Author: Neha Sharma

निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. जीवाणूंचे प्रमाण अधिक असलेल्या मातीला जिवंत माती असे म्हटले जाते. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी या उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढणे गरजेचे आहे. जैविक खते म्हणजे काय? : प्रयोगशाळेत उपयुक्त कार्यक्षम जीवाणूंची स्वतंत्ररीत्या वाढ करून योग्य वाहकता मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला “जीवाणू खत’, “जीवाणू संवर्धन’, “बॅक्‍टेरीयल कल्चर’ किंवा बॅक्‍टेरियल इनॉक्‍युलंट म्हणतात. नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जीवाणूंचा वापर करता येतो, त्यांना जैविक खते असे म्हणतात. शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा…

Read More

कांदयाचे विक्री दर  कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २२०० ते २६०० रुपये प्रति क्विंटल दर  मिळत होता. यावर्षी मात्र हे दर ५०० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादकांना सहाय्य करावे अशी मागणी किसान सभेने (Kisan Sabha) खुले पत्र लिहून केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान ६०० रुपये अनुदाना बरोबरच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अपेक्षित इतर उपायांबाबत आग्रह धरण्यात आला आहे. बांगलादेशाने कांदा आयातीवर मोठ्या प्रमाणात कर लादल्याने या देशात होणारी मोठी कांदा निर्यात अशक्य झाली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर याबाबत काही पावले…

Read More

राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक पावित्रा घेतला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावे. सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा,” अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. अजित पवारांनी राज्य सरकारकडे कांदा खरेदी करण्याचाही मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कांद्याच्या प्रश्न उपस्थित केला. कांद्याच्या निर्णयाला परवानगी द्यावी. नाफेडनं कांदा खरेदीला सुरुवात केली तर दर स्थिर राहिलं, असे भुजबळ यांनी म्हंटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहात…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/02/2023 कोल्हापूर — क्विंटल 4325 400 1300 800 औरंगाबाद — क्विंटल 2809 100 650 375 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 8027 600 1200 900 खेड-चाकण — क्विंटल 1050 800 1100 950 सातारा — क्विंटल 346 1000 1300 1150 राहता — क्विंटल 1560 100 900 500 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 28 300 1200 800 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8084 400 1300 900 कराड हालवा क्विंटल 123 500 1200 1200 सोलापूर लाल क्विंटल 40816 100 1500 500 येवला -आंदरसूल लाल…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/02/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 200 3000 5206 5111 माजलगाव — क्विंटल 323 4500 5075 5000 राहूरी -वांबोरी — क्विंटल 14 2500 5051 4800 पाचोरा — क्विंटल 140 4875 4920 4900 उदगीर — क्विंटल 4550 5200 5240 5220 कारंजा — क्विंटल 4000 4980 5210 5100 राहता — क्विंटल 45 4651 5061 5000 सोलापूर लोकल क्विंटल 47 4600 5205 5050 हिंगोली लोकल क्विंटल 1000 4805 5225 5015 कोपरगाव लोकल क्विंटल 341 4200 5144 5053 जालना पिवळा क्विंटल 3295 4200 5140 5050…

Read More

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान किसन सम्मन निधी योजना (पंतप्रधान-किसान) अंतर्गत सोमवारी, 27 फेब्रुवारी रोजी 27 फेब्रुवारी रोजी 13 व्या हप्ता सोडतील. 16,800 कोटी रुपये थेट 8 कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. कर्नाटक, बेलागावी येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमरही या निमित्ताने उपस्थित असतील. या कार्यक्रमात, पंतप्रधान-किसान आणि वॉटर लाइफ मिशनच्या लाभार्थींसह एक लाखाहून अधिक लोकांची उपस्थिती इतर कोटी शेतकर्‍यांमध्ये ऑनलाइन जोडली गेली आहे. या योजनेंतर्गत 11 व्या आणि 12 व्या हप्त्याचा गेल्या वर्षी मे आणि ऑक्टोबरमध्ये देण्यात आला होता. पंतप्रधान-किसान योजनेने देशभरातील शेतकर्‍यांना यापूर्वीच महत्त्वपूर्ण फायदे दिले आहेत…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/02/2023 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 115 7700 7950 7900 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2326 7900 8050 8000 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1500 7850 7900 7875 उमरेड लोकल क्विंटल 617 7700 7950 7820 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 7500 7845 7665 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 1000 7150 8001 7550 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 600 7500 7920 7800 काटोल लोकल क्विंटल 100 7700 7900 7800 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1250 7825 8150 7950 26/02/2023 वडवणी — क्विंटल…

Read More

राज्यासह देशातील हरभरा काढणी आता वेगाने सुरु झाली. पण हरभरा काढणी जसजशी पुढं सरकतेय, तशी उत्पादन घट पुढे येत आहे. त्यामुळं यंदा देशातील हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. देशात यंदा सर्वाधिक हरभरा लागवड महाराष्ट्रात आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील उत्पादकता यंदा २० ते २५ टक्क्यांनी कमी राहणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेशातही हरभरा पिकाला उन्हाचा फटका बसतोय. राजस्थान आणि मध्य प्रदेशात यंदा हरभरा लागवडच कमी झाली होती. त्यामुळं उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. गुजरातमध्येही लागवड ३० टक्क्यांपर्यंत कमी राहिल्याचं राज्य सरकरानं स्पष्ट केलं. मागील काही महिन्यांपासून हरभरा बाजारावर नाफेडच्या विक्रीचा दबाव राहिला. सध्या नाफेडकडे १४ ते १५ लाख टन…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/02/2023 कोल्हापूर — क्विंटल 6906 400 1300 800 औरंगाबाद — क्विंटल 1614 125 575 350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14162 600 1200 900 सातारा — क्विंटल 268 1000 1300 1150 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 45 300 1200 800 कराड हालवा क्विंटल 150 500 1500 1500 सोलापूर लाल क्विंटल 45911 100 1400 500 येवला लाल क्विंटल 20000 200 707 450 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 10000 225 800 500 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 1000 351 730 630 लासलगाव…

Read More

भारतातून कांदा निर्यात  वाढली आहे, पण तरीही कांद्याचे दर  पडले आहेत. निर्यातीची मागणी आणि देशातील स्थानिक गरज पूर्ण करण्यासाठी जेवढा कांदा आवश्यक आहे, त्यापेक्षा जास्त पुरवठा  सध्या होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर दबावात आहेत. ब्लुमबर्ग वृत्तसंस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यात आठ देशांतील कांदा टंचाईचा वेध घेतला आहे. त्यानुसार तुर्कस्तान, उझबेकिस्तान, युक्रेन, फिलिपाईन्स, तजाकिस्तान, पाकिस्तान, मोरोक्को, बेलारूस या देशांमध्ये शंभर ते आठशे टक्क्यापर्यंत कांद्याचे भाव वाढले आहेत. तुर्कस्तान व पाकिस्तान हे कांदा निर्यातीत भारताचे स्पर्धक असतात. नोव्हेंबर २०२२ मध्ये तुर्कस्तानने कांदा निर्यातबंदी केली. तर पाकिस्तानात महापूरामुळे तेथील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या दोन देशांकडून स्पर्धा कमी झाल्याने आखाती…

Read More