- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
उन्हाळी हंगामातील कमी कालावधीत, कमी खर्चात आणि कमी पाण्यात शेंगवर्गीय भाजीपाल्याचे पीक म्हणजे घेवडा. द्विदल वर्गातलं पीक फेरपालटीला आणि बहुविध पीक पद्धतीला अनुकूल असल्यानं आर्थिकदृष्ट्या तर परवडतेच शिवाय जानिमिची सुपीकता टिकवण्यासाठी जास्त उपयुक्त ठरते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगाची भाजी, पक्व दाण्याची उसळ, वाळलेल्या दाण्याचा भाजीसाठी आणि पीठ करून बेकरी पदार्थ बनवण्यासाठी उपयोग करता येतो. शेंगामध्ये अ, ब ही जीवनसत्त्वे, खनिजे, लोह आणि चुना, तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. याच्या झुडूपवर्गीय जातीत फुले सुयश, फुले सुरेखा, कंटेन्डर, पुसा पार्वती, अरका कोमल, पंत अनुपमा, जंपा, व्हीएलबोनी – १, फाल्गुनी, सेविल या शेंगासाठी आणि केंटुरी वंडर आणि पुसा हिमलता या वेलवर्गीय जाती आहेत. घेवडा…
डीएपी डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे. अथवा डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली किंवा खरे आहे. युरिया. युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर तर ते पाण्यात विरघळतात आणि हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया असली असल्याचे समजावे. अथवा काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे नाहिसे झाल्यास हे हा ओरिजनल किंवा उकृष्ट युरिया आहे. पोटॉश. काही दाण्यांवर…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/02/2023 सावनेर — क्विंटल 4000 8000 8100 8050 मनवत — क्विंटल 2800 7500 8395 8300 किनवट — क्विंटल 78 7800 8100 7950 भद्रावती — क्विंटल 377 7350 8200 7775 समुद्रपूर — क्विंटल 1044 7700 8350 8000 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 20 8000 8025 8025 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 220 7800 8150 8000 घणसावंगी ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल क्विंटल 50 7800 8500 8300 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1724 7900 8300 8200 पारशिवनी…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/02/2023 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 18240 700 1200 950 मनमाड लाल क्विंटल 8000 100 951 700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 1000 1000 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 533 300 1000 650 कामठी लोकल क्विंटल 30 1400 1800 1600 कल्याण नं. १ क्विंटल 3 1000 1400 1200 कल्याण नं. २ क्विंटल 3 400 600 500 16/02/2023 कोल्हापूर — क्विंटल 5266 500 1400 900 औरंगाबाद — क्विंटल 3423 125 1000…
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार यावर्षी भारतात 321.50 लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. यापूर्वी दिलेला अंदाज, आणि नवीन अंदाज यामध्ये जवळपास 9 लाख गाठींची तफावत आहे. कापूस उत्पादनात घट होणार असली तरी, वापर मात्र अधिक होणार आहे. तसेच भारतातून बांगलादेशला होणारी कापूस निर्यात सुरूच राहणार आहे. याशिवाय चीन मधून सुद्धा भारतीय कापसाला मागणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढील काळात भारतीय बाजारात कापसाचे दर सुधारतील, असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यात आज रोजी भद्रावती येथे 377 क्विंटल कापूस आवक झाली, तर कमाल रु.8200 दर मिळाला. समुद्रपूर येथे 1044 क्विंटल आवक झाली आणि…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/02/2023 कोल्हापूर — क्विंटल 5266 500 1400 900 औरंगाबाद — क्विंटल 3423 125 1000 563 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11885 700 1300 1000 खेड-चाकण — क्विंटल 500 700 1100 900 सातारा — क्विंटल 306 1000 1500 1250 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 20 500 1250 900 सोलापूर लाल क्विंटल 52756 100 1350 700 येवला लाल क्विंटल 22000 100 853 550 धुळे लाल क्विंटल 1816 150 750 580 लासलगाव लाल क्विंटल 17000 400 1140 700 लासलगाव – निफाड लाल…
