Author: Neha Sharma

रासायनिक खताच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ होते परंतु हि उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते. अशा प्रचलित आधुनिक शेतीचे अनेक दुष्परिणाम आता मोठ्याप्रमाणावर जाणवू लागले आहेत. जमिनीचा पोत बिघडतो, परिणामी जमिनीच्या उत्पादकता कमी होते. रासायनिक खतांच्या जास्त वापरामुळे पिकांना पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते. कीटकनाशकांच्या वापरामुळे अनिष्ट परिणाम होतात यात उपद्रव्यकारक कीटक मारतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीव जंतूही बळी पडतात. रासायनिक पदार्थाच्या वापरामुळे जमिनीच्या पोतावर होणार दुष्परिणाम टाळणे या खताचा पिकाच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे या उद्धेशातुन सेंद्रिय शेती ही संकल्पना पुढे आली. जमिनीची सुपीकता शाश्वत ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांचा/पदार्थांचा वापर पिकांमध्ये व फळझाडांमध्ये करणे आवश्यक आहे. त्यामध्ये…

Read More

पेरू हे भारतातील अतिशय लोकप्रिय फळ आहे. याला ‘गरीब माणसाचे सफरचंद’ असेही म्हणतात. पेरूमध्ये जीवनसत्त्वे, लोह, फॉस्फरससह अनेक खनिजे असतात. पेरू शेतीचा खर्च खूपच कमी आहे. पेरू लागवडीची पद्धत हवामान पेरू लागवडीसाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. पेरूच्या चांगल्या उत्पादनासाठी 15 ते 30 सेंटीग्रेड तापमानाची आवश्यकता असते. त्यावर हवामानातील चढ-उताराचा परिणाम होत नाही. माती साधारणपणे पेरूची बाग कोणत्याही जमिनीत करता येते. परंतु वालुकामय चिकणमाती माती त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते. यासाठी जमिनीचा pH 6 ते 7.5 च्या दरम्यान असावा. लागवड पेरूची लागवड फेब्रुवारी ते मार्च किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान केली जाते. पेरूच्या शेतात बिया पेरण्याबरोबरच त्याची पुनर्लागवड करूनही लागवड करता येते.…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/03/2023 सावनेर — क्विंटल 3500 7500 7550 7525 मनवत — क्विंटल 2100 6800 7930 7810 किनवट — क्विंटल 54 7200 7400 7300 राळेगाव — क्विंटल 530 7300 7700 7600 भद्रावती — क्विंटल 245 7700 7750 7725 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 821 7700 7800 7750 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 35 7800 8088 7944 उमरेड लोकल क्विंटल 220 7200 7580 7500 देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 6500 7655 7500 वरोरा लोकल क्विंटल 364 7000 7771 7400 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 200 7000…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 4286 400 1200 800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11265 800 1300 1050 सातारा — क्विंटल 556 800 1300 1050 सोलापूर लाल क्विंटल 67689 100 1400 500 येवला लाल क्विंटल 12000 200 876 575 धुळे लाल क्विंटल 3806 100 810 600 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 1350 430 969 850 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 3200 400 1117 751 जळगाव लाल क्विंटल 1831 377 797…

Read More

देशात यंदा सोयाबीन उत्पादनात काहीशी वाढ झाली. तसेच मागील हंगामातील शिल्लक साठाही अधिक प्रमाणात होता. दुसरीकडे सोयातेलावर खाद्यतेलातील मंदाचा दबाव होता. त्यामुळं यंदा सोयाबीन (Soybean) बाजार सोयापेंड  निर्यातीवर टिकून होता. देशातून यंदा सोयापेंड निर्यातीची गती जास्त आहे. यंदा सोयापेंड निर्यात तब्बल ८७ टक्क्यांनी वाढल्याचे, सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. देशातील सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता ५ महिने पूर्ण होऊन गेले. यंदा देशातील सोयाबीन उत्पादनात काहीशी वाढ झाली. तर मागील हंगामातील २५ लाख टन माल शिल्लक आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे गाळप वाढणार आहे. म्हणजेच सोयापेंड उत्पादनही वाढेल. देशातील सोयापेंड वापर यंदा काहीसा वाढणार असला तरी निर्यातीवर बाजाराची भीस्त आहे.…

