राज्यात 17 मे 18,19,20 पर्यंत काही जिल्हात पाउस ! ⛈️तुरळक ठिकाणी विजेच्या | कडकडाट सह पाउस पडण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब राव डख यांनी वर्तवली आहे
पावसाळा सुरु होण्यासाठी 22 दिवस राहीले आहेत, राज्यात 17,18,19,20 मे दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे आगमण होणार आहे . काही जिल्हात पाउस पडेल .
चंद्रपूर यवतमाळ नादेंड हिंगोली वाशिम परभणी बिड लातूर उस्मानाबाद सोलापुर नगर पूणे कोल्हापूर सातारा सांगली या जिल्हात तुरळक भागात पाउस पडणार आहे . सध्या हळद , कांदा , भुईमुग ज्वारी काढणी चालु आहे तरी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

