- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेतून जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ४० शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले असून, त्यातील ३४ शेतकऱ्यांना १७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली. श्री. शिंदे म्हणाले, की पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. Farm Pond Subsidy विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येत आहे. गत…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. असे असताना मात्र यामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या (Market commettee)आणि खरेदीदार व्यापाऱ्यांनी कांदा अनुदान लाटण्यासाठी टक्केवारीनुसार बनावट नोंद करून पावत्या तयार केल्या आहेत. याची सखोल चौकशी करून दोषी बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विठेवाडी येथील शेतकरी सुनील सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. याबाबत शेतकरी तक्रार करत होते. त्यांनी नमूद केल्यानुसार, जिल्ह्यात कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांनी संगनमताने कांदा अनुदान लाटण्यासाठी बनावट व्यवहार दाखवून गैरप्रकार केला आहे, असे म्हटले आहे. तसेच अनुदानाचे…
जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून, शिंगांवरील वलयांच्या संख्येवरून आणि जनावरांच्या दातांच्या संख्येवरून आपल्याला जनावरांचे वय ओळखता येते. बाजारात विक्रीकरिता आणलेल्या जनावरांचे निश्चित वय, जनावरांची आनुवंशिकता याची विक्रेत्याला माहिती नसते. अशा वेळेस त्याच्यावर किंवा मध्यस्थावर विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. याउलट मोठ्या सरकारी फार्मवर जनावरांचे रेकॉर्ड ठेवलेले असते. तेथे जनावरांची संपूर्ण माहिती मिळू शकते. जनावरांची खरेदी करण्यासाठी, तसेच औषधोपचारासाठी त्याचे वय माहिती असणे योग्य असते. जनावरांच्या वयाची ओळख: 1. जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून 2. जनावरांच्या शिंगावरील वलयांच्या संख्येवरून. 3. जनावरांच्या दातांवरून. अ)जनावरांच्या बाह्य स्वरूपावरून ः 1) जनावरांचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास लहान, तरुण आणि म्हातारी जनावरे या वयोगटात त्यांचे विभाजन करता येते. 2) लहान जनावरे या…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/04/2023 किनवट — क्विंटल 51 7500 8050 7800 भद्रावती — क्विंटल 652 7200 8100 7650 वडवणी — क्विंटल 195 7600 8000 7900 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 17 6531 7950 7100 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2160 7700 8100 8000 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 880 7600 8050 7900 उमरेड लोकल क्विंटल 1130 7400 8000 7900 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 800 7000 8100 7500 काटोल लोकल क्विंटल 125 7500 8100 7800 कोर्पना लोकल क्विंटल 5403 7100 7925 7700…
शेतमाल : हरभरा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/04/2023 पुणे — क्विंटल 34 5400 5700 5550 दोंडाईचा – सिंदखेड — क्विंटल 70 4612 7511 7400 पैठण — क्विंटल 7 4675 4675 4675 चाळीसगाव — क्विंटल 25 4100 4536 4350 भोकर — क्विंटल 53 3535 4669 4102 हिंगोली — क्विंटल 1010 4400 4742 4571 कारंजा — क्विंटल 4000 4320 4675 4520 श्रीगोंदा — क्विंटल 4 5230 5300 5285 कन्न्ड — क्विंटल 1 4000 4800 4400 मोर्शी — क्विंटल 50 4400 4575 4488 राजूरा — क्विंटल 143 4560 4630 4585 राहता…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 4639 300 1000 600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2713 150 650 400 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 360 1000 1300 1200 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10596 600 1100 850 खेड-चाकण — क्विंटल 150 700 1000 850 विटा — क्विंटल 50 500 900 850 सातारा — क्विंटल 313 700 1000 850 राहता — क्विंटल 2096 200 1000 750 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 3883 500 1200 1000 कराड हालवा क्विंटल 249 600 1200 1200 सोलापूर लाल…
मेंढी पालन हे कितीही प्रमाणात (जेथे जास्त जमीन नाही) किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्वाचा घटक आहे. फार थोडी गुंतवणूक करून मेंढी पालन हा किरकोळ, लहान शेतकरयासाठी आणि भूमिहीन श्रमिकांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो. फायदे पर्यावरण आणि अयोग्य प्रबंधन पध्दतींशी चांगले अनुकूलन दिवसेंदिवस मांसाची किंमत वाढत आहे. मेंढ्यांपासून दूध आणि लोकर मिळते. एक मेंढी एका वेळेस 1 ते 2 करडू देते मांसापासून सरासरी मिळकत 22-30 कि.ग्रा/मेंढी खतामुळे जमिनीची चांगली किंमत जाती स्थानीय जाती: क्षेत्रांप्रमाणे बदलते परकीय जाती मेरीनो – लोकरीसाठी रॅम बुलेट – लोकर आणि मांस शेविएट – मांस साउथ डाउन –…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/04/2023 लासलगाव लाल क्विंटल 500 300 716 600 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 5 700 700 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 633 300 800 550 लासलगाव उन्हाळी क्विंटल 18000 500 995 800 09/04/2023 राहूरी — क्विंटल 3934 100 900 500 खेड-चाकण — क्विंटल 130 700 1000 850 सातारा — क्विंटल 364 700 1000 850 राहता — क्विंटल 2234 150 900 650 जुन्नर चिंचवड क्विंटल 560 500 1000 800 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 3013 500 1200 1000 कराड हालवा क्विंटल 99 1000 1300 1300…
गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो. त्याची साठवण क्षमताही काही जास्त दिवस नसते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटकुटीला आला होता. एकूणच काय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अक्षरशः वांदा झालेला असतांना एक आनंदाची आणि दिलासादायक बाब समोर आली आहे. उन्हाळ कांद्याच्या प्रमाणे टिकवण क्षमता आणि दिसायला लाल कांद्यासारखं नवं कांद्याचे वाण बाजारात दाखल होणार आहे. लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले लाल कांद्यामध्ये नवीन वाण…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 96 500 1100 700 राहता — क्विंटल 56 400 1300 800 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 450 300 1000 650 वाई लोकल क्विंटल 80 1000 1700 1400 08/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 259 300 1200 600 पुणे-मांजरी — क्विंटल 392 900 1400 1100 औरंगाबाद — क्विंटल 120 500 1000 750 राहूरी — क्विंटल 53 300 1500 900 पाटन — क्विंटल 15 900 1100 1000 विटा — क्विंटल 60 800 1000 950 सातारा…