Read More

राज्यभरातील शेतजमिनीची मोजणी करून नकाशे, सातबारा अद्ययावत करणे ही आताच्या काळातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी गरज म्हटले तर वावगे ठरू नये. आपल्या देशात एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला इंग्रजांच्या काळात संपूर्ण भूमापनाचे काम झाले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतात एकदाही असे भूमापन झाले नाही. या देशात इंग्रजांनी जमीन मोजून केलेल्या हद्दी, खुणा अनेक ठिकाणी आता दिसत नाहीत. त्यामुळे जमीन मोजणी करताना अडचणी येतात. जमिनीची रीतसर मोजणी करून देण्यासाठी तालुका स्तरावर भूमी अभिलेख कार्यालये आहेत. असे असताना बहुतांश ठिकाणी जमीन मोजणीसाठी अर्ज करूनही ठरावीक कालमर्यादित मोजणी करून दिली जात नाही. शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे अनेक हेलपाटे मारल्यानंतर मोजणीचे काम कसेबसे उरकले जाते. दुर्दैवी बाब म्हणजे सरकारी मोजणीतही अनेक…

Read More

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी 13व्या हप्त्यानंतर आता शेतकरी 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एप्रिल ते जुलै महिन्यांदरम्यान पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता जारी करू शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. यापूर्वी 27 फेब्रुवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पीएम किसानचा 13 वा हप्ता जारी केला होता. पंतप्रधानांनी डीबीटीच्या माध्यमातून सुमारे 16 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले. 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी 13व्या हप्त्याचा लाभ घेतला. तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या 13व्या हप्त्याची रक्कम अद्याप त्यांच्या खात्यावर…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/03/2023 लासलगाव — क्विंटल 238 3399 5200 5151 औरंगाबाद — क्विंटल 7 4500 4900 4700 माजलगाव — क्विंटल 469 4500 4975 4900 राहूरी -वांबोरी — क्विंटल 2 4052 4900 4500 पाचोरा — क्विंटल 140 4825 4890 4855 सिल्लोड — क्विंटल 4 5000 5000 5000 उदगीर — क्विंटल 4200 5100 5167 5133 कारंजा — क्विंटल 3500 4350 5115 4940 श्रीरामपूर — क्विंटल 10 4900 5000 4950 तुळजापूर — क्विंटल 45 5000 5100 5050 राहता — क्विंटल 13 4901 4981 4950 पिंपळगाव(ब) -…

Read More

हरभरा बाजाराला आधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून महत्वाच्या ग्राहक बाजारांत सुधारणा होताना दिसत आहे. दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू आणि मुंबई बाजारात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली. मार्च महिन्यापर्यंत देशात यंदा हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण मार्च महिन्यात अनेक भागातील हरभरा काढणी सुरु झाली. हरभरा काढणी केलेल्या शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितले. महाराष्ट्रात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड झाली. राज्यात २९ लाख हेक्टरवर लागवड झाली. म्हणजेच देशातील एकूण लागवडीपैकी तब्बल २६ टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. पण राज्यातील शेतकरी यंदा उत्पादकता घटल्याचे सांगत आहेत. तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशातही काही भागांमध्ये उत्पादन कमी झाल्याचे…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 5519 400 1400 800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11981 800 1300 1050 खेड-चाकण — क्विंटल 9000 800 1400 1100 श्रीरामपूर — क्विंटल 542 100 1051 700 सातारा — क्विंटल 300 800 1200 1000 मंगळवेढा — क्विंटल 282 200 950 850 कराड हालवा क्विंटल 249 500 1400 1400 सोलापूर लाल क्विंटल 80605 100 1450 600 येवला लाल क्विंटल 23000 150 830 550 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 12000 200 860 550 धुळे लाल क्विंटल 1331 100…

Read More