Author: Neha Sharma

बंगालच्या उपसागरात 5 ते 11 मे दरम्यान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. 5 मे च्या सुमारास दक्षिण बंगालच्या उपसागरात डिप्रेशनची निर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय हवामान विभागानुसार, काही मॉडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दिसत असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरात असणाऱ्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची माहिती आयएमडीच्या वतीनं देण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) मान्सूनपूर्व पहिले चक्रीवादळ (Cyclone) तयार होण्याची शक्यता, ज्याचे नाव मोचा (Cyclone Mocha) असू शकेल. हे चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 मे ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यूएस ग्लोबल फोरकास्ट सिस्टमनं शनिवारी रात्री या चक्रीवादळाचा…

Read More

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने थैमान माजवले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत होता. मात्र आता अवकाळी पाऊस लवकरच निरोप घेणार आहे. पंजाब डख यांनी याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. दोन तारखेनंतर पावसाची उघडीप राहणार आहे. दोन मे पासून ते चार मे पर्यंत पावसाची उघडीप राहील आणि त्यानंतर पाच मे ते सात मे दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. आज आणि उद्यापर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. आज दोन…

Read More

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टिकून असलेला गाईच्या दुधाचा (Cow Milk Rate) ३८ रुपयांचा दर गेल्या काही दिवसांपासून एक ते दोन रुपयांनी कमी झाला आहे. दुग्धजन्य पदार्थांची आयात (Dairy Product Import) होणार असल्याची चर्चा, देशांतर्गत दूध पावडर व बटरचे कमी झालेले दर आदींमुळे दुधाचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यात उन्हामुळे दूध उत्पादन (Milk Production) घटले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात अडकले आहेत. राज्यातील बहुतांश शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. राज्यात साधारण ७० सहकारी व ३०० पेक्षा खासगी दूध संघाद्वारे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. त्यातील ४० टक्के दुधाची पावडर, बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थ तयार…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 9714 400 1100 700 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1725 125 575 350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 19052 500 1000 750 खेड-चाकण — क्विंटल 150 500 800 650 दौंड-केडगाव — क्विंटल 5568 200 1000 700 सातारा — क्विंटल 350 600 900 750 राहता — क्विंटल 6692 200 1000 650 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 9701 500 1100 800 कराड हालवा क्विंटल 198 500 1000 1000 सोलापूर लाल क्विंटल 27440 100 1350 450 नागपूर लाल क्विंटल 560…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 02/05/2023 किनवट — क्विंटल 41 7200 7500 7350 भद्रावती — क्विंटल 231 7050 7750 7400 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 300 7600 7725 7675 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 170 7000 7800 7600 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 152 7000 7750 7600 काटोल लोकल क्विंटल 190 7000 7750 7550 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 5 7400 7850 7540 चिमुर मध्यम स्टेपल क्विंटल 383 7700 7761 7750 01/05/2023 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 520 7600 7725 7650 सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल…

Read More

राष्ट्रवादीचे नेते, सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाच्या निवृत्तीच्या निर्णयावर आता जळगावतील (Jalgaon) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं असून शरद पवार यांनी निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्हीही काम करणार नाही, आमचे देखील राजीनामे आम्ही पक्षाकडे पाठवू असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तर राज्यातील दोन जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे सावर आले असून राज्यभरातून कार्यकर्ते शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत असल्याचे चित्र आहे. शरद पवारांचं (Sharad Pawar) राजकीय आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या (Lok Majhe Sangati) सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी निर्णय जाहीर केल्यानंतर मोठा गोंधळ…

Read More

शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/05/2023 मोर्शी — क्विंटल 300 4200 4615 4410 राहता — क्विंटल 5 4500 4500 4500 30/04/2023 सिल्लोड — क्विंटल 7 4400 4500 4500 दौंड लाल क्विंटल 3 4500 4701 4500 कर्जत (अहमहदनगर) लोकल क्विंटल 50 4500 4800 4700 काटोल लोकल क्विंटल 13 4600 4611 4610 29/04/2023 पुणे — क्विंटल 37 5400 5800 5600 राहूरी -वांबोरी — क्विंटल 7 4500 4551 4525 पैठण — क्विंटल 3 4541 4541 4541 उदगीर — क्विंटल 590 4750 4800 4775 राहता — क्विंटल 1 4645 4645…

Read More

उन्हाळयात हिरव्या चा-याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खादयामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळयामध्ये जनावरांना मिळेल ते खादय देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना ब-याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खादय दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. म्हणून दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते. अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे “तडक्या” सारखे चामडीचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळयामध्ये जनावरांची योग्य व्यवस्थापन करुन उष्णतेचा ताण  कमी करून  उत्पादन टिकवून ठेवण महत्वाच असते. जनावरांचे शरिरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरिरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आबवणक्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात…

Read More

व्यवस्थापनातील त्रुटी आणि वातावरणातील बदलांमुळे (Climate Change) ब्रॉयलर कोंबड्यांना विविध विषाणूजन्य, जिवाणूजण्य, परजीवीजन्य आजार होतात. त्यांच्यामधील चयापचय विकरांमुळेसुद्धा या कोंबड्या आजारी पडतात. कमी कालावधीत कमीत कमी खाद्य वापरून जास्तीत जास्त वजनाची ब्रॉयलर कोंबडी (Broiler Chicken) तयार करणे हे कोंबडीपालकाचे ध्येय असते. सध्याच्या काळात ४५ ते ५० ग्रॅम वजनाच्या ब्रॉयलर पिलाचे ३८-४० दिवसांत २.५ ते २.७ किलो वजन भरते. अशा जलद गतीने वाढणाऱ्या कोंबडीमध्ये चयापचय क्रियेचा वेग जास्त असतो. अशा परिस्थितीत वातावरणातील बदल, व्यवस्थापनातील त्रुटी, आहार व्यवस्थापन (Poultry Feed Management) आणि खाद्याच्या गुणवत्तेत बदल झाल्यामुळे कोंबड्यांना विविध आजार होतात. १) कोंबडीमध्ये आनुवंशिक बदल करून त्यांच्या वाढीचा वेग वाढवण्यात आलेला आहे. परिणामी,…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 01/05/2023 मोर्शी — क्विंटल 200 4700 4950 4825 राहता — क्विंटल 11 4600 4850 4800 30/04/2023 सिल्लोड — क्विंटल 15 4700 5000 4900 29/04/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 247 3000 5000 4700 उदगीर — क्विंटल 3050 4950 4975 4962 राहता — क्विंटल 12 4886 4901 4890 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 59 4880 5041 4975 सोलापूर लोकल क्विंटल 12 4750 4950 4750 परभणी लोकल क्विंटल 232 4950 5100 5050 अमळनेर लोकल क्विंटल 30 4700 4811 4811 लाखंदूर लोकल क्विंटल 7…

Read More