Browsing: शेतीविषयक

शेतीविषयक

राज्यात ‘नाफेड’च्या माध्यमातून किमान हमीदरानुसार (एमएसपी) हरभरा खरेदी  १४ मार्चपासून सुरू होणार आहे. याअनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी १५ मार्चपर्यंत करता येईल.…

निसर्गतः जमिनीमध्ये जीवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. हे जीवाणू जमिनीमध्ये अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे कार्य…

बदलत्या वातावरणानुसार  बागायतदारांनी प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधक डॉ. वैभव शिंदे यांनी सांगितले. मुंबईत मुख्यमंत्री निवासस्थानी…

खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर ताबडतोब जमिनीची मशागत करून चवळी लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. लागवडीसाठी कोकण सदाबहार, कोकण सफेद, सी-152…

शेतीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवनवीन शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी नवीन पिकांकडे अधिक लक्ष देत आहेत, अशा…

कृषी क्षेत्रात ट्रॅक्टरच्या आगमनानंतर बरेच बदल झाले आहेत. उत्पादकांनी वर्षानुवर्षे नवीन वय तंत्र सादर केले आहेत, ज्यामुळे त्यांना शेतीसाठी सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर निर्माता…

टोमॅटोवरील प्रमुख किडी फुलकिडे (थ्रीप्स टॅबसी, सर्टोथ्रीप्स, डॉरसॉलिस, फ्रॅन्कीनिएला त्सल्झी) लक्षणे : पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व प्रौढ पाने खरचटून…

गुळाची मागणी वर्षभर असली तरी हिवाळ्यात त्याची मागणी सर्वाधिक असते. बदलत्या काळानुसार बाजारात गुळाची चवही बदलत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या…