेगाव — क्विंटल 1740 6800 7575 7450 वडवणी — क्विंटल 90 6210 7190 6550 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 659 7400 7700 7550 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 880 7000 7300 7250 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 967 6800 7500 7200 उमरेड लोकल…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/06/2023 खेड-चाकण — क्विंटल 100 700 1100 900 सातारा — क्विंटल 209 800 1200 1000 कराड हालवा क्विंटल 249 800 1200 1200 पेन लाल क्विंटल 699 1200 1400 1200 पुणे लोकल क्विंटल 11058 600 1400 1000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 10 500 900 700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 800 1000 900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 391 200 1000 600 कामठी लोकल क्विंटल 3 1200 1600 1400 येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 5000 250 1101 750 लासलगाव उन्हाळी क्विंटल 18000 451 1301 901…

Read More

एकीकडे मान्सूनची (Monsoon) प्रतिक्षा लागली असताना दुसरीकडे चक्रीवादळाचा (Cyclone) धोका पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ (Biparjoy Cyclone) निर्माण झाल्याने आता पाऊस (Rain Update) आणखी लांबला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 5 जून रोजी दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झालं. पुढील 24 तासांत याच प्रदेशात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या चक्रीवाळाला ‘बिपरजॉय’ असं नाव देण्यात आलं आहे. मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने पावसावरही परिणाम झाला आहे. मान्सून आधी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा धोका मुंबई हवामान विभागाने या संदर्भात ट्विट करत सांगितलं की, दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर चक्रीवादळ तयार झालं आहे. हे चक्रीवादळ सरासरी समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटरपर्यंत पसरलं…

Read More

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा (Heat) पारा वाढतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा फटका माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील बसतोय. वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Farm Business) अडचणीत आले असून, उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, 50 कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी 42 अंशां पर्यंत पोहोचले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील पाचोड, लिंबगाव, खादगांव, कडेठाणसह…

Read More

पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्‍ये लक्षांत घेतांं पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे. पालकाच्‍या भाजीत अ आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन्‍स आणि कॅल्शिअम, लागवडीसाठी लोह, फॉस्‍फरस इत्‍यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्‍यादीमध्‍ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे. हवामान पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्‍यामुळे महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्‍पादन जास्‍त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्‍यास पीक…

Read More

जनावरांच्या हालचांलीच्या आधारे त्यांची गतिशीलता, आजार आणि इतर बाबींची नोंद घेणारी कॉलर यंत्रणा लावण्याचे काम लवकरच ‘नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्ड’च्या (एनडीडीबी) विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पातून होईल. पहिल्या टप्प्यात पशुपालकांना वितरित केलेल्या २ हजार जनावरांमध्ये ही यंत्रणा बसविल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ११ हजार जनावरांमध्ये कॉलर बसविले जातील. या संबंधीचे कंत्राट देखील देण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्पातील सूत्रांनी दिली. Animal care गतिशीलता मापण्याची अनेक छोटी सयंत्र आहेत. हृदयाच्या ठोक्‍यावरुन अशाप्रकारची सयंत्रे काम करतात. त्याच्या मापणासाठी काही मनगटी घड्याळे देखील पुरेशी ठरतात. चालताना किती किलोमीटर चाललो, केव्हा दम लागला अशाप्रकारच्या नोंदी यात घेतल्या जातात. याच तंत्रज्ञानाचा वापर करीत जनावरांच्या दैनंदिन हालचालींना टिपले…

Read More