आवक १२.३८ टक्क्यांनी घटली : पेरणीक्षेत्र वाढूनही उत्पादन घटण्याचा अंदाज
नागपूर देशभरातील बाजारात १ ऑक्टोबर ७ डिसेंबर या काळातील कापसाची आवक किमान १२.३८ ले टक्क्यांनी घटली आहे. या काळात मागील हंगामाच्या तुलनेत किमान २४ कल बाजारात येणे अपेक्षित असताना ४५ लाख ६७ ७०० गाठी बाजारात आला आहे. सन २०११-१२ च्या हंगामात पाच ८२२१ हजाराठी कापूस बाजारात आला होता. यावर्षी कापसाचे पेरणीक्षेत्र १० लाख हेक्टरने वाढले असताना उत्पादन घटण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
सण 2021-22 च्या हंगामात (1 ऑक्टोबर ते १० सप्टेंबर या काळात देशभरात एकूण ३८२ लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफइंडियाने व्यक्त केला होता. या काळात बाजारात ३०६ गाठी कापसाची आवक झाल्याने ४४४ लाख गाठी कापसाचे उत्पादन कमी झाल्याचे स्पष्ट झाले.
सन २०२२-२३ च्या हंगामात देशभरात ३७५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला होता. नंतर ४५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होणार असल्याचे स्पष्ट हंगामात २५० ते ३०० लाख गाठ कापसाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इतर देशांसोबतच भारतातही कापसाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने शेतकयांनी कापूस विकण्याची घाई न करता टप्प्याटप्प्याने कापूस विकारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
कापसाची मागणी व पुरवठा
एक जिन पुर्ण क्षमतेने चालवायला किमान एक हजार क्विंटल कापसाची आवश्यकता असते. परंतु रोज २५० ते २०० क्विंटल कापूस मिळत आहे. त्यामुळे आठवड्यातून एक ते दिस दिवस जिन चालवावा लागतो अशी माहिती जिनिंग प्रेसिंगच्या मालकाने दिली.