सोयातेलाचे भाव सध्या दबावात असल्यानं सोयाबीन दराला सोयापेंडकडूनच आधार मिळतोय. सोयापेंडची निर्यात वाढल्यामुळं मागील काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांपर्यंत सुधारणा पाहायला मिळाली. देशातून फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांमध्ये ५ लाख टन सोयापेंड निर्यात होऊ शकते. तर खाद्यतेलाचेही दर वाढू शकतात. त्यामुळं सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. सोयाबीनचे दर मुख्यतः सोयापेंड आणि सोयातेलावर अवलंबून असतात. मात्र सध्या सोयातेलासह पामतेलाचे भावही दबावात आहेत. मात्र सोयापेंड निर्यात यंदा वाढली. त्याचाच आधार सध्या सोयाबीन बाजाराला मिळतोय. यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढणं गरजेचं आहे. कारण यंदा यंदाचं सोयाबीन उत्पादन आणि मागील हंगामातील शिल्लक सोयाबीनचंही गाळप होणार आहे.…
टोमॅटो हे असे फळ आहे ज्याचा वापर प्रत्येक घरात भाज्यांसोबत केला जातो. टोमॅटोशिवाय भाजीची चव अपूर्ण वाटते. यासोबतच टोमॅटोपासून अनेक प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात टोमॅटोच्या मागणीची चांगली कल्पना येऊ शकते. अशा परिस्थितीत कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणाऱ्या टोमॅटोच्या वाणांची शेतकऱ्यांनी पेरणी करावी. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी टोमॅटोच्या प्रगत वाणांची माहिती देणार आहोत. अर्का स्पेशल अर्का विषेशची उत्पादन क्षमता 750-800 क्विंटल प्रति हेक्टर आहे. हा टोमॅटो प्युरी, पेस्ट, केचप, सॉस, टोमॅटो क्रश यासाठी वापरला जातो. इतर अपेक्षा अर्का अपेक्षाची उत्पादन क्षमता 800-900 क्विंटल प्रति हेक्टर आहे. ही विविधता प्युरी, पेस्ट, केचप,…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/02/2023 सावनेर — क्विंटल 4000 8000 8100 8050 किनवट — क्विंटल 78 7800 8100 7950 भद्रावती — क्विंटल 377 7350 8200 7775 समुद्रपूर — क्विंटल 1044 7700 8350 8000 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 20 8000 8025 8025 आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 220 7800 8150 8000 घणसावंगी ए.के.एच. ४ – मध्यम स्टेपल क्विंटल 50 7800 8500 8300 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1724 7900…
कुक्कुटपालन मग तो अंडी उत्पादनासाठी (लेअर) असो की मांसोत्पादनासाठी (ब्रॉयलर) असो, मागील तीन वर्षांपासून तोट्यातच चालला आहे. तत्पूर्वी सुद्धा या व्यवसायाची स्थिती चांगली होती, असे म्हणता येणार नाही. अंडी उत्पादन तसेच मांसोत्पादनासाठीच्या कोंबडीपालनाचा वाढता उत्पादन खर्च आणि अंडी तसेच पक्षांना मिळणाऱ्या कमी दरामुळे या व्यवसायाचे अर्थचक्र थांबले आहे. परिणामी व्यवसाय बंद करण्यावाचून शेतकरी तसेच उद्योजकांना पर्याय नाही. आज प्रतिअंडी उत्पादन खर्च सव्वाचार ते साडेचार रुपये येत असून दर चार रुपयांच्या आसपास मिळतोय. तर मांसोत्पादनासाठी प्रतिकिलो ८५ ते ९० रुपये खर्च येत असून दर मिळतोय जेमतेम ६५ रुपये! अशा परिस्थितीत हा व्यवसाय टिकवायचा कसा, असा थेट सवाल कोंबडीपालन करणारे शेतकरी तसेच…
