03/09/2022 राज्यात भाग बदलत 4 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर मुसळधार पावसाचा अंदाज आहेच .– पंजाब डख
राज्यात दि.3 व 4 सप्टेंबर सुर्यदर्शन असेल पण काही ठिकाणी पाउस पडेल परंतू 5 सप्टेंबर पासून 5,6,7,8 दरम्याण (नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ वाशिम हिंगोली नादेंड लातुर परभणी बिड जालना संभाजीनगर बुलढाणा जळगाव उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर पूणे मुंबई नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या जिल्हात 7 सप्टेंबर पर्यत भाग बदलत पाउस ओढे नदी नाले वाहतील असा पाणी पडेल . व पून्हा👇
दि.8,9,10,11 सप्टेंबर राज्यात अति मुसळधार पाउस पडणार आहे. धरण क्षेत्रात पाणी पडणार आहे त्यामुळे राज्यातील जी काही धरणे भरली नसेल त्या धरण्याच्या पातळीत वाढ झालेली दिसून येइल.
🔴 सप्टेंबर 14,15,16,17 राज्यात परत पाउस शक्यता आहेच .
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.3/ 09 /2022