Author: Neha Sharma

बदलत्या वातावरणानुसार  बागायतदारांनी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. वैभव शिंदे यांनी सांगितले. मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थानी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आंबा उत्पादक संघाने केलेल्या मागणीनुसार रत्नागिरी येथे गुरुवारी (ता. २३) झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. वाढते तापमान, फुलकिडी, फळमाशी आणि तुडतुडा याचा आंबा लागवडीवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर डॉ. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, बावा साळवी यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते. Mango डॉ. शिंदे म्हणाले, की जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढली असून त्याचा हापूसवर परिणाम होत आहे. फळगळ टाळण्यासाठी फळांना पेपर बॅग लावणे, झाडांना वेळीच गरजेनुसार पाणी…

Read More

शेतमाल : तूर डाळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 405 8000 11000 10000 23/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 2344 8000 11000 10000 22/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 2152 8000 11000 10000 21/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 3706 8000 11000 10000 20/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 3474 8000 11000 10000

Read More

शेतमाल : तूर डाळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 24/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 405 8000 11000 10000 23/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 2344 8000 11000 10000 22/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 2152 8000 11000 10000 21/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 3706 8000 11000 10000 20/02/2023 मुंबई लोकल क्विंटल 3474 8000 11000 10000

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/02/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 395 7000 8001 7500 25/02/2023 मनवत — क्विंटल 4200 7400 8100 8055 किनवट — क्विंटल 77 7400 7500 7450 भद्रावती — क्विंटल 315 7000 7950 7475 वडवणी — क्विंटल 200 7700 7900 7800 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 31 7750 7950 7800 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 85 7900 8100 8000 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1780 7900 8100 8050 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1150 7850 7950 7900 अकोला…

Read More

ऋतूमधील बदलानुसार हवामानात देखील बदल  होतात, त्या अनुषंगाने हवामानाला अनुसरून कुक्कुटपालन व्यवस्थापनात बदल करावे लागतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे हवामान उष्ण प्रकारचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार-पाच महिन्याच्या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. याचे आर्थिक कारण असे की होळीच्या सणानंतर संपूर्ण उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दराने विक्री होते. हा काळ नफा कमवण्याचा असला तरी उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी व मांस उत्पादनात  घट दिसून येते. व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांचे सामान्य शरीर…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/02/2023 सिल्लोड — क्विंटल 32 5000 5200 5100 दिंडोरी पिवळा क्विंटल 49 4611 5200 5000 25/02/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 293 3000 5278 5131 माजलगाव — क्विंटल 356 4500 5180 5100 राहूरी -वांबोरी — क्विंटल 1 4700 4700 4700 पाचोरा — क्विंटल 130 4801 5160 4900 रिसोड — क्विंटल 2550 5095 5265 5185 राहता — क्विंटल 30 4376 5219 5150 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 148 3900 5376 5350 सोलापूर लोकल क्विंटल 59 5210 5285 5235 कोपरगाव लोकल क्विंटल 551…

Read More

ज्या गावांमध्ये बैलगाडा शर्यत घेण्यात येणार आहे. त्या गावातील सर्व गोवंशीय जनावरांचे  १०० टक्के लम्पी लसीकरण  आवश्‍यक आहे. शर्यतीत सहभागी होणाऱ्या सर्व बैलांच्या जोड्यांचेही लम्पी लसीकरण आवश्‍यक आहे. या संदर्भात शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, शासकीय पशुवैद्यकीय संस्थेचा दाखला आवश्यक असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. परवानगी देताना या अटींचे पालन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. बैलगाडा शर्यत भरविण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींमुळे कायदेशीर कारवाई करण्यात…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 26/02/2023 सातारा — क्विंटल 377 1000 1300 1150 राहता — क्विंटल 1453 150 900 650 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8877 400 1300 900 पारनेर लाल क्विंटल 9105 200 1075 750 भुसावळ लाल क्विंटल 108 800 800 800 पुणे लोकल क्विंटल 14394 400 1100 750 पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 700 1100 900 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 7 500 800 650 पुणे-मोशी लोकल क्विंटल 407 200 1000 600 25/02/2023 कोल्हापूर — क्विंटल…

Read More

खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर ताबडतोब जमिनीची मशागत करून चवळी लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कोकण सदाबहार, कोकण सफेद, सी-152 या जातींची निवड करावी. मध्यम आणि भारी जमिनीत चवळीचे चांगले उत्पादन येते. या पिकासाठी जमिनीचा सामू उदासीन असावा. पूर्व पिकाची काढणी केल्यानंतर जमीन नांगरून घ्यावी. कुळवाच्या साह्याने 1 ते 2 पाळ्या देऊन जमीन लागवडीयोग्य करावी. शेवटच्या कुळवणीवेळी हेक्‍टरी पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. शेवटी लागवडीसाठी योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. 1) पेरणी 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादनात कमालीची घट येते. प्रतिहेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. २) प्रथम प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम…

Read More

देशात सध्या तुरीचे भाव (Tur Rate) तेजीत आहेत. यंदा देशातील उत्पादन घटलं. तर आयातही (Tur Import) सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दरवाढीची (Tur Rate) अपेक्षा आहे. परिणामी सध्या तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत. त्यामुळं बाजारातील तूर आवकेचा (Tur Arrival) दबाव कमी झाल्यानंतर दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमी आहे. तुरीची अनेक भागांमधील काढणी आता पूर्ण होत आहे. तर बहुतांशी भागातील काढणीची कामं वेगानं सुरु आहेत. तुरीला सध्या चांगाल भाव मिळतोय. त्यातच यंदा उत्पादन घटल्यानं दर वाढू शकतात, अशी आशा शेतकऱ्यांना…

Read More