Author: Neha Sharma

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/03/2023 खेड-चाकण — क्विंटल 650 900 1400 1150 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 182 800 800 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 494 200 800 500 वाई लोकल क्विंटल 25 800 1500 1000 09/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 5790 400 1400 800 बार्शी — क्विंटल 1735 150 1211 750 औरंगाबाद — क्विंटल 2608 200 1200 700 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9301 700 1400 1050 खेड-चाकण — क्विंटल 750 900 1400 1150 श्रीगोंदा — क्विंटल 346 400 1000 800 सातारा — क्विंटल 625…

Read More

कांदा दर कोसळ्याने शेतकरी अडचणीत असतानाच आता बटाटा उत्पादकांवरही संक्रांत आली. देशात यंदा बंपर बटाटा उत्पादन झाल्याने बाजारभाव निम्म्याने कोसळले. सध्याच्या दरातून फक्त उत्पादन खर्च वसूल होत आहे. पुढील काळात मात्र दरात आणखी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे कांद्याप्रमाणे बटाटा उत्पादकांनाही फटाक बसणार हे स्पष्ट झाले. कांदा आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने शेतकरी पुरते हैरान झाले. उत्पादनात वाढ होऊन बाजारातील आवक वाढली. त्यामुळे दर उत्पादनखर्चापेक्षाही कमी झाले. कांद्याचे भाव तर प्रतिकिलो २ रुपयांपर्यंत घसरले. यातून उत्पादनखर्च तर सोडा साधा वाहतूक खर्चही निघत नाही. भाजीपाल्यालाही मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पीक तसचं सोडून द्यावं लागत आहे. आता बटाटा दराचाही…

Read More

सध्या शेतकऱ्यांना खूपच वाईट दिवस आले आहेत. शेतकऱ्यांच्या भाज्यांना दर नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्यानंतर आता वांग्याच्या दरामध्येही घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो फक्त 27 पैसे दर मिळाल्याचं समोर आले आहे. यातून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नसून रात्रंदिवस शेतात राबवून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला असून शेतकऱ्याला पिकातून वाहतुकीचा खर्च देखील निघालेल नाही. हा आजपर्यंतचा सर्वात निश्चित दर असून जगदाळे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात मात्र आज इतका नीचांकी दर त्यांच्या वांगी पिकाला मिळाल्याने संपूर्ण…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 08/03/2023 देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 7000 7855 7600 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 284 7400 7950 7650 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 130 7450 7950 7650 07/03/2023 श्रीगोंदा — क्विंटल 248 7600 7800 7700 खामगाव मध्यम स्टेपल क्विंटल 110 7600 7650 7625 06/03/2023 सावनेर — क्विंटल 3800 7700 7800 7750 किनवट — क्विंटल 64 7500 7800 7650 भद्रावती — क्विंटल 229 7000 7950 7475 समुद्रपूर — क्विंटल 1162 7700 8100 7900 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 15 6800 7850 7850 आष्टी (वर्धा)…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 08/03/2023 औरंगाबाद — क्विंटल 5 4700 5100 4900 राहूरी -वांबोरी — क्विंटल 1 5002 5002 5002 राहता — क्विंटल 44 4901 5130 5050 सोलापूर लोकल क्विंटल 52 4650 5190 5160 हिंगोली लोकल क्विंटल 450 4880 5228 5054 मेहकर लोकल क्विंटल 940 4050 5150 4700 बीड पिवळा क्विंटल 103 4922 5045 4996 वाशीम पिवळा क्विंटल 2100 4550 5150 4800 भोकर पिवळा क्विंटल 61 4200 5011 4600 हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 239 4900 5100 5000 जिंतूर पिवळा क्विंटल 11 4975 5000 4975…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 08/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 9163 400 1400 900 औरंगाबाद — क्विंटल 1918 260 750 505 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11372 600 1300 950 खेड-चाकण — क्विंटल 6000 800 1300 1100 सातारा — क्विंटल 351 900 1300 1100 मंगळवेढा — क्विंटल 494 100 1100 1000 कराड हालवा क्विंटल 201 500 1300 1300 अकलुज लाल क्विंटल 390 300 1300 950 सोलापूर लाल क्विंटल 54492 100 1650 700 येवला लाल क्विंटल 15000 200 910 750 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 10000 200…

Read More

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे. याबाबत केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  ला निर्देश दिले आहेत गेल्या 10 दिवसात 4000 मेट्रीक टन कांद्याची खरेदी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नाफेडने ताबडतोब कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. 24 फेब्रुवारी 2023 पासून खरेदी सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून 900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे 4000 मेट्रीक टन कांद्याची थेट खरेदी केल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात…

Read More

निर्यातक्षम द्राक्षाच्या  दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सांगली  जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. मात्र, निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. नाशवंत माल असल्यानं द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत. सध्या किलोलो 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठे अंतर्गत निर्यातक्षम द्राक्षाला 60 ते 70 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. दरात पाच ते दहा रुपयांची घसरण झाली आहे. सध्या द्राक्षाचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मार्च महिन्यात तरी दरात वाढ होईल. अशी आशा द्राक्ष उत्पादकांना आहे. मात्र…

Read More

भारत खाद्यतेलाचा प्रमुख आयातदार आहे. देशातील तेलबियांचे दर कमी झाल्यामुळे भारत पामतेल आयातीवरील  शुल्क वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती सरकार आणि उद्योगाच्या सुत्रांनी दिल्याचे वृत्त राॅयटर्स या संस्थेने दिले. पामतेल आयात शुल्कात वाढ केल्यास देशातील खाद्यतेलाचे दर सुधारतील. देशातील मोहरीचे दर सुधारण्यासाठी आम्ही पामतेल आयातीवरील शुल्क वाढीचा प्रस्ताव दिला आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितल्याचं राॅयटर्सने म्हटले आहे. मोहरी हे रब्बीतील महत्वाचे तेलबिया पीक आहे. मोहरीची लागवड ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होते. तर काढणी मार्चपासून सुरु होते. गेल्या हंगामात चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोहरीची लागवड वाढवली. पण सध्या मोहरीच्या भावावर दबाव आला आहे. मागील काही महिन्यांमध्ये देशात खाद्यतेलाची आयात वाढल्याचा दबाव मोहरी…

Read More

विविध पिकांवर येणारे व्हायरस हे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव आहेत. जगातिल पहिला शेती क्षेत्रात येणारा व्हायरस हा मार्टिनस बेजिरिन्क या डच शास्रज्ञाने १८९८ मधे शोधुन काढला. तंबाखु पिकावरिल टोबॅको मोझॅक व्हायरस चा या शास्रज्ञाने शोध लावला होता, ज्यास ते त्यावेळेस द्रव स्वरुपातील जिवंत संसर्ग करणारे द्रव असा उल्लेख करत. पिकावरिल व्हायरस च्या कोअर मधे न्युक्लिक असिड असते. न्युक्लिक असिड हे एकतर रायबो न्यक्लिक असिड (RNA) किंवा डि ऑक्सिरायबो न्युक्लिक असिड (DNA) असते. सर्वच प्लांट व्हायरस हे रॉड किंवा आयसोमेट्रिक आकाराचे असतात. व्हायरसच्या कोअर च्या बाहेरिल बाजुस प्रोटिन्स (प्रथिने) चे कवच असते. पिकावरिल व्हायरस ला पिकामधे शिरण्यासाठी छिद्र लागते, त्याशिवाय ते…

Read More