- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
गहू जागातील प्रमुख धान्य पीक आहे. त्यामुळे गव्हाला इतर धान्यापेक्षा जास्त मागणी असते. अलीकडे बदलते हवामान, कीड रोगाचा प्रादुर्भाव यामुळे गहू उत्पादनावर परिणाम होत आहे. गहू पिकावर पडणाऱ्या अनेक रोगांपैकी तांबेरा हा गव्हावरील प्रमुख नुकसानकारक रोग आहे. पण आता यापेक्षाही अधिक नुकसानकारक असानाऱ्या नविन रोगाची भर पडली आहे. या रोगामुळे जगभरातील गहू उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दक्षिण अमेरिकेत अनेक भागात पहिल्यांदाच गहू पिकावर मॅग्नापोर्ट ओरिझे या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. या बुरशीमुळे गव्हावर व्हीट ब्लास्ट या रोगाचा प्रादुर्भाव होतो. एकदा का या बुरशीने पिकामध्ये शिरकाव केला की पूर्ण पीक जाळून टाकावे लागते. यावरुन या रोगाची भीषणता लक्षात…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/04/2023 सिल्लोड — क्विंटल 34 4700 5000 4850 उदगीर — क्विंटल 3650 5050 5140 5095 देवणी पिवळा क्विंटल 44 5000 5240 5120 22/04/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 115 3000 5074 4960 राहूरी -वांबोरी — क्विंटल 3 4700 4700 4700 मालेगाव (वाशिम) — क्विंटल 140 4600 5000 4750 राहता — क्विंटल 1 4915 4915 4915 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 44 5050 5201 5100 भोकरदन पिवळा क्विंटल 18 5050 5200 5150 जामखेड पिवळा क्विंटल 23 4500 4800 4650 सेनगाव पिवळा क्विंटल…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/04/2023 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 249 7350 7800 7500 22/04/2023 वडवणी — क्विंटल 48 7500 7800 7800 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 140 7000 7700 7450 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 150 7350 7800 7500 मंगरुळपीर लांब स्टेपल क्विंटल 174 7500 7700 7600 21/04/2023 मनवत — क्विंटल 6350 6500 7915 7850 सेलु — क्विंटल 3297 6700 7925 7840 किनवट — क्विंटल 35 7200 7500 7400 भद्रावती — क्विंटल 310 6000 7625 6813 वडवणी — क्विंटल 170 7200 7800 7700 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 7200 7840…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 23/04/2023 सातारा — क्विंटल 764 600 1000 800 राहता — क्विंटल 3085 200 1000 650 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 20 300 1000 700 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 3734 500 1100 800 अकलुज लाल क्विंटल 280 250 900 700 धाराशिव लाल क्विंटल 57 200 700 450 पैठण लाल क्विंटल 1063 375 825 525 कोपरगाव लाल क्विंटल 1000 200 500 450 भुसावळ लाल क्विंटल 99 700 700 700 पुणे लोकल क्विंटल 17866 400 900 650 पुणे- खडकी लोकल क्विंटल 13 600 1000…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/04/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 140 7000 7700 7450 21/04/2023 सेलु — क्विंटल 3297 6700 7925 7840 किनवट — क्विंटल 35 7200 7500 7400 भद्रावती — क्विंटल 310 6000 7625 6813 वडवणी — क्विंटल 170 7200 7800 7700 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 7200 7840 7700 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 350 7000 7700 7450 काटोल लोकल क्विंटल 125 7200 7800 7560 कोर्पना लोकल क्विंटल 3088 6200 7425 7300 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 6022 7000 7930 7425 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1525 7150 7800…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 22/04/2023 भुसावळ लाल क्विंटल 87 700 700 700 पुणे- खडकी लोकल क्विंटल 24 600 1000 800 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 33 700 700 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 440 400 900 650 पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 10500 225 1381 800 गंगापूर उन्हाळी क्विंटल 663 450 670 570 21/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 6394 300 1100 700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 16770 600 1100 850 खेड-चाकण — क्विंटल 100 700 1000 850 मंगळवेढा — क्विंटल 91 200 920 700 जुन्नर -…
व्यावसायिक दृष्ट्या चांगले उत्पादन मिळण्यासाठी सीताफळाच्या बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर घेतला जातो. मात्र पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळतो. उन्हाळी बहरातील सीताफळास धोका कशाचा ? उन्हाळी बहर धरणाऱ्या काही शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी पूर्ण केली आहे; तर काही शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सीताफळाची छाटणी केली आहे. अशा बागांतील नवीन कोवळ्या फुटीवर सध्याच्या वातावरणातील बदलामुळे मावा, फुलकिडे, तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडी पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या…
लसीकरण हा सर्वात प्रभावी रोगप्रतिबंधात्मक उपाय आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसारखे पाळीव प्राणी साथीच्या रोगाने दगावतात. हे रोग झाल्यानंतर पशुधन वाचण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी पशुपालकांनी जनावरांचे वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे. पावसाळ्यातील जनावरांना बरेच आजार होतात. यापैकी घटसर्प, फऱ्या या जनावरांतील गंभीर आजारांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर जनावरांना पावसाळ्यापुर्वीच लसीकरण करुन घ्यावे. पावसाळ्यात जनावरांना विशेषत: म्हशींना घटसर्प रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगात जनावरांना ताप येते. श्वास घेण्यासाठी त्रास होतो. जनावरांच्या घशातून खरखर आवाज येतो. जनावर चारा खात नाही. यामुळे एका दिवसातच जनावराचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे…
कमोडीटी बाजारात सध्या कापूस चर्चेत आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं कापूस उत्पादनाचा अंदाज गेल्यावर्षीपेक्षा कमी केला, तर कापूस वापर वाढेल, असं सांगितलं. यामुळं कापूस बाजाराला मजबूत आधार तयार झालाय. पण आतापर्यंत बाजारात किती कापूस आणि शेतकऱ्यांकडं किती कापूस शिल्लक आहे, यावरून खलबतं सुरु आहेत. तसचं सध्या बाजारातील कापूस आवक सरासरीपेक्षा चार पट असल्यानंच भावावर दबाव असल्याचंही सांगितलं जातं. यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटलं. देशातील कापूस वापरही वाढला. यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. पण बाजार दबावातच आहे. शेतकऱ्यांकडे अजूनही ४० टक्के कापूस असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येतंय. तर कापसाचा स्टाॅक कमी असल्याचं शेतकरी आणि जाणकार सांगतायेत. दुसरी चर्चा म्हणजे बाजारातील कापूस आवकेची.…
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनींची अदलाबदल करण्याची संधी देणारी ‘सलोखा योजना’ नोंदणी, मुद्रांक व शुल्क विभागाने राज्यभरात कार्यान्वित केली आहे. यासाठी नाममात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्क अशा दोन हजार रुपयांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी सवलत देणारी ‘सलोखा योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना पुढील दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत पहिल्याचा ताबा दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याचा ताबा पहिल्याकडे असणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूकडील क्षेत्रांत कितीही फरक असला, तरी ते या योजनेसाठी पात्र ठरतील. कृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस…
