Author: Neha Sharma

पश्चिमी चक्रावाताचे प्रभावामुळे तसेच वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहण्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहील. (ता. ६ ते १०) पर्यंत महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल तर उत्तर भारताच्या वायव्य दिशेस १०१४ ते १०१६ हेप्टापास्कल इतके हवेचे दाव राहतील, वारे उत्तरेकडील भागातून बाष्प वाहून आणतील. तसेच वाऱ्याची दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहणार असून, वारे त्या दिशेकडूनही बाष्प वाहून आणतील. अनुकूल हवामान स्थिती निर्माण होताच ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला वाशीम, अमरावती, भंडारा, नगर जिल्ह्यांत ४ ते ६ मिमी पावसाची शक्यता निर्माण होईल. आज (ता. ६) नगर जिल्ह्यात ६ किमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली, सोलापूर,…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/03/2023 सिल्लोड — क्विंटल 15 5000 5101 5100 उदगीर — क्विंटल 3440 5200 5290 5245 वरोरा पिवळा क्विंटल 74 4451 5000 4800 देवणी पिवळा क्विंटल 23 5240 5390 5315 04/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 237 3000 5208 5150 औरंगाबाद — क्विंटल 72 5000 5100 5050 माजलगाव — क्विंटल 326 4500 5108 5000 राहूरी -वांबोरी — क्विंटल 7 5030 5030 5030 पाचोरा — क्विंटल 170 5075 5190 5121 उदगीर — क्विंटल 3051 5200 5252 5226 कारंजा — क्विंटल 2000 5085 5250…

Read More

सध्या राज्यभरात कांद्याच्या दराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कांद्याच्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांद्याला कव डीचाही दर मिळत नसल्यामुळे कांदा बाजारात विकायला न्यावा की नाही? शेतकऱ्यांसमोर पडला आहे. कारण बाजारात कांदा विक्रीस नेल्यानंतर कांद्याची पट्टी हाती येत नाही. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या खिशातीलच पैसे कांद्यासाठी मोजावे लागत आहेत. म्हणून राज्यातील कित्येक शेतकरी कांद्यावर थेट रोटर फिरवत आहेत. याच कांदा प्रकरणी आता राज्य सरकार जागृत झालं आहे आणि कांदा उत्पादकांना अनुदान देण्याच्या चर्चा सुरू आहेत. कांद्याला मिळणार अनुदान सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Agricultural Information) अडचणीत आहेत. सतत कांद्याला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे याबाबत चर्चा सुरू आहेत. राज्य…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/03/2023 वरोरा लोकल क्विंटल 1157 6700 8001 7800 04/03/2023 सावनेर — क्विंटल 3650 7700 7800 7750 सेलु — क्विंटल 2111 6800 8035 7980 किनवट — क्विंटल 65 7500 7800 7650 वडवणी — क्विंटल 135 7600 7800 7750 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 19 7650 7750 7700 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 185 7200 8000 7900 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1891 7900 8050 8000 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 600 7700 7800 7750 अकोला…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 05/03/2023 सातारा — क्विंटल 291 1000 1300 1150 राहता — क्विंटल 1706 200 1100 750 पारनेर लाल क्विंटल 8757 200 1350 850 भुसावळ लाल क्विंटल 83 800 800 800 पुणे लोकल क्विंटल 14242 500 1300 900 पुणे- खडकी लोकल क्विंटल 6 700 1200 950 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 66 900 1100 1000 पुणे-मांजरी लोकल क्विंटल 62 600 1100 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 538 200 800 500 जुन्नर -ओतूर उन्हाळी क्विंटल 5295 500 1400 1000 04/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 6633 500 1600…

Read More

कापूस दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना नरमाई दिसली होती. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात पडले. बाजारातील कापूस आवकही  वाढली. आज जवळपास दीड लाख गाठी कापसाची आवक झाली होती. तर कापूस दर आज स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. पण देशातील कापूस दर जास्त काळ दबावात राहणार नाहीत. कापूस दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात आज कापूस दर स्थिर होते. कापसाच्या दरात मागील आठवड्यापासून काहीशी नरमाई आली. पण आतापर्यंत मर्यादीत कापूस विक्री करणाऱ्यांनी नरमलेल्या दरात विक्री वाढवली. शेतातील सर्व कापूस आता जवळपास घरात आला. त्यामुळं शेतकरी कापूस विकत असल्याचं दिसतं. तर…

Read More

मादी जनावरांमध्ये प्रजनन संस्थेचे आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.तसेच महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते. गाईच्या जननेंद्रियाचे आजार आणि त्यांची लक्षणे काय आहेत याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया. १) गर्भाशयाचा दाह गर्भाशयातून पू येणे त्याचा कुजट वास येणे. गर्भाशय मोठे व मऊ होणे. वार पूर्णपणे न पडणे व गाय वारंवार उलटणे. २) इन्फेक्शीयस बोवाईन रिनोट्रायकीयासीस एकाकी ताप चढणे, नाकातून चिकट स्त्राव येणे, ढासने,  योनीमार्गात पूवाच्या गाठी तयार होणे. डोळे लाल होणे. गर्भपात…

Read More

भारतात मागील हंगामात १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाले होते. देशातील उत्पादनाचा हा विक्रम होता. यंदा सरकराने यापुढे जाऊन १३६ लाख टन हरभरा  उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. पण गेल्यावर्षी साध्य झाले ते यंदा कठिण वाटत आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच वाढलेली उष्णता उत्पादन वाढीच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे. गेल्या काही वर्षांचा ट्रेन्ड पाहता भारतात हरभरा उत्पादन वाढतच गेल्याचे दिसते. देशात २०१६-१७ मध्ये हरभरा उत्पादन जवळपास ९४ लाख टन होते. तर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये हरभरा उत्पादनाने ११३.८ लाख टनांचा टप्पा गाठला. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी उत्पादन पुन्हा घटले. मात्र त्यानंतर उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०२०-२१ मध्ये उत्पादनाने ११९…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/03/2023 सावनेर — क्विंटल 3650 7700 7800 7750 किनवट — क्विंटल 65 7500 7800 7650 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 19 7650 7750 7700 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 185 7200 8000 7900 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1891 7900 8050 8000 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 600 7700 7800 7750 अकोला लोकल क्विंटल 57 7900 8250 8075 अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 22 7700 7900 7800 उमरेड लोकल क्विंटल 455 7200 7940 7800 देउळगाव…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 237 3000 5208 5150 औरंगाबाद — क्विंटल 72 5000 5100 5050 माजलगाव — क्विंटल 326 4500 5108 5000 राहूरी -वांबोरी — क्विंटल 7 5030 5030 5030 पाचोरा — क्विंटल 170 5075 5190 5121 कारंजा — क्विंटल 2000 5085 5250 5175 राहता — क्विंटल 29 5000 5086 5050 धुळे हायब्रीड क्विंटल 6 5025 5025 5025 सोलापूर लोकल क्विंटल 93 4500 5240 5140 अमरावती लोकल क्विंटल 3570 4900 5113 5006 सांगली लोकल क्विंटल 250 5100 5500 5300…

Read More